IPL 2025: शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमत

Lucknow Super Giants News

IPL 2025: शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमत
Royal Challengers BengaluruRishabh Rajendra PantIPL 2025
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 70 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 45%
  • Publisher: 63%

आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटच्या संबंधित संघाचा हंगामातील हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

IPL 2025 : शतक ठोकलेल्या ऋषभ पंतला BCCI ने ठोठावला दंड; 'त्या' एका चुकीची संपूर्ण संघाला मोजावी लागली किंमत आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेटच्या संबंधित संघाचा हंगामातील हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला.

रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू विरुद्धच्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार ऋषभ पंतला दंड ठोठावण्यात आला आहे. स्लो ओव्हर-रेटमुळे ही कारवाई कऱण्यात आली आहे. आयपीएलच्या आचारसंहितेनुसार किमान ओव्हर-रेट गुन्ह्यांशी संबंधित हंगामातील त्याच्या संघाचा हा तिसरा गुन्हा असल्याने, ऋषभ पंतला 30 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. इम्पॅक्ट प्लेअरसह प्लेइंग इलेव्हनमधील उर्वरित सदस्यांना प्रत्येकी 12 लाख किंवा त्यांच्या संबंधित मॅच फीच्या 50 टक्के, जे कमी असेल तो दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान या सामन्यात, लखनऊला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध सहा धावांनी पराभव पत्करावा लागला. लखनौच्या आयपीएल 2025 हंगामाचा शेवट त्यांच्या घरच्या मैदानावरच झाला. त्यांना आठ सामन्यांपैकी पाच आणि नंतर शेवटच्या सहा सामन्यांमध्ये एकमेव विजय मिळवता आला. यामुळे त्यांच्यावर प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडण्याची वेळ आली. पंजाब गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहिला, तर बंगळुरु संग आणखी दोन गुणांसह दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. आता बंगळुरु गुरुवारी क्वालिफायर 1 मध्ये पंजाब किंग्जचा सामना करेल. तर तिसऱ्या स्थानावर घसरलेल्या गुजरात टायटन्सचा सामना शुक्रवारी एलिमिनेटरमध्ये मुंबई इंडियन्सशी होईल. मयंक अग्रवाल आणि जितेश शर्मा यांच्यातील नाबाद 107 धावांच्या भागीदारीच्या बळावर बंगळुरूने स्पर्धेच्या इतिहासातील तिसऱ्या सर्वाधिक यशस्वी धावांचा पाठलाग केला. उल्लेखनीय म्हणजे, 200 पेक्षा जास्त धावांचे लक्ष्य गाठण्याची आरसीबीची ही तिसरी वेळ होती. आरसीबीचा सहा विकेटने मिळवलेला विजय हा लखनौमध्ये सर्वाधिक धावांचा पाठलाग करणारा आहे.मनोरंजन

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Royal Challengers Bengaluru Rishabh Rajendra Pant IPL 2025 Cricket Zee Sports

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

IPL 2025: 'नशिबाने त्याला...', 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शतकावर शुभमन गिलची प्रतिक्रिया वादात; जडेजा म्हणाला 'नुसतं टीव्हीवर...'IPL 2025: 'नशिबाने त्याला...', 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीच्या शतकावर शुभमन गिलची प्रतिक्रिया वादात; जडेजा म्हणाला 'नुसतं टीव्हीवर...'IPL 2025: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) 14 वर्षीय फलंदाज वैभव सूर्यवंशीने (Vaibhav Suryavanshi) फक्त 35 चेंडूत शतक ठोकत संपूर्ण क्रिकेट विश्वाला आपली दखल घेण्यास भाग पाडलं आहे.
Read more »

IPL 2025: অর্নিদিষ্টকালের জন্য স্থগিত IPL, ভারত-পাক যুদ্ধ আবহে বড় সিদ্ধান্ত BCCI-এর...IPL 2025: অর্নিদিষ্টকালের জন্য স্থগিত IPL, ভারত-পাক যুদ্ধ আবহে বড় সিদ্ধান্ত BCCI-এর...BCCI suspends IPL 2025 indefinitely amid escalating tensions with Pakistan
Read more »

IPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्यIPL 2025 एक आठवड्यासाठी स्थगित, BCCI कडून राष्ट्राच्या सुरक्षेला प्राधान्यTATA IPL 2025 suspended: BCCI ने तत्काळ प्रभावाने TATA IPL 2025 चे उर्वरित सामने एक आठवड्यासाठी स्थगित केले आहेत.
Read more »

IPL 2025 Reschedule: క్రికెట్ అభిమానులకు శుభవార్త, త్వరలో ఐపీఎల్ కొత్త షెడ్యూల్IPL 2025 Reschedule: క్రికెట్ అభిమానులకు శుభవార్త, త్వరలో ఐపీఎల్ కొత్త షెడ్యూల్BCCI to Reschedule IPL 2025 Season 18 suspended due to india Pakistan war bcci IPL 2025 Reschedule: ఇండియా పాకిస్తాన్ యుద్ధంతో ఆగిపోయిన ఐపీఎల్ 2025 సీజన్ 18 త్వరలో మళ్లీ ప్రారంభం కానుంది.
Read more »

IPL 2025 बाबत मोठी अपडेट! सर्व खेळाडूंना दोन दिवसांत....; BCCI चे निर्देशIPL 2025 बाबत मोठी अपडेट! सर्व खेळाडूंना दोन दिवसांत....; BCCI चे निर्देशIPL 2025 : भारत - पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीमुळे गुरुवार 8 मे पासून आयपीएल 2025 ही स्पर्धा पुढील एका आठवड्यासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयकडून घेण्यात आला.
Read more »

प्लेऑफ से बाहर हुई लखनऊ सुपर जाएंट्स तो निशाने पर आए ऋषभ पंत, पूर्व क्रिकेटर के बयान से मची खलबलीप्लेऑफ से बाहर हुई लखनऊ सुपर जाएंट्स तो निशाने पर आए ऋषभ पंत, पूर्व क्रिकेटर के बयान से मची खलबलीRishabh Pant, Lucknow Super Giants, IPL 2025, IPL 2025 playoffs, Mohammed Kaif, IPL playoffs, ऋषभ पंत, लखनऊ सुपर जाएंट्स, आईपीएल 2025, आईपीएल, मोहम्मद कैफ, आईपीएल प्लेऑफ
Read more »



Render Time: 2026-04-02 16:59:17