IPL 2025 : भारत - पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुरुवार 8 मे पासून आयपीएल 2025 ही स्पर्धा पुढील एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला.
IPL 2025 : भारत - पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुरुवार 8 मे पासून आयपीएल 2025 ही स्पर्धा पुढील एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआय कडून घेण्यात आला. भारत पाक यांच्यात शस्त्रसंधीचा निर्णय झाला होता मात्र पाकिस्तानने त्यांच उल्लंघन केल्यामुळे पुन्हा युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे.
अशा परिस्थतीत आयपीएल 2025 च्या आयोजनाबाबत काही महत्वाच्या अपडेट्स समोर आल्या आहेत.गुरुवार 8 मे रोजी धर्मशाला स्टेडियमवर चालू सामन्यादरम्यान पाकिस्तान हल्ल्याच्या पाश्ववभूमीवर ब्लड आउट करण्यात आले. त्यानंतर सामना रद्द करण्यात आला आणि आयपीएल एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात येत असल्याचे देखील बीसीसीआयने जाहीर केले. भारत - पाकिस्तान यांच्यात तणावपूर्ण स्थिती कायम आहे. मात्र आयपीएल 2025 पुन्हा सुरु करण्याबाबत बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्व क्रिकेट प्रेमींचं लक्ष लागून राहिलंय. इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने सर्व आयपीएल संघांना मंगळवारपर्यंत एकत्र येण्यास सांगितले आहे. मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार आयपीएल 2025 मे महिन्याच्या 30 तारखेपर्यंत वाढवण्याची शक्यता आहे. रविवार 11 मे च्या रात्रीपर्यंत बीसीसीआय उर्वरित आयपीएल सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्याची शक्यता असून बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद इत्यादी ठिकाणी आयपीएलचे उर्वरित सामने खेळवण्यात येणार असल्याची माहिती मिळतेय. यापूर्वी आयपीएल 2025 च्या मूळ वेळापत्रकाप्रमाणे 25 मे रोजी आयपीएलचा फायनल सामना खेळवला जाणार होता. मात्र आयपीएल स्थगित झाल्याने पुढील शेड्यूल कव्हर करण्यासाठी जास्त डबल हेडर सामने खेळवले जाण्याची शक्यता आहे. प्लेऑफमधील क्वालिफायर 1 आणि 2, एलिमिनेटर तसेच फायनल सामना हा त्याच्या ठरलेल्या ठिकाणी खेळवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आयपीएल 2025 मधील 74 सामन्यांपैकी 12 लीग स्टेज सामने आणि 4 प्लेऑफ सामने शिल्लक आहेत. यंदा इंडियन प्रीमियर लीगचा हा 18 वा सीजन आहे. आतापर्यंत झालेल्या आयपीएल सामन्याचे निकाल पहिले तर पॉईंट्स टेबलमध्ये गुजरात टायटन्स +0. 793 नेट रनरेट आणि 16 पॉईंट्स सह पहिल्या स्थानावर आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ +0. 482 नेट रनरेट दुसऱ्या स्थानावर असून तिसऱ्या स्थानावर पंजाब किंग्स आहे. तर चौथ्या स्थानावर मुंबई इंडियन्स आणि पाचव्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्स आहे. मुंबईत आहे महाराष्ट्रातील सातवं आश्चर्य! एकाबाजूला डोंगर, दुसऱ्या बाजूला अथांग समुद्र आणि...सुष्मिता-ऐश्वर्याला टक्कर देणारी बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री बनली बौद्ध भिक्षु; आता तिचं आयुष्य नेमकं आहे तरी कसं?Buddha Purnima Wishes: बुद्धं शरणं गच्छामि... बुद्ध पौर्णिमेनिमित्त कुटुंब आणि मित्रपरिवाराला द्या 'या' खास शुभेच्छा
Cricket News Marathi News BCCI Operation Sindoor India VS Pakistan Indian Army Operation Sindoor IPL 2025 IPL 2025 Updates IPL 2025 Big Updates आयपीएल २०२५ क्रिकेट बातम्या मराठी बातम्या बीसीसीआय ऑपरेशन सिंदूर भारत विरुद्ध पाकिस्तान भारतीय सेना ऑपरेशन सिंदूर आयपीएल २०२५ आयपीएल २०२५ अपडेट्स आयपीएल २०२५ चे मोठे अपडेट्स.
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलंMohammed Azharuddin : आयपीएल 2025 सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे.
Read more »
IP2025: হেরেও রক্ষা নেই ঋষভের, BCCI- এর পদক্ষেপে বিপর্যয়...bcci fines rishabh panth for slow overrate in ipl 2025 in mi vs lsg match
Read more »
भारत पाक युद्धजन्य परिस्थितीमुळे IPL 2025 बाबत BCCI उद्या घेणार निर्णय, खेळाडूंच्या सुरक्षेसाठी विशेष व्यवस्थाOperation Sindoor : 8 मे रोजी सायंकाळपासून पाकिस्तानकडून भारताच्या विविध भागांवर हल्ले करण्यात येत होते. त्यामुळे गुरुवारी धर्मशाला स्टेडियमवर मॅच सुरु असताना ब्लॅकआऊट करण्यात आलं आणि त्यानंतर सामना रद्द करण्यात आला.
Read more »
IPL 2025: অর্নিদিষ্টকালের জন্য স্থগিত IPL, ভারত-পাক যুদ্ধ আবহে বড় সিদ্ধান্ত BCCI-এর...BCCI suspends IPL 2025 indefinitely amid escalating tensions with Pakistan
Read more »
IPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्यTATA IPL 2025 suspended: BCCI ने तत्काळ प्रभावाने TATA IPL 2025 चे उर्वरित सामने एक आठवड्यासाठी स्थगित केले आहेत.
Read more »
IPL 2025 Reschedule: క్రికెట్ అభిమానులకు శుభవార్త, త్వరలో ఐపీఎల్ కొత్త షెడ్యూల్BCCI to Reschedule IPL 2025 Season 18 suspended due to india Pakistan war bcci IPL 2025 Reschedule: ఇండియా పాకిస్తాన్ యుద్ధంతో ఆగిపోయిన ఐపీఎల్ 2025 సీజన్ 18 త్వరలో మళ్లీ ప్రారంభం కానుంది.
Read more »
