IND VS SA : रविवार 22 जानेवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्याचा टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
IND VS SA : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यात टी 20 वर्ल्ड कप 2026 चा सुपर 8 सामना खेळवला जाणार आहे. रविवार 22 जानेवारी रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना खेळवला जात असून या सामन्याचा टॉस दक्षिण आफ्रिकेने जिंकला असून त्यांनी प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय.
त्यामुळे टीम इंडियाला आधी गोलंदाजीसाठी मैदानात यावं लागेल. प्लेईंग 11 मध्ये कोणते बदल? टीम इंडियाने सुपर 8 सामन्याचा टॉस गमावला. दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने टॉस जिंकला. त्याने प्रथम फलंदाजी निवडली. टीम इंडियाने सुपर 8 च्या पहिल्या सामन्यात प्लेईंग 11 मध्ये एक महत्वाचा बदल केलाय. या प्लेईंग 11 मध्ये टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादवने उपकर्णधार अक्षर पटेलला बाहेर करून वॉशिंग्टन सुंदरला संधी देण्यात आलेली आहे. तर टीम इंडियाच्या प्लेईंग 11 मध्ये इतर कोणतीही बदल करण्यात आले नाहीत. सुपर 8 चा ग्रुप ऑफ डेथ : टी 20 वर्ल्ड कप 2026 च्या ग्रुप स्टेजनंतर आता 12 संघ स्पर्धेच्या बाहेर पडले असून उर्वरित 8 संघांनी सुपर 8 साठी क्वालिफाय केलंय. यात सुपर 8 साठी भारत, इंग्लंड, पाकिस्तान, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, साऊथ आफ्रिका, न्यूझीलंड आणि श्रीलंका हे संघ क्वालिफाय झालेत. आयसीसीद्वारे अंमलात आणल्या गेलेल्या प्री-सीडिंग फॉरमॅटमुळे चार ग्रुपमधील सर्व विजेता संघ भारत, वेस्ट इंडिज, झिम्बाब्वे आणि दक्षिण आफ्रिका यांना एकाच ग्रुपमध्ये ठेवण्यात आलेत. त्यामुळे या ग्रुपला ग्रुप ऑफ डेथ असं म्हणून देखील संबोधलं जातंय. अशातच आता या ग्रुप ऑफ डेथमधून कोणते दोन संघ बाजी मारणार आणि सेमी फायनलमध्ये पोहोचणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. हेही वाचा : टीम इंडियाची महिला ब्रिगेड पुन्हा ठरली चॅम्पियन, बांगलादेशला फायनलमध्ये हरवलं भारताची प्लेईंग 11 : अभिषेक शर्मा, इशान किशन , टिळक वर्मा, सूर्यकुमार यादव, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, रिंकू सिंग, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, वरुण चक्रवर्तीदक्षिण आफ्रिकेची प्लेईंग 11 : एडेन मार्कराम , क्विंटन डी कॉक , रायन रिकेल्टन, डेवाल्ड ब्रेव्हिस, डेव्हिड मिलर, ट्रिस्टन स्टब्स, मार्को जॅन्सेन, कॉर्बिन बॉश, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी
T20 World Cup 2026 Cricket News Marathi News
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IND vs SA Super 8: இந்திய அணியின் பிளேயிங் 11.. ஒரே ஒரு மாற்றம்! உள்ளே வரும் முக்கிய வீரர்IND vs SA Super 8: இந்தியாவின் உத்தேச பிளேயிங் 11 இங்கே.
Read more »
IND Vs SA Super 8 Match: టీమిండియా vs సౌతాఫ్రికా సూపర్-8..సంజూ శాంసన్ వస్తున్నాడా? ప్లేయింగ్-11పై సూర్య క్లారిటీ!India Vs South Africa Super 8 Preview: టీ20 వరల్డ్ కప్ 2026లో అత్యంత ఉత్కంఠభరితమైన పోరుకు సమయం ఆసన్నమైంది. ఆదివారం అహ్మదాబాద్ వేదికగా జరగనున్న భారత్ వర్సెస్ సౌతాఫ్రికా సూపర్-8 మ్యాచ్పై సర్వత్రా ఆసక్తి నెలకొంది.
Read more »
5 बल्लेबाज... जिन्होंने रनों से मचाया तूफान, IND vs SA T20I में ठोक डाले सबसे ज्यादा रनT20 World Cup 2026: टी20 वर्ल्ड कप 2026 के सुपर-8 राउंड में टीम इंडिया की भिड़ंत रविवार को साउथ अफ्रीका के साथ होगी. दोनों टीमों के बीच होने वाले इस मुकाबले की मेजबानी अहमदाबाद का नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम करेगा.
Read more »
PAK vs NZ के बाद क्या बारिश की भेंट चढ़ जाएगा IND vs SA का सुपर-8 मैच? जानें कैसा रहेगा अहमदाबाद का मौसमIND vs SA: पाकिस्तान और न्यूजीलैंड के बीच खेला जाने वाला पहला सुपर-8 का मुकाबला बारिश की वजह से रद्द हो गया है, तो चलिए जानते हैं कि कहीं भारत और साउथ अफ्रीका मैच में बारिश विलेन तो नहीं बनेगी. क्रिकेट | खेल समाचार | टी -20 वर्ल्ड कप
Read more »
तीसरा सुपर-8 मुकाबला आज IND vs SA: दोनों टीमें पिछले बार की फाइनलिस्ट, भारतीय प्लेइंग-इलेवन में बदलाव संभवIndia Vs South Africa (IND Vs SA) ICC Men's T20 World Cup 2026 Super 8 Live Updates; Follow IND Vs SA Playing 11 List, Ahmedabad Narendra Modi Stadium Pitch Report, Weather Forecast Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
IND vs SA Live Score: भारत के खिलाफ मुकाबले के लिए नरेंद्र मोदी स्टेडियम पहुंची साउथ अफ्रीका की टीमIND vs SA Live Cricket Score, T20 World Cup 2026: भारतीय टीम टी20 विश्व कप 2026 के सुपर-8 के अपने पहले मुकाबले में साउथ अफ्रीका के सामने होगी।
Read more »
