झी 24 तासनं कोरेगाव जमीन प्रकरणाचा गैरव्यवहार समोर आणल्यानंतर विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, या प्रकरणावरून माणिकराव कोकाटेंनी केलेलं विधानाची सध्या जोरात चर्चा सुरू झाली. माणिकराव कोकाटे काय म्हणाले.
Manikrao Kokate On Ajit Pawar : झी 24 तासनं पुण्यातील कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहाराचं प्रकरण उघडकीस आणले. पार्थ पवारांच्या कंपनीचा हा गैरव्यवहार समोर आणल्यानंतर मोठी खळबळ उडाली. यानंतर स्वत: अजितदादांनी हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली.
यात विरोधकांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केलीय...यात आता मंत्री माणिकराव कोकाटेंनी मोठं विधान केले.चौकशीत दोषी आढळल्यास अजित पवारही राजीनामा देतील, असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलंय.यावरून खासदार सुप्रिया सुळेंनी टोला लगावला. आता त्यांच्याच पक्षाचे लोक असं बोलत असतील तर यामागे काहीतरी स्ट्रॅटेजी असू शकते, असं सुळेंनी म्हटलंय. अजितदादांच्या राजीनाम्यासंदर्भात मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंना विचारण्यात आलं. त्यावर त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली.अजित पवारांनी आधीच त्यांची भूमिका स्पष्ट केल्याचं बावनकुळेंनी म्हटलंय. दरम्यान, ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी नुकतीच अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाचा गैरवापर केल्याचा आरोपही हाकेंनी केला होता.झी २४ तासनं पार्थ पवारांचा जमीन गैरव्यवहार उघडकीस आणला. आपला या प्रकरणाशी काहीच संबंध नसल्याचं अजित पवारांनी सांगितले. नंतर मात्र अजितदादांनीच हा व्यवहार रद्द झाल्याची घोषणा केली. यावरून विरोधकांनी अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली. मात्र, आत अजितदादांच्या पक्षाचे माणिकराव कोकाटेंनीच हे वक्तव्य केले. त्यामुळे हाच धागा पकडून आता विरोधक पुन्हा एकदा आक्रमक होण्याची शक्यता आहे. अजित पवारांच्या घोटाळा फाईल्स रिओपन करणार असून यात त्यांना मोदी-शाहासुद्धा वाचवू शकणार नाही असं मोठं वक्तव्य सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केले. झी २४ तासने उघड केलेल्या पुणे जमीन गैरव्यवहाराप्रकरणी अंजली दमानिया यांनी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची भेट घेतली होती यावेळी त्या बोलत होत्या.
Ajit Pawar Will Have To Resign Controversy In Maharashtra Politics Minister Manikrao Kokate Statement माणिकराव कोकाटे अजित पवार
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
UP Vidhan Sabha Session: यूपी विधानसभा की कार्यवाही शुरू, 24 घंटे चलेगा सदन, मंत्रियों की लगाई गई शिफ्टUP Vidhan Sabha Session: UP Assembly Proceedings begins House will run for 24 hours यूपी विधानसभा की कार्यवाही शुरू, 24 घंटे चलेगा सदन, मंत्रियों की लगाई गई शिफ्ट
Read more »
Horoscope: నేటి రాశిఫలాలు.. కొత్త మాసంలో కొత్త నిర్ణయాలు కలిసి వచ్చే రాశి ఇదే..Today Horoscope August 24 Telugu: 2025 ఆగస్టు 24వ తేదీ ఆదివారం సూర్యోదయం ఉదయం 5:49 గంటలకు, సూర్యాస్తమయం సాయంత్రం 6: 23 గంటలకు శుక్ల పాడ్యమి తిథి, పుబ్బ నక్షత్రం రాశుల ఫలాలు తెలుసుకుందాం.
Read more »
24 जिलों में आज आंधी-बारिश की चेतावनी: पटना से सटे 6 गांवों में बाढ़ के हालात; 28-29 अगस्त को हेवी रेन का अ...बिहार में मानसून सक्रिय है। मौसम विभाग ने बिहार के 24 जिलों के लिए येलो अलर्ट जारी किया है। yellow alert for rain in 24 districts of bihar
Read more »
Horoscope: నేటి రాశిఫలాలు.. ఈరోజు అదృష్టం కలిసి వచ్చే రాశి, స్నేహితులతో ఎంజాయ్ చేస్తారు..Today Horoscope September 24 Telugu: 2025 సెప్టెంబర్ 24 బుధవారం సూర్యోదయం ఉదయం 5:53 గంటలకు, సూర్యాస్తమయం సాయంత్రం 5:57 గంటలకు తదియ తిథి చిత్తా నక్షత్రం రాశుల ఫలాలు ఎలా ఉండనున్నాయి తెలుసుకుందాం
Read more »
ग्रीटिंग कार्ड बनाने वाली कंपनी Archies के शेयरों में तूफानी तेजी, 20 रुपये का शेयर 20 चढ़ाArchies Limited Share Price ग्रीटिंग्स कार्ड्स बनाने वाली कंपनी आर्चीज लिमिटेड के शेयर 24 सितंबर को 20.33 रुपये के स्तर पर खुले और कुछ ही देर में 24.
Read more »
Maharashtra Rain: महाराष्ट्र में भारी बारिश से 24 घंटे में 10 लोगों की मौत, 11,800 से अधिक लोगों को सुरक्षित स्थान पर पहुंचायामहाराष्ट्र में भारी बारिश से 24 घंटे में 10 लोगों की मौत, 11,800 से अधिक लोगों को सुरक्षित स्थान पर पहुंचाया Maharashtra Rain News 10 Death in 24 Hours राज्य
Read more »
