IND VS SA : पहिल्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा खतरनाक फलंदाज क्विंटन डिकॉकला एक जबरदस्त बॉल टाकून बोल्ड केलं. बुमराहने टाकलेल्या याच्या आधीच्या बॉलवर क्विंटन डिकॉकने चौकार मारला होता.
IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी20 वर्ल्ड कपच्या सुपर 8 चा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जातोय. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
त्यामुळे टीम इंडियाला आधी गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागलं. टीम इंडियाने पॉवर प्लेमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या महत्वाच्या विकेट घेतल्या. पहिल्याच ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेचा खतरनाक फलंदाज क्विंटन डिकॉकला एक जबरदस्त बॉल टाकून बोल्ड केलं. बुमराहने टाकलेल्या याच्या आधीच्या बॉलवर क्विंटन डिकॉकने चौकार मारला होता. ज्याचा बदला बुमराहने त्याची विकेट घेऊन पूर्ण केला. Jasprit Bumrah wastes no time and removes the danger man, Quinton de Kock, in this all-important Super 8 clash. ICC Men T20WorldCup | SUPER 8 | INDvSA | LIVE NOW https://t.co/dZWPZfqfbO pic.twitter.com/23RqtAxaoq Star Sports February 22, 2026रविवार 22 जानेवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्याचा टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय. त्यामुळे टीम इंडियाला आधी गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडून एडन मार्करम आणि क्विंटन डिकॉक हे दोघे ओपनिंगसाठी मैदानात आले. यावेळी दक्षिण आफ्रिकेने सुरुवात चांगली केली. क्विंटन डिकॉकने जसप्रीत बुमराहच्या दुसऱ्या ओव्हरच्या चौथ्या बॉलवर चौकार ठोकला. मात्र त्यानंतर पुढच्याच बॉलवर बुमराहने डिकॉकची विकेट घेतली. बुमराहने डिकॉकला आपल्या गोलंदाजीत फसवलं आणि थेट स्टंप उडवले. दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज सुद्धा हे पाहून शॉक झाला.भारताची प्लेईंग 11 :अभिषेक शर्मा, इशान किशन , टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्तीदक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 : एडेन मार्कराम , क्विंटन डी कॉक , रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
Ind Vs SA T20 World Cup 2026 Marathi News Cricket News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs SA Super 8: இந்திய அணியின் பிளேயிங் 11.. ஒரே ஒரு மாற்றம்! உள்ளே வரும் முக்கிய வீரர்IND vs SA Super 8: இந்தியாவின் உத்தேச பிளேயிங் 11 இங்கே.
Read more »
तीसरा सुपर-8 मुकाबला आज IND vs SA: दोनों टीमें पिछले बार की फाइनलिस्ट, भारतीय प्लेइंग-इलेवन में बदलाव संभवIndia Vs South Africa (IND Vs SA) ICC Men's T20 World Cup 2026 Super 8 Live Updates; Follow IND Vs SA Playing 11 List, Ahmedabad Narendra Modi Stadium Pitch Report, Weather Forecast Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
IND vs SA Live Score: भारत के खिलाफ मुकाबले के लिए नरेंद्र मोदी स्टेडियम पहुंची साउथ अफ्रीका की टीमIND vs SA Live Cricket Score, T20 World Cup 2026: भारतीय टीम टी20 विश्व कप 2026 के सुपर-8 के अपने पहले मुकाबले में साउथ अफ्रीका के सामने होगी।
Read more »
IND VS SA : दक्षिण आफ्रिकेने टॉस जिंकला! सुपर 8 सामन्यात टीम इंडियाच्या प्लेईंग ११ मधून थेट उपकर्णधारच बाहेरIND VS SA : रविवार 22 जानेवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्याचा टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
Read more »
IND Vs SA LIVE Score: టాస్ ఓడిన భారత్.. తుది జట్లు ఇవే.. ఏకంగా నాలుగు మార్పులు..!IND Vs SA LIVE Score: టాస్ ఓడిన భారత్.. తుది జట్లు ఇవే.. ఏకంగా నాలుగు మార్పులు..!
Read more »
Live | IND vs SA, T20 World Cup 2026: Brevis departs, 50 for MillerIND vs SA LIVE Score: South Africa are batting first against India after winning toss in the blockbuster Super 8 clash of T20 World Cup 2026 at the gigantic Narendra Modi Stadium in Ahmedabad.
Read more »
