सोमवारी रात्री घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 400 हून अधिक कर्मचारी स्वच्छतेत सहभागी होते आणि मंगळवारीही हजाराहून अधिक कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात होते.
सोमवारी रात्री घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 400 हून अधिक कर्मचारी स्वच्छतेत सहभागी होते आणि मंगळवारीही हजाराहून अधिक कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात होते.मराठा आंदोलनानंतर महापालिकेडून आझाद मैदान व आसपासच्या परिसरात स्वच्छता केली जात आहे.
महापालिकेचे हजारो कामगार आणि कर्मचारी सोमवारी रात्रीपासूनच विविध उपकरणांच्या माध्यमातून स्वच्छता करत आहेत. सोमवारी रात्री घनकचरा व्यवस्थापन विभागाचे 400 हून अधिक कर्मचारी स्वच्छतेत सहभागी होते आणि मंगळवारीही हजाराहून अधिक कर्मचारी स्वच्छतेसाठी तैनात होते. घनकचरा विभागाने 5 दिवसात 101 टन कचरा जमा करुन त्याची विल्हेवाट लावली. 29 ऑगस्टला 4 टन, 30 ऑगस्टला 7 टन, 31 ऑगस्टला 30टन, 1 सप्टेंबरला 30 टन आणि 2 सप्टेंबरला 30 टन कचरा जमा करण्यात आला. महापालिकेने आंदोलकांनाही स्वच्छतेचे आवाहन केले होते. त्यानुसार अनेक आंदोलक स्वच्छतेत सहभागी झाले होते. घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत स्वच्छतेसाठी विविध प्रकारच्या १६ वाहनांचा वापर करण्यात आला. स्किड स्टिअर लोडर , मिनी कॉम्पॅक्टर, लार्ज कॉम्पॅक्टर आदी संयंत्राद्वारे रस्ते स्वच्छता करण्यात आली. आझाद मैदान आणि महानगरपालिका परिसरात बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून रात्रभर सखोल स्वच्छता करण्यात आली. सुमारे 200 स्वच्छता कर्मचाऱ्यांनी दिनांक 2 सप्टेंबर रात्रीपासून दिनांक 3 सप्टेंबरच्या पहाटेपर्यंत अविरतपणे स्वच्छता करून संपूर्ण परिसर स्वच्छ करून पूर्ववत केला. कचरा हटवल्यानंतर रस्ते पाण्याने धुण्यात आले. माथेरानच्या डोंगरात गणपती बाप्पाची 52 फूट उंच मूर्ती! मोटरमनला झाला होता साक्षात्कार8₹102 कोटींचा दंड... अभिनेत्रीला भारताच्या इतिहासातील सर्वात मोठी शिक्षा; पण तिचा गुन्हा काय?
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्र: मराठा आंदोलन पर बॉम्बे हाईकोर्ट में स्पेशल सुनवाई, वकील ने राजनीतिक हस्तक्षेप पर जताई चिंतामहाराष्ट्र: मराठा आंदोलन पर बॉम्बे हाईकोर्ट में स्पेशल सुनवाई, वकील ने राजनीतिक हस्तक्षेप पर जताई चिंता
Read more »
मराठा आरक्षण आंदोलन: सीएम फडणवीस ने कहा, हाईकोर्ट के आदेश का पालन करेंगेमराठा आरक्षण आंदोलन: सीएम फडणवीस ने कहा, हाईकोर्ट के आदेश का पालन करेंगे
Read more »
मराठा समुदाय के लिए आरक्षण की मांग का अबु आजमी ने किया समर्थनमराठा समुदाय के लिए आरक्षण की मांग का अबु आजमी ने किया समर्थन
Read more »
Manoj Jarange Mumbai Morcha: HC च्या हस्तक्षेपानंतर CSMT परिसरातून मराठा आंदोलकांची वाहनं हटवण्याचं काम सुरूManoj Jarange Maratha Reservation Morcha Mumbai: मनोज जरांगेंच्या उपोषणाचा पाचवा दिवस, आज दुपारी 12 पर्यंत आझाद मैदान वगळून सर्व रस्ते मोकळे करा, हायकोर्टाचे आदेश तर दुपारी 3 वाजता पुन्हा सुनावणी
Read more »
रायगढ़ में मराठा समाज ने मनाया जश्न, गूंजे 'एक मराठा, लाख मराठा' के नारेरायगढ़ में मराठा समाज ने मनाया जश्न, गूंजे 'एक मराठा, लाख मराठा' के नारे
Read more »
मराठा आरक्षण बीजेपी के लिए तलवार की धार... जरांगे की मांग मानने से कहीं ओबीसी नाराज न हो जाएं?मराठा समुदाय की लंबे समय से आरक्षण की मांग को सरकार ने अमलीजामा पहना दिया है.
Read more »
