राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड, 'हा' युवा क्रिकेटर बनला कर्णधार

Anvay Dravid News

राहुल द्रविडच्या मुलाची भारतीय संघात निवड, 'हा' युवा क्रिकेटर बनला कर्णधार
Rahul DravidIndia Under 19Marathi News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 99 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 57%
  • Publisher: 63%

Anvay Dravid : भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड याची एका ट्राय सीरिजसाठी भारताच्या अंडर 19 संघात निवड झाली आहे.

Cricket News : क्रिकेटमधील उभारता स्टार क्रिकेटर विहान मल्होत्रा याला मंगळवारी आगामी ट्राय सीरिजसाठी टीम इंडियाच्या अंडर-19 ए संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे. या शृंखलामध्ये भारताचा बी आणि अफगाणिस्तानचा अंडर-19 संघ सहभाग घेईल.

हैद्राबादच्या आरोन जॉर्जला 17 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये आयोजित होणाऱ्या या स्पर्धेत भारताच्या अंडर-19 ब संघाचा कर्णधार म्हणून घोषित केलं आहे. भारताचा दिग्गज क्रिकेटर राहुल द्रविडचा मुलगा अन्वय द्रविड हा सुद्धा भारतीय अंडर-19 ब संघाकडून या स्पर्धेत खेळेल. विहान मल्होत्राकडे कर्णधारपद सोपवण्यात आले आहे तर त्याचे दोन सुपरस्टार सहकारी वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रे इतर स्पर्धांमध्ये व्यस्त आहेत. या तीन संघांच्या स्पर्धेत विकेटकीपर अभिज्ञान कुंडू अ संघाचा उपकर्णधार असेल, तर वेदांत त्रिवेदीला भारताच्या 19 वर्षांखालील ब संघासह ही जबाबदारी देण्यात आली आहे.आयुष म्हात्रे आता रणजी ट्रॉफीमध्ये खेळतोय, तर वैभव सूर्यवंशीला एसीसी राइजिंग स्टार्स एशिया कपसाठी भारतीय संघात निवडण्यात आलं आहे. ते तीनही खेळाडू नुकत्याच पार पडलेल्या टीम इंडिया अंडर १९ ऑस्ट्रेलिया दौऱ्याचा भाग होते. कोण आहे अन्वय द्रविड?अन्वय द्रविड हा भारताचा माजी कर्णधार आणि कोच राहुल द्रविडचा धाकटा मुलगा आहे. 2009 मध्ये अन्वयचा जन्म झाला होता तो सध्या १६ वर्षांचा आहे. राहुल द्रविडचा मोठा मुलगा समित हा सुद्धा क्रिकेटमध्येच करिअर करतोय. हेही वाचा : IPL 2026 पूर्वी मुंबई इंडियन्स रोहित शर्माला रिलीज करणार? दिग्गज क्रिकेटरने स्पष्टच सांगितलं भारतीय अंडर-19 ए टीम : विहान मल्होत्रा ​​, अभिज्ञान कुंडू, वाफी कछी, वंश आचार्य, विनीत वीके, लक्ष्य रायचंदानी, ए रापोल, कनिष्क चौहान, खिलान ए पटेल, अनमोलजीत सिंह, मोहम्मद एनान, हेनिल पटेल, आशुतोष महिदा, आदित्य रावत और मोहम्मद मलिकभारतीय अंडर-19 ब टीम : आरोन जॉर्ज , वेदांत त्रिवेदी, युवराज गोहिल, मौल्यराजसिंह चावड़ा, राहुल कुमार, हरवंश सिंह, अन्वय द्रविड़, आरएस अंबरीश, बीके किशोर, नमन पुष्पक, हेमचुदेशन जे, उद्धव मोहन, इशान सूद, डी दीपेश और रोहित कुमार दासFAQ : ट्राय सीरिज कधी आणि कुठे होणार आहे?ट्राय सीरिज 17 ते 30 नोव्हेंबरपर्यंत बंगळुरू येथील बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये होणार आहे.ट्राय सीरिजमध्ये कोणते संघ सहभाग घेतील?ट्राय सीरिजमध्ये भारताचा ए आणि ब संघ आणि अफगाणिस्तानचा अंडर-19 संघ सहभाग घेतील.अन्वय द्रविड़ कोण आहे?अन्वय द्रविड़ हा भारताचा माजी कर्णधार आणि कोच राहुल द्रविड़चा धाकटा मुलगा आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rahul Dravid India Under 19 Marathi News Cricket News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

