BAN vs NEP : लाईव्ह सामन्यात धक्काबुक्की! बांगलादेशचा खेळाडू रोहितच्या अंगावर आला अन्... पाहा Video

Tanzim Hasan Sakib News

BAN vs NEP : लाईव्ह सामन्यात धक्काबुक्की! बांगलादेशचा खेळाडू रोहितच्या अंगावर आला अन्... पाहा Video
Rohit PaudelICC T20 World Cup 2024T20 World Cup 2024
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 84 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 58%
  • Publisher: 63%

Bangladesh vs Nepal : बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब (Tanzim Hasan Sakib) आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल (Rohit Paudel) यांच्यात जोरदार वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.

Bangladesh vs Nepal : बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल यांच्यात जोरदारा वाद झाल्याचं पहायला मिळालं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.आयसीसी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपचा 37 वा सामना नेपाळ आणि बांगलादेश यांच्यात खेळवला गेलाय.

या सामन्यात बांगलादेशने 21 धावांनी विजय मिळवला. बांगलादेशने नेपाळसमोर 107 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र, नेपाळची टीम 85 धावांवर ऑलआऊट झाली. बांगलादेशने विजयासह सुपर 8 मध्ये एन्ट्री मारलीये. परंतू सामना चर्चेत राहिला तो वादामुळे... बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब आणि नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल यांच्यात धक्काबुक्की झाली. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय. झालं असं की, बांगलादेशचा गोलंदाज तंझीम हसन शाकिब याने तिसरी ओव्हर केली. या ओव्हरच्या पहिल्या पाच बॉलवर त्याने एकही रन दिला नाही. अखेरचा बॉल नेपाळला खेळून काढायचा होता. त्यावेळी नेपाळचा कॅप्टन रोहित पौडेल मैदानात पाय रोवून उभा होता. तंझीम हसन शाकिबची घातक गोलंदाजी सुरू होती. तोपर्यंत त्याने 2 विकेट देखील घेतल्या होत्या. त्यामुळे तिसऱ्या ओव्हरच्या अखेरच्या बॉलवर रोहित पौडेल याची विकेट मिळावी त्यासाठी तंझीमने उत्तम लेंथ बॉल टाकला. मात्र, कॅप्टन रोहितने त्याला डिफेन्ड केलं अन् विकेट वाचवली. अखेरच्या बॉलवर विकेट न मिळाल्याने तंझीम भडकला अन् त्याने कॅप्टन रोहितला खुन्नस दिली. रोहितने देखील तंझीमला चोख प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर दोघंही आमने सामने आले अन् बाचाबाची झाली. त्यावेळी तंझीमने रोहितला धक्काबुक्की केल्याचं दिसून आलं. त्यानंतर अंपायर आणि इतर खेळाडूंनी दोघांना बाजूला घेतलं अन् वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तंझीमने रोहितची विकेट घेतली अन् सेलिब्रेशन केलं. नजमुल हुसैन शांतो , तस्कीन अहमद , लिटॉन दास, सौम्या सरकार, तंजिद हसन, शाकिब अल हसन, तॉहिद हृदोय, महमूदुल्लाह, जाकेर अली, तनवीर इस्लाम, मेहदी हसन, रिशाद हुसैन, मुस्तफिजुर रहमान, शॉरिफुल इस्लाम आणि तंजिम हसन.रोहित पौडेल , आसिफ शेख, अनिल कुमार साह, कुशल भुरटेल, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंग आयरी, ललित राजबंशी, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, प्रतिस जीसी, संदीप जोरा, अविनाश बोहरा, सागर ढकल आणि कमल सिंग आयरी.स्पोर्ट्स

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Rohit Paudel ICC T20 World Cup 2024 T20 World Cup 2024 ICC Bangladesh Cricket Team Sri Lanka Cricket Team

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!Virat Kohli: लाईव्ह सामन्यात भयंकर संतापला विराट कोहली, थेट अंपायरशीच भिडला आणि पुढे....!Virat Kohli: हा सामना सुरु असताना अनेक मोठ्या घडामोडी घडलेल्या पहायला मिळाल्या. यावेळी सामन्यात विराट कोहली अंपायरशी भिडताना देखील दिसल्या.
Read more »

Singapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines : मृत्यूच्या हुलकावणीची 5 मिनिटं, विमान अचानक 6 हजार फुट खाली अन् अन्... पाहा VideoSingapore Airlines Turbulence video : टब्युलेन्समध्ये बिघाड झाल्याने लंडनहून आलेल्या सिंगापूर एअरलाइन्स विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय. त्याचा व्हिडीओ सध्या व्हायरल होतोय.
Read more »

KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'KKR in Final : तगड्या हैदराबादचा पराभव करून केकेआरची फायनलमध्ये धडक, SRH साठी 'पिक्चर अभी बाकी है'KKR reached in 2024 Final : केकेआरच्या 24 कोटींच्या सिंहाची गर्जना अखेर क्वालिफार सामन्यात झाल्याने केकेआरने हैदराबादचा पराभव केला अन् फायनलची तिकीट निश्चित केलंय.
Read more »

Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?Pune Porsche Accident: पुण्याच्या आमदाराचा फोन आला अन् डॉक्टरांनी अल्पवयीन मुलाचे ब्लड सॅम्पल बदलले?Pune Porsche Accident: पुण्यातील कल्याणनगर परिसरात मद्यधुंद अवस्थेतील एका अल्पवयीन आरोपीनं पोर्शे कारने दोघांना चिरडले होते. हे प्रकरण राज्यात तापले आहे.
Read more »

T20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादीT20 World Cup ची उत्सुकता शिगेला, भारत अन् पाकिस्तान भिडणार; पाहा सर्व 20 संघांची यादीT20 World Cup All Teams Squads : येत्या 2 जूनपासून क्रिकेटचा महाकुंभ म्हणजेच टी-ट्वेंटी वर्ल्ड कपला सुरूवात होत आहे. युएसए आणि कॅनडा यांच्यातील सामन्याने वर्ल्ड कपचा नारळ फुटेल.
Read more »

कॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरकॅनडाविरुद्धच्या सामन्यात टीम इंडियाची Playing XI ठरली, विराटसह हा खेळाडू बाहेरT20 World Cup India vs Canada : टी20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाने सलग तीन सामने जिंकत सुपर-8 मध्ये प्रवेश केला आहे. आता टीम इंडियाचा ग्रुपमधला शेवटचा सामना कॅनडाविरुद्ध 15 जूनला खेळवण्यात येणार आहे. हा सामना फ्लोरिडामध्ये रंगणार असून भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता सामन्याला सुरुवात होईल.
Read more »



Render Time: 2026-04-02 10:11:59