विनाश, महाविनाश आणि तबाही... फक्त 3 शब्दात PM मोदींनी सांगितला भारताचा पाकिस्तानविरोधातील महाभयानक प्लान

PM Narendra Modi News

विनाश, महाविनाश आणि तबाही... फक्त 3 शब्दात PM मोदींनी सांगितला भारताचा पाकिस्तानविरोधातील महाभयानक प्लान
PM Narendra Modi Adampur Airbase VisitPM Narendra Modi's Threat To PakistanPM Narendra Modi' Warning Of Strict Action
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 95 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

भारताकडे डोळे वटारून बघाल तर विनाश होईल.... घरात घुसून मारणार... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूरमधून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

विनाश, महाविनाश आणि तबाही. फक्त 3 शब्दात PM मोदींनी सांगितला भारताचा पाकिस्तानविरोधातील महाभयानक प्लान भारताकडे डोळे वटारून बघाल तर विनाश होईल. घरात घुसून मारणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूरमधून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.

विनाश, महाविनाश आणि तबाही... फक्त 3 शब्दात PM मोदींनी सांगितला भारताचा पाकिस्तानविरोधातील महाभयानक प्लान भारताकडे डोळे वटारून बघाल तर विनाश होईल.... घरात घुसून मारणार... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदमपूरमधून पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमधील आदमपूर हवाई तळाला भेट दिली. वायुदलाच्या बहाद्दर हवाई योद्ध्यांची नरेंद्र मोदींनी कौतुकाने पाठ थोपटली. विनाश, महाविनाश आणि तबाही... या 3 शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानविरोधातील प्लान सांगितला. जेव्हा भारताचे सैनिक भारत माता जय अशी घोषणा करतात तेव्हा शत्रूचा थरकाप उडतो. जेव्हा आपले ड्रोन, मिसाईल निशाणावर मारा करतात. तेव्हा शत्रूला 'भारत माता की जय' असा आवाज ऐकायला येतो. आपले सैनिक न्यूक्लीअरची धमकी देणाऱ्यांची हवा काढतात. भारतीय सैनिकांनी इतिहास रचला आहे. भारताच्या पराक्रमाची भविष्यात इतिहासात नोंद होईल. हा लढा येणाऱ्या पिढीसाठी प्रेरणादयी ठरेल. आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससह BSF जवानांचे शौर्यामुळे ऑपरेशन सिंधू यशस्वी झाले. ऑपरेशन सिंधू साधी मोहिम नाही. ही मोहिम भारताविरोधात दहशतवादी कारवाया करणाऱ्यांना धड शिकवण्यासाठी आहे. भारतीय सैन्याने 9 आतंकी ठिकाण नष्ट केले आहेत. 100 पेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला. भारतातील निष्पाप लोकांचा बळी घेणाऱ्यांना सोडणार नाही. दहशवाद्यांना आसरा देणाऱ्या पाकिस्तानच्या घरात घुसून हल्ला करणार.भारताची ताकद पाहून पाकिस्तानचा थरकाप उडाला आहे. यापुढे भारतावर हल्ला केला तर पाकिस्तानला सोडणार नाही असा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. पाकिस्तातने आता भरातावर हल्ला केला तर सोडणान नाही. आता भारतावार हल्ला केला तर आम्ही आमच्या पद्धतीने हल्ला करणार. न्यूक्लीअर हल्ल्याची धमकी सहन करणार नाही. दहशतवाद्यांना सहकार्य करणाऱ्यांना सोडणार नाही असा इशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिला आहे. ऑपरेशन सिंधूचा एक एक क्षण भारतीय सैन्याच्या ताकदीचे प्रचिती देतोय. कोणतीही सूचना न देता नरेंद्र मोदींनी वायुदलाच्या हवाई योद्धांची भेट घेतली. आदमपूर हवाई तळ हा भारतीय हवाई दलाच्या मिग-29 चा तळ आहे. येथील स्क्वॉड्रनला ब्लॅक आर्चर्स म्हणून ओळखले जाते.मनोरंजन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

PM Narendra Modi Adampur Airbase Visit PM Narendra Modi's Threat To Pakistan PM Narendra Modi' Warning Of Strict Action नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद...मामीचा भाच्यावर जडला जीव, रचला मामाच्या हत्येचा कट; त्यानेच आणलेल्या सुटकेसमध्ये भरुन फेकून दिला मृतदेह; पण तो एक कागद...देवरिया हत्याकांड मेरठमधील हत्येच्या फक्त एक महिन्यानंतर घडले आहे, ज्यामध्ये एका महिलेने तिच्या प्रियकरासोबत तिच्या पतीची हत्या करण्याचा कट रचला आणि त्याच्या शरीराचे तुकडे सिमेंटने भरलेल्या ड्रममध्ये ठेवले.
Read more »

...यासाठीच दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला; मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं कारण...यासाठीच दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ल्याचा कट रचला; मोदींनी 'मन की बात'मध्ये सांगितलं कारणPM Modi Mann Ki Baat: पंतप्रधान मोदींनी मन की बात या आपल्या मासिक कार्यक्रमादरम्यान पहलगाम हल्ल्याचा उल्लेख केला.
Read more »

'काहीतरी करा, OTT अश्लीलता...', सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले 'काही नियम...''काहीतरी करा, OTT अश्लीलता...', सुप्रीम कोर्टाने कडक शब्दांत सुनावलं, सॉलिसिटर तुषार मेहता म्हणाले 'काही नियम...'ओटीटी प्लॅटफॉर्म आणि सोशल मीडियावरील अश्लीलतेच्या मुद्द्यावर काही नियम लागू आहेत आणि काही विचाराधीन आहेत अशी माहिती सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी दिली आहे.
Read more »

पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण? उच्च स्तरीय बैठकीत मोदी म्हणाले, 'हल्ला कधी व कुठे करायचा हे...'पाकिस्तानवरील हल्ल्याची तयारी पूर्ण? उच्च स्तरीय बैठकीत मोदी म्हणाले, 'हल्ला कधी व कुठे करायचा हे...'Pahalgam Attack PM Modi Meeting: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उच्च स्तरीय अधिकाऱ्यांसोबत घेतलेल्या बैठकीमध्ये आपली भूमिका केली स्पष्ट
Read more »

फक्त 722 रुपयांचा खेळ आणि तुमच्या होमलोनचे 2.37 लाख वाचतील, कॅल्युलेशन पाहून सीएदेखील आश्चर्यचकित!फक्त 722 रुपयांचा खेळ आणि तुमच्या होमलोनचे 2.37 लाख वाचतील, कॅल्युलेशन पाहून सीएदेखील आश्चर्यचकित!Home loan Reduce Interest: अलिकडेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया म्हणजेच RBI ने रेपो रेटमध्ये मोठी कपात केलीय. प्रथम फेब्रुवारीमध्ये व्याजदर 0.25 टक्के कमी करण्यात आला आणि नंतर एप्रिलमध्ये पुन्हा 0.25 टक्के कमी करण्यात आला. यानंतर अनेक बँकांनी त्यांचे व्याजदर कमी करण्याचा निर्णय घेतला.
Read more »

India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...Ind-Pak War Indians Refuse to Travel: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत.
Read more »



Render Time: 2026-04-01 20:25:57