VIDEO: वैभव सूर्यवंशी के शतक पर चोटिल पैर पर ही उठ खड़े हुए राहुल द्रविड़, T20 विश्व कप के बाद पहली बार दिखा जश्न का ऐसा अंदाजVIDEO: वैभव सूर्यवंशी के शतक पर चोटिल पैर पर ही उठ खड़े हुए राहुल द्रविड़, T20 विश्व कप के बाद पहली बार दिखा जश्न का ऐसा अंदाजRahul Dravid Celebration on Vaibhav Suryavanshi Century IPL 2025: सूर्यवंशी की 101 रनों की पारी, जिसमें उन्होंने 11 गगनचुंबी छक्के और सात चौके लगाए.
Read more »

IPL 2026: राजस्थान रॉयल्स का नया रोल मंजूर नहीं, राहुल द्रविड़ ने एक सीजन बाद ही छोड़ा हेड कोच का पदIPL 2026: राजस्थान रॉयल्स का नया रोल मंजूर नहीं, राहुल द्रविड़ ने एक सीजन बाद ही छोड़ा हेड कोच का पदRahul Dravid Resigns: राहुल द्रविड़ ने राजस्थान रॉयल्स के हेड कोच पद से इस्तीफा दे दिया है। फ्रेंचाइजी ने उन्हें बड़ा पद देने की पेशकश की थी, लेकिन उन्होंने मना कर दिया।
Read more »

இப்போ ராகுல் டிராவிட்... அடுத்து சஞ்சு சாம்சன் - ராஜஸ்தான் அணிக்கு பெரிய சிக்கல்!இப்போ ராகுல் டிராவிட்... அடுத்து சஞ்சு சாம்சன் - ராஜஸ்தான் அணிக்கு பெரிய சிக்கல்!Rahul Dravid: ராகுல் டிராவிட் தலைமை பயிற்சியாளர் பொறுப்பில் இருந்து விலகியிருக்கும் நிலையில், ராஜஸ்தான் ராயல்ஸ் அணியில் தற்போது பெரிய சிக்கல்கள் எழுந்துள்ளன.
Read more »

Rahul Dravid-Rajasthan Royals: রাজস্থান থেকে লাথি মেরে বার করা হল! রাজকীয় প্রত্যাবর্তনের তিক্ততা নিয়ে বিস্ফোরক কিংবদন্তি...Rahul Dravid-Rajasthan Royals: রাজস্থান থেকে লাথি মেরে বার করা হল! রাজকীয় প্রত্যাবর্তনের তিক্ততা নিয়ে বিস্ফোরক কিংবদন্তি...Rahul Dravid was sort of kicked out of Rajasthan Royals job says legend
Read more »

Arjun Tendulkar vs Samit Dravid: अर्जुन की गेंद पर मुकाबला समित के बल्ले से हुआ, तेंदुलकर या द्रविड़ में से कौन जीता?Arjun Tendulkar vs Samit Dravid: अर्जुन की गेंद पर मुकाबला समित के बल्ले से हुआ, तेंदुलकर या द्रविड़ में से कौन जीता?Arjun Tendulkar vs Samit Dravid कर्नाटक के आलूर में के.
Read more »

Rahul Dravid son Anvay: जूनियर द्रविड़ को मिला इस बड़े टूर्नामेंट में मौका, तूफानी बैटिंग से मचाते हैं धमाल...Rahul Dravid son Anvay: जूनियर द्रविड़ को मिला इस बड़े टूर्नामेंट में मौका, तूफानी बैटिंग से मचाते हैं धमाल...Rahul Dravid son Anvay: भारतीय क्रिकेट टीम के पूर्व दिग्गज और कोच राहुल द्रविड़ के छोटे बेटे अन्वय को हैदराबाद में होने वाले अंडर-19 वनडे चैलेंजर ट्रॉफी के लिए टीम सी में चुना गया है. अन्वय द्रविड़ टॉप ऑर्डर में बल्लेबाजी के साथ विकेटकीपिंग करते हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:45:09