Mumbra Train Mishap: मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार आहेत.
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मोठा निर्णय! जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार; अशी असेल नवी ट्रेन Mumbra Train Mishap: मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे.
जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार आहेत.Mumbra Train Mishap: मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. दुर्घटनेवर आयसीएफ बैठकीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. त्यानुसार लोकलचं सर्व रुपडंच बदललं जाणार आहे. नव्या ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आहेत. तसंच जानेवारी 2026 पासून या नव्या ट्रेन सेवेत येतील. मुंबईमधील मुंब्रा रेल्वे स्थानकाजवळ झालेल्या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे.मुंब्रा-दिवा रेल्वे स्थानकांदरम्यान दोन लोकलमधील प्रवाशांचा एकमेकांना धक्का लागल्याने खाली ट्रॅकवर पडले. या दुर्घटनेत 4 प्रवाशांचा मृत्यू झाला. अपघातातील 10 जणांना कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल केलं आहे. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच एकाचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या दोघांना ज्युपिटर रुग्णालयात दाखल केले आहे. सात जखमी रुग्णांवरील धोका टळला असून या अपघातात आतापर्यंत एकूण पाच जणांचा मृत्यू झाला आहे.मुंब्रा रेल्वे अपघातानंतर रेल्वेला जाग आली आहे. आयसीएफ बैठकीत रेल्वे बोर्डाच्या अधिकाऱ्यांची चर्चा झाली असून, नॉन-एसी लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजांचा उपाय काढण्यात आला आहे. वेंटीलेशनसाठी फ्लॅप लावणार असल्याची माहिती आहे. तसंच छपराकडेही वेंटीलेशन युनिट लावलं जाणार आहे. कोटमध्येही वेस्टिब्युल लावणार असून, एका कोचमधून दुसऱ्या कोचमध्ये जाण्याची सोय केली जाईल. नव्या ट्रेन नोव्हेंबर 2025 पर्यंत तयार होणार आणि जानेवारी 2026 पासून सेवेत येणार.महाराष्ट्र बातम्या
Mumbai Railway Accident Mumbai Local Accident Latest News मुंबई रेल्वे अपघात Pushpak Express Train Accident Train Accident Pushpak Express मुंबई रेल्वे अपघात बातम्या पुष्पक एक्सप्रेस रेल्वे अपघात
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
एसटी बसेस कात टाकणार अन् 235 कोटी रुपयेही वाचणार! 'हा' निर्णय बदलणार ST ची ओळखMaharashtra ST Department: राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी म्हणजेच लाईफ लाइन असलेल्या एसटीसंदर्भात मोठा निर्णय
Read more »
सीएसएमटी ते कुर्ला दरम्यान अतिरिक्त रेल्वे मार्गिका; मध्य रेल्वेवर कुर्ला उन्नत हार्बर मार्गसीएसएमटी ते कुर्ला अतिरिक्त रेल्वे मार्गिकेचे काम झपाट्याने सुरु आहे. लवकरच हा रेल्वे मार्ग प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहे.
Read more »
तयार झालं बुलेट ट्रेनचं पहिलं स्टेशन, भारतात कधी पासून धावणार बुलेट ट्रेन?Bullet Train : मेट्रो, मोनो रेल, वंदे भारत इत्यादीनंतर आता भारतीयांना देशाच्या पहिल्या बुलेट ट्रेनची प्रतीक्षा आहे. तेव्हा बुलेट ट्रेनची वाट पाहणाऱ्या लोकांसाठी एक खुशखबर समोर आली आहे.
Read more »
महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? महाराष्ट्रातील सर्वात पावरफुल नेत्याचे नाव पुन्हा चर्चेतयेत्या काळात महाराष्ट्राच्या राजकारमात आणकी एक मोठा ट्विस्ट येणार आहे. महाराष्ट्राला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार असल्याची चर्चा रंगली आहे.
Read more »
33990000000 रुपयांचा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प; महाराष्ट्रासह भारतातील हजारो लोकांना 74 लाख दिवस रोजगार मिळणारएकाचवेळी भारतातील हजारो लोकांना 74 लाख दिवस रोजगार मिळणार आहे. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशला जोडणारा सर्वात मोठा रेल्वे प्रकल्प आहे.
Read more »
महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष पुन्हा मोठ्या अडचणीत येणार? कारण ठरणार पुण्यातील महिला सरपंचाचा नवरापत्नी राजकीय पक्षाशी निगडित पती सायबर भामटा. पुण्यात घडलेल्या प्रकारामुळे राज्यातील मोठा राजकीय पक्ष पुन्हा अडचणीत येणार आहे.
Read more »
