India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...

Hotel News

India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...
Flights BookingsHotel BookingsIxigo Hotels
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 112 sec. here
  • 19 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 104%
  • Publisher: 63%

Ind-Pak War Indians Refuse to Travel: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत.

India-Pakistan War Indians Refuse to Travel : भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार.भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत.

India-Pakistan War Indians Refuse to Travel : भारत-पाकिस्तान युद्धजन्य परिस्थितीत 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार...भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत. जम्मू-कश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानची साथ दिली आणि भारताला शांतता राखण्याचा सल्ला दिला. अजरबैजाननं त्यांच्या वक्तव्यात म्हटलं की आम्ही पाकिस्तानसोबत आहोत आणि दोन्ही बाजूच्या लोकांनी शांतता बाळगावी अशी विनंती करत आहोत. तर भारतानं दहशतवादी विरोधात घेतलेल्या कारवाईनंतर तुर्कीनं भारतीय सैनेन्यावर प्रश्न उपस्थित केला आहे. भारतीय ट्रॅव्हल इंडस्ट्रीनं म्हटलं की ते अशा देशांना प्रमोट करू शकत नाही जे दहशतवादाला समर्थन करणाऱ्या देशासोबत आहेत. आता तुर्की आणि अजरबैजानसाठी टूर पॅकेज ना तर बनवण्यात येणार आहे नाही विकण्यात येणार आहे. हा निर्णय सगळ्या भारतीयांच्या भावना दुखावल्यानं घेण्यात आला आहे. हा निर्णय फक्त पर्यटनापर्यंत मर्यादीत नाही. तर तुर्की आणि अजरबैजानला एक संदेश देण्यात आला आहे. भारता विरोधात जर काही बोलण्यात आलं तर आता ते सहन केलं जाणार नाही. भारताची जनता आणि बिझनेस करणारे लोकं हे जागरुक आहेत आणि जे देश विरोधात बोलतात त्यांना आर्थिक लाभ देण्याच्या विरोधात आहेत.यात कॉक्स अ‍ॅन्ड किंग्स, ईजमायट्रिप, ट्रॅव्होमिंट आणि इक्सीगो सारख्या मोठ्या ट्रॅव्हल कंपन्यांनी म्हटलं की त्यांनी अजरबैजान, उज्बेकिस्तान आणि तुर्कीच्या सगळ्या बूकिंग या कॅन्सल केल्या आहेत आणि जे लोकं फिरायला जाणार होते त्यांच्या पैकी अनेकांनी स्वत: त्यांची ही ट्रिप रद्द करण्याविषयी माहिती देखील दिली होती. Enough is Enough! Blood and Bookings wont flow together. We are suspending all flight and hotel bookings for Turkey, China and Azerbaijan on ixigo.इक्सीगो ग्रुपचे सीईओ आलोक बाजपेयी यांनी शनिवारी त्यांच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर ही माहिती दिली की रक्त आणि बूकिंग एकत्र होऊ शकतं नाही. आम्ही Ixigo वर तुर्की, चीन आणि अजरबैजानला जाणाऱ्या सगळ्या फ्लाइट आणि हॉटेल बूकिंग कॅन्सल करण्याचा निर्णय घेतला आहे.कंपन्यांनी सांगितलं की जर कोणी या देशात जाणारी ट्रिप रद्द करत असेल तर त्यांच्याकडून कोणतेही अधिकचै पैसे आकारले जाणार नाही. हा निर्णय या साठी घेतला आहे कारण अशा बातम्या तुर्कीमध्ये तनाव दरम्यान हे देश भारताविरोधात पाकिस्तानचे समर्थन करत आहेत. हे देखील म्हटलं जात आहे की पाकिस्ताननं नुकताच ड्रोननं जो हल्ला केला ते तुर्कीचे ड्रोन होते.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Flights Bookings Hotel Bookings Ixigo Hotels Ixigo Flights Online Travel Booking Flight Tickets Flight Tickets Booking International Flights India News Today Business News Today Company Business News India Turkey Travel Ban Azerbaijan Pakistan Support Indian Tour Operators Boycott Kashmir Attack Response Anti-India Countries Tourism Ban

