IPS Anjana Krishna: करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलाय. अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं.
IPS Anjana Krishna: करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देण्यात आलाय. अजित पवार आणि आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांच्यातल्या संवादाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर चांगलंच राजकीय वातावरण तापलं होतं.
यामध्ये अजित पवार आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना खडसावतांना दिसतायत. दरम्यान यानंतर आता राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट अंजना कृष्णा यांनाच कोर्टात खेचण्याचा इशारा दिलाय.उपमुख्यमंत्री अजित पवारांना सवाल करणा-या करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना दादांच्या राष्ट्रवादीकडून इशारा देण्यात आलाय.. मुरुम उत्खननावरून अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात फोन आणि व्हिडिओ कॉलवरून वाद झाला होता. फोनवर बोलताना अंजना कृष्णा यांनी अजित पवारांचा आवाज ओळखला नाही म्हणून अजित पवार संतापले होते. अधिका-याला धमकवत असल्याचं सांगत विरोधकांनी थेट अजित पवारांवर कारवाईची मागणी केली. हा वाद वाढत असताना अजित पवार यांनी याबाबत स्पष्टीकरण देखील दिलं. मात्र, आता या महिला अधिका-याला थेट कोर्टात खेचण्याचा इशारा राष्ट्रवादीच्या महिला नेत्या रुपाली ठोंबर-पाटील यांनी दिलाय.तर याचसंदर्भात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी गृह विभागाकडे तक्रार केली असून कारवाईची मागणी केलीये. तर गुंड प्रवृत्तीच्या लोकंना अजित पवार समर्थन करत असल्याची टीकाही त्यांनी केलीये.दरम्यान या वादात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही उडी घेतलीये. अजित पवार UPSC झालेल्या अधिका-याशी अशळा पद्धतीने बोलत असतील तर त्यांनी यशवंतराज चव्हाणांचं नाव घेऊ नये असा टोलाही हाकेंवी लगावलाय. हाकेंच्या टीकेला भाजपचे आमदार जयकुमार गोरेंनी उत्तर दिलंय.आता अजित पवार राष्ट्रवादीकडून अंजना कृष्णा यांना कोर्टात ठेचण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे आता यावार अजित पवार काय भूमिका घेतायत याकडे लक्ष लागलंयFAQ अजित पवार आणि अंजना कृष्णा यांच्यातील वाद कशामुळे सुरू झाला?उत्तर: हा वाद मुरूम उत्खननावरून उद्भवला, जेव्हा करमाळ्याच्या आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांनी बेकायदेशीर उत्खनन रोखण्यासाठी कारवाई केली. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याने अजित पवारांना फोन लावला, आणि फोनवर बोलताना अंजना यांनी पवारांचा आवाज ओळखला नाही, ज्यामुळे पवार संतापले आणि त्यांनी अधिकाऱ्याला धमकावल्याचा आरोप विरोधकांनी केला.राष्ट्रवादीने अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा का दिला?उत्तर: अजित पवार यांच्याशी झालेल्या वादानंतर राष्ट्रवादीच्या महिला नेत्यांनी, विशेषतः रुपाली ठोंबर-पाटील यांनी, अंजना कृष्णा यांना कोर्टात खेचण्याचा इशारा दिला. हा इशारा वाद वाढत असताना आणि विरोधकांनी पवारांवर कारवाईची मागणी केल्यानंतर देण्यात आला, ज्यामुळे राजकीय तणाव वाढला आहे.या वादात इतर नेत्यांची काय भूमिका आहे?उत्तर: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गृह विभागाकडे तक्रार करून अजित पवारांवर कारवाईची मागणी केली असून, त्यांनी पवार गुंड प्रवृत्तीला समर्थन देत असल्याचा आरोप केला. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवारांच्या वागण्यावर टीका करत त्यांनी यशवंतराव चव्हाणांचे नाव घेऊ नये असे म्हटले, तर भाजपचे जयकुमार गोरेंनी हाकेंच्या टीकेला प्रत्युत्तर दिले आहे.
