IPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य

TATA IPL 2025 News

IPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य
BcciIPL 2025India Pakistan War
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 134 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

TATA IPL 2025 suspended: BCCI ने तत्काळ प्रभावाने TATA IPL 2025 चे उर्वरित सामने एक आठवड्यासाठी स्थगित केले आहेत.

TATA IPL 2025 suspended: BCCI ने तत्काळ प्रभावाने TATA IPL 2025 चे उर्वरित सामने एक आठवड्यासाठी स्थगित केले आहेत.भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सीमेवरील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर इंडियन प्रीमियर लीगने एक मोठा निर्णय घेतला आहे.

इंडियन प्रीमियर लीगला एका आठवड्यासाठी स्थगित करण्यात आली आहे. सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम करत राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी BCCI ने हा निर्णय घेतला आहे. BCCI ने स्पष्ट केले की राष्ट्राच्या सार्वभौमत्वापेक्षा काहीही मोठे नाही.बीसीसीआयच्या अधिकृत निवेदनात असे म्हटले आहे की,"IPL गव्हर्निंग कौन्सिलने सर्व भागधारकांशी, फ्रँचायझींसोबत सल्लामसलत करून हा निर्णय घेतला आहे. बहुतेक फ्रँचायझींनी त्यांच्या खेळाडूंबद्दल चिंता आणि भावना लक्षात घेऊन आणि प्रसारक, प्रायोजक आणि चाहत्यांचे मत व्यक्त घेतल्यानंतर सर्व प्रमुख भागधारकांशी योग्य सल्लामसलत केल्यानंतर आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने हा निर्णय घेतला आहे." बीसीसीआय आपल्या सशस्त्र दलांच्या ताकदीवर आणि तयारीवर पूर्ण विश्वास ठेवत असल्याचे बोर्डाने सांगितले. बोर्डाने सर्व भागधारकांच्या सामूहिक हितासाठी कार्य करणे शहाणपणाचे मानले. Jiostar, TATA आणि इतर भागधारकांनी या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. सशस्त्र दलांच्या शौर्याला सलाम, राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचा BCCI चा निर्णय घेण्यात आला. IPL च्या नवीन वेळापत्रकाची माहिती लवकरच जाहीर केली जाईल.बीसीसीआयने निवेदन जारी केलं आहे. त्यानुसार,"या महत्त्वाच्या टप्प्यावर, बीसीसीआय देशाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे. आम्ही भारत सरकार, सशस्त्र दल आणि आपल्या देशातील लोकांसोबत उभे आहोत. बोर्ड आपल्या सशस्त्र दलांच्या शौर्य, धैर्य आणि निःस्वार्थ सेवेला सलाम करतो." या आधी बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला सांगितले होते की,"देश युद्धात असताना क्रिकेट चालू राहणे चांगले वाटत नाही."'क्रिकेट हा राष्ट्रीय आवड असला तरी, आपल्या देशाच्या सार्वभौमत्व, अखंडता आणि सुरक्षिततेपेक्षा मोठे काहीही नाही. भारताचे रक्षण करणाऱ्या सर्व गोष्टींना पाठिंबा देण्यासाठी बीसीसीआय वचनबद्ध आहे आणि नेहमीच राष्ट्राच्या हितासाठी निर्णय घेईल.' असेही पुढे सांगण्यात आले आहे.Nation is above all in such times. Our soldiers whose valiant efforts ensure safety to us, and their families who make such sacrifices for the nation, we pray for you and for all. Jai Hind.Respect to our brave hearts for protecting our borders with such strength and stopping the drone attack on Jammu. India stands strong. Jai Hind!Saluting the courage, dedication, and sacrifice of our Indian Armed Forces. Your unwavering service and love for the nation inspire us every day. Thank you for protecting our dreams and our borders. Jai Hind!Grateful to our armed forces for their courage and bravery. We salute them and remain forever in their debt for everything that they do to keep us safeसध्या सुरु असेलल्या भारत-पाकिस्तान तणावादरम्यान भारतातील अनेक शहरांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने लक्ष्य करण्यात आले होते. हवाई हल्ल्याच्या इशाऱ्यानंतर ब्लॅकआउट करण्यात आल्याने पंजाब किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स सामना १०.१ षटकांनंतर रद्द करण्यात आला, ज्यामुळे आयपीएल २०२५ च्या सुरक्षेच्या मोठ्या चिंता निर्माण झाली होती.भारत

