Indian Cricket Team reached U19 World Cup: भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली.
Indian Cricket Team reached U19 World Cup : भारतीय क्रिकेट संघ अंडर-19 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात दाखल झाला आहे. भारताने सेमी-फायलनमध्ये अफगाणिस्तानचा अत्यंत सहजपणे पराभव केला. अफगाणिस्तानने 311 धावांचं लक्ष्य दिलं असताना, वैभव सूर्यवंशीच्या वादळाने त्यांची दाणादाण वाढवली.
वैभव सूर्यवंशीने शानदार खेळी करत 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावा केल्या. या खेळीनंतर अफगाणिस्तानने दिलेले 311 धावांचं लक्ष्यही भारतीय संघासमोर ठेंगणं वाटू लागलं होतं. भारताने 41.1 ओव्हरमध्येच विजयावर शिक्कामोर्तब केलं. 7 गडी राखून भारताने हा सामना जिंकत दिमाखात फायलनमध्ये प्रवेश केला आहे.अंडर-19 वर्ल्डकपचा अंतिम सामना 6 फेब्रुवारीला खेळला जाणार आहे. यावेळी भारतीय संघासमोर इंग्लंडचं आव्हान असणार आहे. इंग्लंडने सेमी फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला होता.वैभव सूर्यवंशी आणि एरॉन जॉर्ज यांनी भारतीय संघाला चांगली सुरुवात करून दिली. त्यांनी पहिल्या विकेटसाठी 90 धावांची भागिदारी केली. वैभवने केवळ 24 चेंडूत 7 चौकार आणि तीन षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. तथापि, वैभव त्याच्या अर्धशतकानंतर जास्त काळ टिकला नाही. त्याने 33 चेंडूत नऊ चौकार आणि चार षटकारांसह 68 धावा केल्या. एरॉन जॉर्ज शेवटपर्यंत टिकला आणि 104 चेंडूत 115 धावा केल्या. A record-extending 6⃣th title in sight India U19 will play against England U19 in the ICC Mens Under-19 Cricket World Cup 2026 final Scorecard https://t.co/rM2IsqevMZ#U19WorldCup pic.twitter.com/hA1NyCIVPO— BCCI February 4, 2026अफगाणिस्तानने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. अफगाणिस्तानने 4 गडी गमावत 310 धावा केल्या. अफगाणिस्तान संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. उस्मान सादत आणि खालिद अहमदझाई यांनी पहिल्या विकेटसाठी 53 धावांची भागीदारी केली. दीपेश देवेंद्रनने खालिदला बाद करून ही भागीदारी संपुष्टात आणली. त्यानंतर उस्मान सादत आणि फैसल शिनोजादा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 64 धावा जोडल्या. फैसल शिनोजादा आणि उजैरुल्लाह नियाझाई यांनी भारतीय गोलंदाजांना चांगलाच त्रास दिला. त्यांनी तिसऱ्या विकेटसाठी 148 धावांची भागीदारी केली. शिनोजादा यांनी 93 चेंडूत 15 चौकारांसह 110 धावा केल्या. उजैरुल्लाह नियाझाईने 86 चेंडूत 12 चौकार आणि दोन षटकारांसह 101 धावांची नाबाद खेळी केली. भारतीय संघाकडून कनिष्क चौहानने सर्वाधिक 2 विकेट बळी घेतले.
U19 WC U19 World Cup Ind Vs Afg India Vs Afghanistan
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
U19 World Cup 2026 के फाइनल में पहुंचा इंग्लैंड, रोमांचक मैच में डिफेंडिंग चैंपियन को 27 रनों से हरायाU19 World Cup 2026 Final: इंग्लैंड ने 4 बार की चैंपियन ऑस्ट्रेलिया को सेमीफाइनल में हराकर अंडर-19 वर्ल्ड कप 2026 के फाइनल में अपनी जगह पक्की कर ली है. क्रिकेट | खेल समाचार
Read more »
U19 World Cup के सेमीफाइनल में टूटा ऑस्ट्रेलिया का घमंड! इस टीम ने पटखनी देकर फाइनल में बनाई जगहU19 World Cup 2026 Semi Final: अंडर-19 वर्ल्ड कप 2026 के पहले सेमीफाइनल में इंग्लैंड ने ऑस्ट्रेलिया को 27 रन से हरा दिया. क्वींस स्पोर्ट्स क्लब में खेले गए मुकाबले में इंग्लैंड ने पहले बल्लेबाजी करते हुए 277 रन बनाए. इसके जवाब में ऑस्ट्रेलियाई टीम 250 रनों पर ढेर हो गई.
Read more »
इंग्लैंड तीसरी बार अंडर-19 वर्ल्ड कप के फाइनल में: डिफेंडिंग चैंपियन ऑस्ट्रेलिया को 27 रन से हराया, कप्तान ...England U19 World Cup Final Berth | Defeats Australia by 27 Runs. Follow Latest Updates.
Read more »
India vs Afghanistan Live Score, U19 World Cup Semi Final: वर्ल्ड कप सेमीफाइनल में अफगानिस्तान ने जीता टॉस, भारत की पहले गेंदबाजीIND vs AFG U19 Live Score, U19 World Cup Semi Final: हरारे स्पोर्ट्स क्लब में भारत और अफगानिस्तान के बीच अंडर-19 वर्ल्ड कप का सेमीफाइनल मैच है. भारतीय टीम ने पाकिस्तान को पराजित कर सेमीफाइनल का टिकट कटाया था. भारत इस टूर्नामेंट में अब तक अजेय है.
Read more »
IND U19 vs AFG U19 World Cup Semi Final Live: सेमीफाइनल मैच में अफगानिस्तान ने जीता टॉस, भारत पहले गेंदबाजी...Under 19 World Cup Semi Final, Vaibhav Suryavanshi, IND U19 vs AFG U19 Semi Final, India Semi Final Match Today Live, india vs afganistan u19 world cup semi final live score, vaibhav suryavanshi runs in semi final, england u19, under 19 world cup 2026 final, भारत बनाम अफगानिस्तान अंडर-19 वर्ल्ड कप सेमीफाइनल, भारत अफगानिस्तान सेमीफाइनल, अंडर-19...
Read more »
U19 World Cup: अफगानिस्तान को रौंद रिकॉर्ड 10वीं बार फाइनल में भारत, एरॉन जॉर्ज का शतक, वैभव-आयुष ने मचाया गर्दाIndia U19 vs Afghanistan U19 SemiFinal: भारत अंडर-19 वर्ल्ड कप के फाइनल में इंग्लैंड के खिलाफ शुक्रवार को खेलेगा. टीम इंडिया पिछली बार 2022 में यश ढुल की कप्तानी में चैंपियन बनी थी. उससे पहले उसने साल 2000, 2008, 2012 और 2018 में भी खिताब जीता था. टीम 2006, 2016, 2020 और 2024 में उपविजेता रही थी.
Read more »