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

India-Pakistan Tension : युद्ध हुआ तो...किसके पास कितने परमाणु हथियार, भारत या पाकिस्तानIndia-Pakistan Tension : युद्ध हुआ तो...किसके पास कितने परमाणु हथियार, भारत या पाकिस्तानIndia-Pakistan Tension How many nuclear weapons do India and Pakistan have? युद्ध हुआ तो...किसके पास कितने परमाणु हथियार, भारत या पाकिस्तान...
Read more »

कश्मीर में सेना का एक्शन, 4 आतंकियों के घर ढहाए: जलशक्ति मंत्री बोले- पाकिस्तान को एक बूंद पानी नहीं देंगे;...कश्मीर में सेना का एक्शन, 4 आतंकियों के घर ढहाए: जलशक्ति मंत्री बोले- पाकिस्तान को एक बूंद पानी नहीं देंगे;...Pahalgam Terror Attack, India Pakistan Airforce, India Pakistan Terrorist Action, PM Modi Amit Shah, Jammu Kashmir, India vs Pakistan War, India Pakistan Conflict, Indus Water Treaty, Indian Air Force, BSF, Pahalgam attack
Read more »

पहलगाम आतंकी हमले की जांच NIA करेगी: सुरक्षाबलों ने कश्मीर में 7 आतंकियों के घर धमाके से ढहाए; ईरान राष्ट्र...पहलगाम आतंकी हमले की जांच NIA करेगी: सुरक्षाबलों ने कश्मीर में 7 आतंकियों के घर धमाके से ढहाए; ईरान राष्ट्र...Pahalgam Terror Attack, India Pakistan Airforce, India Pakistan Terrorist Action, PM Modi Amit Shah, Jammu Kashmir, India vs Pakistan War, India Pakistan Conflict, Indus Water Treaty, Indian Air Force, BSF, Pahalgam attack
Read more »

India-Pak War: 'अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका! गरज पडल्यास...'; ऑल इंडिया इमाम असोसिएशनची मागणीIndia-Pak War: 'अखंड भारत हवाय, पाकिस्तानला संपवून टाका! गरज पडल्यास...'; ऑल इंडिया इमाम असोसिएशनची मागणीAll India Imam Association On India Pakistan War: भारताने पाकिस्तानमधील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले असून दहशतवादी तळ उद्धवस्त केल्यानंतर ऑल इंडिया इमाम असोसिशनने या कारवाईचं स्वागत केलंय.
Read more »

India Pakistan War Big Breaking: പാകിസ്താനില്‍ താണ്ഡവമാടി ഇന്ത്യ, മൂന്ന് വ്യോമ കേന്ദ്രങ്ങള്‍ ആക്രമിച്ചു; പാക് വ്യോമപാത അടച്ചുIndia Pakistan War Big Breaking: പാകിസ്താനില്‍ താണ്ഡവമാടി ഇന്ത്യ, മൂന്ന് വ്യോമ കേന്ദ്രങ്ങള്‍ ആക്രമിച്ചു; പാക് വ്യോമപാത അടച്ചുIndia Pakistan War Big Update: India attacks 3 Pakistan Air Bases
Read more »

India Pakistan War: యుద్ధం ఆగినా పాక్‌కు బలోచ్ రూపంలో తప్పని ముప్పు, వేర్పాటు తప్పదాIndia Pakistan War: యుద్ధం ఆగినా పాక్‌కు బలోచ్ రూపంలో తప్పని ముప్పు, వేర్పాటు తప్పదాIndia Pakistan War Updates Pakistan struggling with Baloch liberation army attacks India Pakistan War: ఓ వైపు ఇండియాతో యుద్ధంతో పరాభవం ఎదుర్కొంటున్న పాకిస్తాన్‌కు స్వదేశంలో వేర్పాటువాద ఉద్యమం జటిలమైన సమస్యగా మారింది
Read more »



Render Time: 2026-04-01 22:06:01