IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलं

IPL 2025 News

IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलं
Cricket NewsMarathi NewsMohammed Azharuddin
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 101 sec. here
  • 8 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 61%
  • Publisher: 63%

Mohammed Azharuddin : आयपीएल 2025 सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे.

IPL 2025 दरम्यान भारताच्या माजी कर्णधारावर मोठी कारवाई, स्टेडियमधील स्टॅन्डला देण्यात आलेलं नाव काढलं Mohammed Azharuddin : आयपीएल 2025 सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे.

भारताचा माजी क्रिकेटर आणि टीम इंडियाच्या माजी कर्णधार मोहम्मद अजहरुद्दीन याच्यावर मोठी कारवाई करण्यात आली आहे. आयपीएल 2025 सुरु असताना हैदराबाद क्रिकेट असोसिएशनने मोहम्मद अजहरुद्दीनला दणका देत राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील एका स्टॅन्डवरून त्याचं नावं काढलं आहे. राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवरील नॉर्थ पॅव्हेलियनमध्ये मोहम्मद अजहरुद्दीनच्या नावाच्या स्टॅन्डवरून अनेक दिवसांपासून वाद होता. यावरून तक्रार सुद्धा दाखल करण्यात आली होती. नियमांच्या विरुद्ध जाऊन मोहम्मद अजहरुद्दीन याने स्वतःच्या नावाने स्टॅन्ड बनवला होता असा आरोप त्याच्यावर होत आहे. याच प्रकरणी आता लोकपालने निर्णय ऐकवला असून माजी चीफ जस्टिस वी ईश्वरैयाने अजहरुद्दीनवर आदेश येताना म्हटले की आता त्याच्या नावावर असलेल्या स्टॅन्डचा उल्लेख असणाऱ्या तिकिटांची विक्री होणार नाही.क्रिकबजच्या रिपोर्टनुसार HCA चे सदस्य लॉर्ड्स क्रिकेट क्लबने फेब्रुवारी 2024 मध्ये अजहरुद्दीन विरुद्ध तक्रार केली होती. क्लबने आरोप लावला की अजहरुद्दीनने राजीव गांधी स्टेडियमवरील स्टॅन्डचं नाव बदलून त्याला स्वतःच नाव दिलं होतं. जे मेमोरेंडम ऑफ असोसिएशन आणि त्यांच्या नियमांच्या विरुद्ध आहे. अजहरुद्दीनने HCA चा अध्यक्ष असताना स्टॅन्डचं नाव बदलण्याच्या बाजूने मतदान केलं होतं, जे करणं नियमांनुसार योग्य नाही. लोकपालला ही तक्रार योग्य असल्याचे आढळले आणि त्यांनी आपल्या निर्णयामध्ये असेही म्हटले आहे की असोसिएशनची सर्वात मोठी भूमिका घेताना अजहरुद्दीन स्वत: चा फायदा करवून घेतला. वास्तविक 2019 मध्ये, अजहरुद्दीन हैदराबाद क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. यावेळी, त्याने एका बैठकीला बोलावले होते, ज्यामध्ये स्टेडियमच्या उत्तर स्टँडचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आणि त्याला अजहरुद्दीनचे नाव देण्यात आले होते.अजहरुद्दीनचे नाव हैदराबाद स्टेडियममधील स्टॅन्डला देण्यापूर्वी त्या स्टॅन्डला भारताचा माजी क्रिकेटर वीवीएस लक्ष्मण यांचे नाव होते. LCC ने विनंती केली आहे की अजहरुद्दीनचे नाव काढून स्टॅन्डला पुन्हा एकदा वीवीएस लक्ष्मणचे नाव देण्यात यावे. तसेच तिकीट छापण्यापासून सर्व काम हे वीवीएस लक्ष्मण याच्या नावानेच व्हावेत, लोकपालने सुद्धा ही मागणी मान्य केली आहे. आता 6 वर्षांनी पुन्हा एकदा हैदराबाद स्टेडियममधील स्टॅन्डला वीवीएस लक्ष्मणचं नाव दिलं जाईल.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Cricket News Marathi News Mohammed Azharuddin Team India Hydrabad

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IPL 2025 के ट्रेंड में छाया अनुष्का शर्मा का पुराना डांस, विराट कोहली की रिएक्शन क्लिप फिर वायरलIPL 2025 के ट्रेंड में छाया अनुष्का शर्मा का पुराना डांस, विराट कोहली की रिएक्शन क्लिप फिर वायरलIPL 2025 के ट्रेंड में छाया अनुष्का शर्मा का पुराना डांस, विराट कोहली की रिएक्शन क्लिप फिर वायरल anushka sharma ipl 2025 performance old video viral मनोरंजन | क्रिकेट
Read more »

मुंबई पुणे शिवनेरी ST बसच्या ड्रायव्हरचे तडकाफडकी निलंबन; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची सर्वात मोठी कारवाईमुंबई पुणे शिवनेरी ST बसच्या ड्रायव्हरचे तडकाफडकी निलंबन; परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची सर्वात मोठी कारवाईमुंबई पुणे शिवनेरी ST बसच्या ड्रायव्हरचे तडकाफडकी निलंबन करण्यात आले आहे. परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांच्या आदेशाने ही कारवाई करण्यात आली आहे.
Read more »

IPL 2025: श्रेयस अय्यर ने हासिल की बड़ी उपलब्धि, इस मामले में की जयवर्धने-संगकारा की बराबरीIPL 2025: श्रेयस अय्यर ने हासिल की बड़ी उपलब्धि, इस मामले में की जयवर्धने-संगकारा की बराबरीIPL 2025 GT VS PBKS Shreyas Iyer captained three ipl teams made record know details IPL 2025: श्रेयस अय्यर ने हासिल की बड़ी उपलब्धि, इस मामले में की जयवर्धने-संगकारा की बराबरी
Read more »

17 वर्षांचा मराठमोळा क्रिकेटर CSK च्या कर्णधाराला करणार रिप्लेस? कोण आहे आयुष म्हात्रे?17 वर्षांचा मराठमोळा क्रिकेटर CSK च्या कर्णधाराला करणार रिप्लेस? कोण आहे आयुष म्हात्रे?IPL 2025 : चेन्नई सुपरकिंग्स ऋतुराज गायकवाडची रिप्लेसमेंट म्हणून कोणाला संघात आणणार अशी चर्चा सुरु असताना मराठमोळ्या आयुष म्हात्रेचं नाव समोर येत आहे.
Read more »

आज PBKS का मुकाबला KKR से: कौन मारेगा बाजी, पहली पारी में कितने रन बनेंगे, वरुण चक्रवर्ती कितने विकेट लेंगेआज PBKS का मुकाबला KKR से: कौन मारेगा बाजी, पहली पारी में कितने रन बनेंगे, वरुण चक्रवर्ती कितने विकेट लेंगेIPL Today Match Predictions Update Punjab Kings (PBKS) vs Kolkata Knight Riders (KKR) Quiz IPL-2025.
Read more »

MI vs SRH: ट्रेविस हेड ने बताया किस भारतीय खिलाड़ी से मिलती है प्रेरणा, बयान ने मचाई खलबलीMI vs SRH: ट्रेविस हेड ने बताया किस भारतीय खिलाड़ी से मिलती है प्रेरणा, बयान ने मचाई खलबलीTravis Head about his Inspiration MI vs SRH IPL 2025: IPL 2025 के पॉइंट्स टेबल में मुंबई इंडियंस 7वें तो हैदराबाद की टीम 9वें स्थान पर है.
Read more »



Render Time: 2026-04-02 17:25:43