NCP Leaders IPS Anjana Krishna Ajit Pawar आयपीएस अंजना कृष्णा अजित पवार Zee 24 Taas
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
अजित पवार से बहस के बाद चर्चा में आईं IPS अंजना कृष्णा के सर्टिफिकेट्स की जांच की मांग, एनसीपी नेता ने UPSC को लिखा खतएनसीपी (अजित पवार गुट) के एमएलसी अमोल मिटकरी ने आईपीएस अधिकारी अंजना कृष्णा के दस्तावेजों की गहन जांच की मांग की है. यह अनुरोध उपमुख्यमंत्री अजित पवार से जुड़े वायरल वीडियो विवाद के बाद किया गया है.
Read more »
Maharashtra Politics: महिला IPS को धमकी देना बना गले की हड्डी, उद्धव ठाकरे गुट अजित पवार पर हो गया हमलावरAnjana Pawar woman IPS threat news: अवैध खनन रोकने गई महिला आईपीएस को कथित तौर पर धमकाने के मामले में महाराष्ट्र के डिप्टी सीएम बुरी तरह फंस गए हैं. इस मामले में विपक्षी शिवसेना (उद्धव ठाकरे गुट) उन पर हमलावर हो गया है.
Read more »
'12वीं फेल' के IPS की सीधी-साधी बीवी असल में हैं बेहद ग्लैमरस, सूट नहीं बिकिनी-शॉर्ट्स में मेधा ढा गईं कहरबॉलीवुड में ऐसी कई एक्ट्रेस हैं, जिन्होंने पर्दे पर डेब्यू एकदम सीधी- साधी लड़की बनकर किया, लेकिन असल में वह काफी ग्लैमरस हैं। '12वीं फेल' की श्रद्धा जोशी यानी कि मेधा शंकर भी उन्हीं में से एक हैं। जिनका स्टाइल इतना कमाल का है कि अब उनकी वेकेशन फोटोज हर जगह छाई हुई...
Read more »
क्यों दुखों से भरा था प्रभाकरन...? राजीव गांधी हत्याकांड में कैसे मिला सुराग, पूर्व IPS अधिकारी ने बताई INSIDE STORYRajiv Gandhi Murder: राजीव गांधी हत्याकांड ने पूरे देश को हिलाकर रख दिया था. हत्याकांड की जांच करने वाली टीम में शामिल एक पूर्व आईपीएस अधिकारी ने उनकी हत्या और जांच के अनुभवों को साझा किया है. उन्होंने कहा ये उनके करियर का सबसे चुनौतीपूर्ण मामला था.
Read more »
बेटे के बर्थडे पर IPS मम्मी ने दिखाया हीरोइन वाला स्टाइल, पहनी ब्लैक स्ट्रैप ड्रेस, IAS पति को कर दिया फीकासितारों की तरह आईएएस और आईपीएस ऑफिसर भी चर्चा में रहते हैं। डॉक्टरी करने के बाद अफसर बनीं आईपीएस नवजोत सिमी को ही देख लीजिए। उनसे जुड़ा हर अपडेट चर्चा में बना रहता है। अब उनके 2 साल के बेटे के बर्थडे की फोटोज इंटरनेट पर वायरल हो रही हैं, जिनमें वो काली ड्रेस में कमाल की...
Read more »
Himachal IPS Transfer: हिमाचल में 12 एचपीएस अधिकारियों का तबादला, आईपीएस शुमैल चौधरी बनीं देहरा की एसडीपीओहिमाचल प्रदेश सरकार ने 2022 बैच की आईपीएस अधिकारी शुमैला चौधरी को एसडीपीओ देहरा नियुक्त किया है। सरकार ने 12 एचपीएस अधिकारियों के स्थानांतरण और नियुक्ति के आदेश भी जारी किए हैं। इन बदलावों में कई अतिरिक्त पुलिस अधीक्षकों और डीएसपी स्तर के अधिकारियों का स्थानांतरण शामिल है जिसका उद्देश्य राज्य में पुलिस प्रशासन को सुचारू रूप से चलाना...
Read more »
