भाजपाकडून उमेदवारांची यादी तयार! संध्याकाळी उशिरा AB फॉर्म रवाना; फडणवीसांकडून शिक्कामोर्तब

BJP News

भाजपाकडून उमेदवारांची यादी तयार! संध्याकाळी उशिरा AB फॉर्म रवाना; फडणवीसांकडून शिक्कामोर्तब
Nagar ParishadNagar Panchayatभाजपा
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 42 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 37%
  • Publisher: 63%

BJP Finalised List: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.

BJP Finalised List: नगरपालिका आणि नगरपरिषद निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या असून, राज्यात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. प्रत्येक पक्ष स्थानिक पातळीवर पडताळणी करत स्वतंत्र लढायचं की युती करायची यासंदर्भातील निर्णय घेत आहेत.

अनेक पक्षांचा स्थानिक निवडणुका स्वबळावर लढण्यावर कल आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी अनपेक्षित युतीदेखील होत आहेत. कोल्हापुरात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्या असून, नाशिकमध्ये मनसे महाविकास आघाडीसोबत लढणार आहे. इतकंच नाही तर काही ठिकाणी भाजपा-शिवसेना असे मित्रपक्ष एकमेकांसमोर उभे ठाकले आहेत. यादरम्यान भाजपाने आपल्या नगराध्यक्षपदाच्या यादीवर शिक्कामोर्तब केलं आहे. नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर भाजपकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महाराष्ट्र भाजपा निवडणूक प्रभारी चंद्रशेखर बावनकुळे आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या बैठकीत नावांवर शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे. बहुतांश उमेदवारांना पक्षाच्या अधिकृत एबी फॉर्मचे वाटप करण्यात आले आहेत. काल संध्याकाळी उशिरा प्रदेश कार्यालयातून एबी फॉर्म रवाना झआले आहेत. उर्वरित जागांवरील उमेदवार निश्चिती दोन ते तीन दिवसात करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Nagar Parishad Nagar Panchayat भाजपा नगरपरिषद नगरपंचायत

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Elections: BJP की तीसरी लिस्ट जारी, 25 उम्मीदवारों के नाम का ऐलान, जानें- किसे कहां से मिला टिकटMaharashtra Elections: BJP की तीसरी लिस्ट जारी, 25 उम्मीदवारों के नाम का ऐलान, जानें- किसे कहां से मिला टिकटMaharashtra Elections: BJP releases third list of candidates for Maharashtra Assembly Elections 2024, BJP की तीसरी लिस्ट जारी, 25 उम्मीदवारों के नाम का ऐलान
Read more »

Maharashtra CM Race: BJP Awaits Final Nod As Swearing-In Set For December 5Maharashtra CM Race: BJP Awaits Final Nod As Swearing-In Set For December 5BJP leader Raosaheb Danve announced on Sunday that the party has finalised its choice for Maharashtras next chief minister, with confirmation pending from the central leadership.
Read more »

ममता बोलीं- भाजपा फर्जी वोटरों की मदद से दिल्ली जीती: बंगाल में भी यही चाल चलेंगे; भतीजे अभिषेक बोले- भाजपा...ममता बोलीं- भाजपा फर्जी वोटरों की मदद से दिल्ली जीती: बंगाल में भी यही चाल चलेंगे; भतीजे अभिषेक बोले- भाजपा...West Bengal Voter List Manipulation Controversy; Mamata Banerjee Vs BJP.
Read more »

Uttar Pradesh BJP में 86 और 12 का लफड़ा, किसके फोन पर यूपी BJP List रुकी?Uttar Pradesh BJP में 86 और 12 का लफड़ा, किसके फोन पर यूपी BJP List रुकी?Uttar Pradesh BJP President: यूपी बीजेपी में ज़बरदस्त गुटबाज़ी चल रही है. बड़े नेता अपने हिसाब से संगठन चलाना चाहते है. इसीलिए जिला अध्यक्षों का पूरी लिस्ट नहीं बन पाई है. कहा गया है कि 16 मार्च को पार्टी के नए जिला अध्यक्षों का एलान होगा. पर सभी जिलों का नहीं. आख़िरी समय में किसने गेम कर दिया.
Read more »

BJP Candidates First List: BJP ने किए उम्मीदवारों के नाम तय, आज जारी होगी पहली लिस्टBJP Candidates First List: BJP ने किए उम्मीदवारों के नाम तय, आज जारी होगी पहली लिस्टबिहार विधानसभा चुनाव के लिए भारतीय जनता पार्टी (BJP) की केंद्रीय चुनाव समिति की बैठक संपन्न हो गई है, जिसमें पार्टी के अधिकांश उम्मीदवारों के नाम तय हो गए हैं. सूत्रों के अनुसार, केंद्रीय चुनाव समिति की आगे कोई बैठक नहीं होगी.
Read more »

मंत्रियों के टिकट कटे, नए चेहरों पर भरोसा... बीजेपी की पहली लिस्ट की बड़ी बातेंमंत्रियों के टिकट कटे, नए चेहरों पर भरोसा... बीजेपी की पहली लिस्ट की बड़ी बातेंbihar assembley election 2025, Nand Kishore Yadav denied ticket, ratnesh kushwaha bjp candidate, ratnesh kushwaha given ticket, bjp list, new bjp list, bjp first list, patna news, bihar news
Read more »



Render Time: 2026-04-01 16:56:38