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Bcci IPL 2025 India Pakistan War Operation Sindoor

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IP2025: হেরেও রক্ষা নেই ঋষভের, BCCI- এর পদক্ষেপে বিপর্যয়...IP2025: হেরেও রক্ষা নেই ঋষভের, BCCI- এর পদক্ষেপে বিপর্যয়...bcci fines rishabh panth for slow overrate in ipl 2025 in mi vs lsg match
Read more »

आईपीएल के बीच में एंट्री, फिर बिना खेले हो गया बाहर... काव्या मारन की टीम में फिर बदलावआईपीएल के बीच में एंट्री, फिर बिना खेले हो गया बाहर... काव्या मारन की टीम में फिर बदलावIPL 2025: आईपीएल 2025 में सनराइजर्स हैदराबाद की टीम में एक और बड़ा बदलाव हुआ है। हैदराबाद की टीम में स्मरन रविचंद्रन की जगह एक नए खिलाड़ी को एंट्री दी गई है।
Read more »

IPL 2025 स्‍थगित, BCCI ने भारत-पाकिस्‍तान तनाव के बीच लिया बड़ा फैसलाIPL 2025 स्‍थगित, BCCI ने भारत-पाकिस्‍तान तनाव के बीच लिया बड़ा फैसलाभारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआई ने शुक्रवार को आईपीएल 2025 को स्‍थगित करने की घोषणा की है। भारत और पाकिस्‍तान के बीच सीमा पर तनाव को लेकर यह फैसला लिया गया है। याद दिला दें कि पंजाब किंग्‍स और दिल्‍ली कैपिटल्‍स के बीच गुरुवार को धर्मशाला में मुकाबला बीच में ही रद कर दिया गया था। मैदान की फ्लडलाइट्स बंद करके दर्शकों को सुरक्षित बाहर निकाला...
Read more »

IPL 2025: आईपीएल अनिश्चितकाल के लिए स्थगित, भारत-पाकिस्तान तनाव के चलते BCCI का बड़ा फैसलाIPL 2025: आईपीएल अनिश्चितकाल के लिए स्थगित, भारत-पाकिस्तान तनाव के चलते BCCI का बड़ा फैसलाजम्मू और पठानकोट में हवाई हमले की चेतावनी के बाद धर्मशाला में पंजाब किंग्स और दिल्ली कैपिटल्स के बीच गुरुवार का मैच बीच में ही रद्द होने के बाद से मौजूदा आईपीएल के भविष्य पर अनिश्चितता के बादल मंडरा रहे थे।
Read more »

IPL 2025: অর্নিদিষ্টকালের জন্য স্থগিত IPL, ভারত-পাক যুদ্ধ আবহে বড় সিদ্ধান্ত BCCI-এর...IPL 2025: অর্নিদিষ্টকালের জন্য স্থগিত IPL, ভারত-পাক যুদ্ধ আবহে বড় সিদ্ধান্ত BCCI-এর...BCCI suspends IPL 2025 indefinitely amid escalating tensions with Pakistan
Read more »

IPL 2025 Breaking News: India-Pakistan Tension बीच IPL 2025 एक सप्ताह के लिए स्‍थगितIPL 2025 Breaking News: India-Pakistan Tension बीच IPL 2025 एक सप्ताह के लिए स्‍थगितIPL 2025 Suspended For a Week: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने मौजूदा आईपीएल 2025 के शेष मैचों को तत्काल प्रभाव से एक सप्ताह के लिए स्थगित करने का निर्णय लिया है. संबंधित अधिकारियों और हितधारकों के परामर्श से स्थिति का व्यापक आकलन करने के बाद टूर्नामेंट के नए कार्यक्रम और आयोजन स्थलों के बारे में आगे की जानकारी समय-समय पर दी जाएगी.
Read more »



Render Time: 2026-04-02 01:06:11