'अजित पवारांची स्टाईलच तशी...', IPS अंजना प्रकरणात रोहित पवारांनी घेतली काकांची बाजू? 'त्यांचा स्वभाव...'

Rohit Pawar News

'अजित पवारांची स्टाईलच तशी...', IPS अंजना प्रकरणात रोहित पवारांनी घेतली काकांची बाजू? 'त्यांचा स्वभाव...'
Ajit PawarIPS Anjana KrishnaAmol Mitkari
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 161 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 78%
  • Publisher: 63%

Rohit Pawar on Ajit Pawar Viral Audio Call: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना दिलेल्या धमकी प्रकरणावर रोहित पवार यांनी भाष्य केलं असून, परखडपणे आपलं मत मांडलं आहे.

Rohit Pawar on Ajit Pawar Viral Audio Call: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आयपीएस अधिकारी अंजली कृष्णा यांना दिलेल्या धमकी प्रकरणावर रोहित पवार यांनी भाष्य केलं असून, परखडपणे आपलं मत मांडलं आहे. अजित पवारांची बाजू घेत नाही, मात्र ती त्यांची बोलण्याची स्टाईल आहे असं सांगत त्यांनी काहीशी काकांची बाजू सावरण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान अधिकारीही चुकले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केलं. अमोल मिटकरी यांनी जी भूमिका घेतली ती चुकीची आहे हे त्यांनी पत्रकार परिषदेत बोलताना स्पष्ट केलं. हा व्हिडीओ पाहिला तेव्हा अधिकारी त्यांची भूमिका योग्य प्रकारे बजावत असल्याचं दिसत होतं. अधिकारी चुकल्यात असं कुठेही म्हणणार नाही. आज शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी, महिला सुरक्षा या विषयांवर चर्चा झाली पाहिजे, पण चर्चा अजित पवार काय बोलले याची सुरु आहे. अजितदादांचं हिंदी कच्चं आहे, हिंदीमध्ये बोलले आणि त्यातूनच मोठी गडबड झाली आणि अजित पवार अडचणीत आले, असं रोहित पवार म्हणाले आहेत.IPS अधिकाऱ्यांची बूट पुसण्याची लायकी.., मिटकरींनी अंजना कृष्णांविरोधात कारवाईची मागणी केल्याने दमानियांनी सुनावलं, काय फालतूपणा... अधिकारीही चुकले नाहीत. मी अजित पवारांची बाजू मी घेत नाही. ते चुकतात तिथे आम्ही आणि मी चुकतो तिथे ते बोलतता. अजित पवारांचा स्वभाव पाहता तशीच बोलायची स्टाईल आहे. अधिकाऱ्याला मराठी कळत नव्हती, हिंदी बोलायला गेले आणि अडचण झाली, असं रोहित पवारांनी सांगितलं. पण अमोल मिटकरी यांनी जी भूमिका घेतली ती चुकीची घेतली. तुम्ही कोणत्याही अधिकाऱ्यांवर अशाप्रकारे आक्षेप घेऊ शकत नाही. दादांनी भूमिता घेतली आणि बोलले. त्यानंतर इतर नेते बोलले. अमोल मिटकरी यांनी अजित पवारांना खूश कऱण्यासाठी किंवा इतर कारणांसाठी पोस्ट केली. त्यानंतर अजित पवारांनी स्वत: ट्विट केलं आणि अप्रत्यक्षपणे माफी मागितली असं दिसत आहे . अजितदादांनी अमोल मिटकरींचे कान पकडले असतील म्हणून त्यांना माघार घ्यावी लागली, त्यांच्या पक्षात गोंधळ गोंधळ सुरू आहे, अशी टीका त्यांनी केली. नेमकं प्रकरण काय?माढ्याच्या कुर्डू गावात रस्त्यासाठी मुरुम उत्खनन होत असल्याची तक्रार मिळाल्यानंतर करमाळ्याच्या पोलीस उपअधिक्षक अंजना कृष्णा या घटनास्थळी पोहोचल्या होत्या. यादरम्यान नागरिक आणि अंजना कृष्णा यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाला. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता बाबा जगताप याने थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना फोन लावला आणि अंजना कृष्णा यांच्या हातात दिला. मात्र त्यांना अजित पवारांचा आवाज ओळखता आला नाही. अजित पवारांनी यावेळी दोनवेळा मी उपमुख्यमंत्री बोलत आहे असं सांगितलं. मै DCM बोल रहा हू. ये कारवाई बंद करो...मेरा आदेश हैं.., असं अजित पवारांनी सांगितलं. त्यावर अंजली कृष्णा म्हणाल्या, मेरे फौन पर कॉल करे. त्यावर अजित पवार रागावून म्हणले की, तुम पे अॅक्शन लूंगा.. इतनी डेरिंग है तुम्हारी. मेरा चेहरा तो पेहचानोगा ना. Who is Anjana Krishna: तुझ्यात एवढी हिंमत..., अजित पवारांनी धमकी दिलेली ती IPS अधिकारी कोण? महाराष्ट्राशी काय संबंध? यानंतर अजित पवारांनी व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर अंजना कृष्णा यांनी बांधावर जाऊन पवारांशी संवाद साधला. यावेळी अजित पवारांनी त्यांना कारवाई थांबवण्याचे आदेश दिले. माझा फोन आला आहे, तहसीलदारांना सांगा असं पवार म्हणाले. कोण आहेत अंजना कृष्णा?अंजना कृष्णा यांचं पूर्ण नाव अंजना कृष्णा व्हीएस आहे. त्या भारतीय पोलिस सेवा अधिकारी आहेत, ज्या सध्या महाराष्ट्रातील सोलापूर जिल्ह्यात करमाळा येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून कार्यरत आहेत. आपल्या प्रामाणिक आणि कठोर कार्यशैलीसाठी त्या ओळखल्या जातात. 2022-23 मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. त्यांनी AIR-355 रँक मिळवला होता.अंजना कृष्णा यांचा जन्म केरळमधील तिरुअनंतपुरम येथे झाला. त्यांचे वडील बिजू यांचा कपड्यांचा छोटा व्यवसाय आहे, तर आई सीना कोर्टात टायपिस्ट म्हणून काम करतात. त्यांचे प्राथमिक शिक्षण पूजापुरा येथील सेंट मेरीज सेंट्रल स्कूलमधून आणि उच्च शिक्षण तिरुअनंतपुरम येथील एचएचएमएसपीबी एनएसएस कॉलेज फॉर वुमनमधून झाले. अंजना कृष्णा यांची गणना कुशाग्र आणि प्रामाणिक आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये केली जाते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ajit Pawar IPS Anjana Krishna Amol Mitkari

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Politics: महिला IPS को धमकी देना बना गले की हड्डी, उद्धव ठाकरे गुट अजित पवार पर हो गया हमलावरMaharashtra Politics: महिला IPS को धमकी देना बना गले की हड्डी, उद्धव ठाकरे गुट अजित पवार पर हो गया हमलावरAnjana Pawar woman IPS threat news: अवैध खनन रोकने गई महिला आईपीएस को कथित तौर पर धमकाने के मामले में महाराष्ट्र के डिप्टी सीएम बुरी तरह फंस गए हैं. इस मामले में विपक्षी शिवसेना (उद्धव ठाकरे गुट) उन पर हमलावर हो गया है.
Read more »

'12वीं फेल' के IPS की सीधी-साधी बीवी असल में हैं बेहद ग्लैमरस, सूट नहीं बिकिनी-शॉर्ट्स में मेधा ढा गईं कहर'12वीं फेल' के IPS की सीधी-साधी बीवी असल में हैं बेहद ग्लैमरस, सूट नहीं बिकिनी-शॉर्ट्स में मेधा ढा गईं कहरबॉलीवुड में ऐसी कई एक्ट्रेस हैं, जिन्होंने पर्दे पर डेब्यू एकदम सीधी- साधी लड़की बनकर किया, लेकिन असल में वह काफी ग्लैमरस हैं। '12वीं फेल' की श्रद्धा जोशी यानी कि मेधा शंकर भी उन्हीं में से एक हैं। जिनका स्टाइल इतना कमाल का है कि अब उनकी वेकेशन फोटोज हर जगह छाई हुई...
Read more »

क्यों दुखों से भरा था प्रभाकरन...? राजीव गांधी हत्याकांड में कैसे मिला सुराग, पूर्व IPS अधिकारी ने बताई INSIDE STORYक्यों दुखों से भरा था प्रभाकरन...? राजीव गांधी हत्याकांड में कैसे मिला सुराग, पूर्व IPS अधिकारी ने बताई INSIDE STORYRajiv Gandhi Murder: राजीव गांधी हत्याकांड ने पूरे देश को हिलाकर रख दिया था. हत्याकांड की जांच करने वाली टीम में शामिल एक पूर्व आईपीएस अधिकारी ने उनकी हत्या और जांच के अनुभवों को साझा किया है. उन्होंने कहा ये उनके करियर का सबसे चुनौतीपूर्ण मामला था.
Read more »

IPS अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत राष्ट्रवादी; अजित पवार काय भूमिका घेणार?IPS अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याच्या तयारीत राष्ट्रवादी; अजित पवार काय भूमिका घेणार?IPS Anjana Krishna: करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलाय. अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं.
Read more »

मनु शर्मा ने क्यों की थी जेसिका लाल की हत्या? पूर्व IPS आमोद कंठ ने इंटरव्यू में किया खुलासामनु शर्मा ने क्यों की थी जेसिका लाल की हत्या? पूर्व IPS आमोद कंठ ने इंटरव्यू में किया खुलासाWhy Manu Sharma Killed Jessica Lal: एएनआई की एडिटर इन चीफ स्मिता प्रकाश को दिए गए इंटरव्यू में पूर्व आईपीएस आमोद कंठ ने ये बताया कि आखिर मनु शर्मा ने जेसिका लाल की हत्या क्यों की थी.
Read more »

1-2 नहीं बल्कि इस IPS के पास है डिग्रियों की भरमार; अधिकारी बन इस खूंखार डाकू का किया एनकाउंटर, अब मिली ये बड़ी जिम्मेदारी1-2 नहीं बल्कि इस IPS के पास है डिग्रियों की भरमार; अधिकारी बन इस खूंखार डाकू का किया एनकाउंटर, अब मिली ये बड़ी जिम्मेदारीIPS Akhil Kumar: पढ़ें आईपीएस अधिकारी अखिल कुमार की कहानी, जो वर्तमान में यूपी के कानपुर में कमिश्रर के पद पर तैनात थे, लेकिन अब वह डिजिटल इंडिया के एमडी और सीईओ बन गए हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 09:47:55