MHADA cancells Lottery for 120 House in Mumbai: म्हाडाने मुंबईतील 120 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील घरांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार होती. मात्र आदल्या दिवशीच म्हाडाने लॉटरी रद्द केली आहे.
MHADA cancells Lottery for 120 House in Mumbai: म्हाडाने मुंबईतील 120 घरांसाठी लॉटरी जाहीर केली होती. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य तत्त्वावरील घरांच्या विक्रीसाठी 5 फेब्रुवारीपासून सुरुवात होणार होती.
3 फेब्रुवारी रोजी विविध वर्तमानपत्रात याप्रकरणी योजना जाहीर करण्यात आली होती. मात्र आदल्या दिवशीच म्हाडाने लॉटरी रद्द केली आहे. म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील 120 सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली आहे. म्हाडाच्या ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ तत्त्वावरील 120 सदनिकांची विक्री प्रक्रिया पुढे ढकलली आहे. 5 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी 11 वाजता सुरू होणारी ऑनलाइन अर्ज नोंदणी स्थगित करण्यात आली आहे. म्हाडाच्या संकेतस्थळावरील तांत्रिक अडचणीमुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सविस्तर जाहिरात व माहिती पुस्तिका 5 फेब्रुवारीला अपलोड होणार नाही. अशी होती प्रक्रियाम्हाडाच्या घरासाठी वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज नोंदणी 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 पासून सुरू होणार होती. अर्ज करण्यासाठी म्हाडाच्या वेबसाइटवर प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे. ऑनलाइन अर्ज सादर करणे, अनामत रक्कम भरणे, अर्ज शुल्क भरणा, योजना /घर निश्चिती करणं या प्रक्रियेला 12 फेब्रुवारीच्या सकाळी 11 पासून सुरुवात होणार होती. घराच्या विक्री किमतीचा 10 टक्के रकमेचा भरणा घर निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत करणे आवश्यक होतं.अनामत रकमेचा भरणा केल्यानंतर अर्जदारास बुक माय होमसाठी बटण दिसेल. त्यावर विंग/इमारत क्रमांक, घर क्रमांक, मजला याची माहिती असेल. अर्जदार त्यांना हवे असणारे घर उपलब्ध असल्यास निवडू शकतात. घर निश्चिती केल्यानंतर 48 तासांच्या आत घराची विक्री किंमतीच्या दहा टक्के रक्कम भरणा आवश्यक असेल. रकमेचा भरणा केल्यानंतर ती रक्कम म्हाडाकडे प्राप्त झाल्याची खात्री करून अर्जदारास ऑनलाईन पद्धतीने घराची रक्कम भरून घेण्यासाठी तात्पुरते देकार पत्र देण्यात येईल.घराची निश्चिती करण्यापूर्वी आवश्यक अनामत रक्कम व अर्ज शुल्काचा भरणा करणे आवश्यक आहे. अर्जदाराने अनामत रकमेचा भरणा करून घर निश्चिती केल्यानंतर ४८ तासांच्या आत घराच्या विक्री किमतीच्या 10 टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. या कालावधीमध्ये 10 टक्के रकमेचा भरणा न केल्यास घरावरील दावा रद्द होईल. सर्व रकमा एनईएफटी/आरटीजीएस/नेट बँकिंग/यूपीआय/डेबिट कार्ड/क्रेडिट कार्डद्वारे ऑनलाईन पद्धतीने करणेच आवश्यक आहे. तात्पुरते देकारपत्र दिल्यानंतर 90 दिवसांच्या आत उर्वरित रक्कम भरणे आवश्यक आहे. कालावधीत भरणा न केल्यास अधिकतम 90 दिवसांची मुदतवाढ घेऊन व्याज आकारणीसह रक्कम भरणे बंधनकारक आहे. कसूर केल्यास वितरण कारण न देता, मुदत संपताच रद्द करण्यात येईल. कुठे किती घरे ?- शिंपोली कांदिवली 8- चारकोप सेक्टर-8 - कांदिवली - 2- अँटॉप हिल-वडाळा - 27- तुंगा पवई - 44- पीएमजीपी मानखुर्द - 1- मालवणी मालाड - 1 - गायकवाड नगर मालवणी-मालाड - 1 एकूण 84विकास नियंत्रण नियमावली 33 अंतर्गत प्राप्त घरे- घाटकोपर पूर्व - 2- कन्नमवार नगर विक्रोळी - 1 - अँटॉप हिल-वडाळा - 8- भायखळा - 6- ताडदेव - 6- लोअर परळ - 4 - सायन - 2- जेव्हीपीडी अंधेरी पश्चिम - 7 एकूण 36
MHADA Lottery For Mumbai Mhada Lottery In Mumbai
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
“120 बहादुर: 120 सैनिकों की आख़िरी सांस तक की लड़ाई, फरहान अख्तर ने जीता दिल”फरहान अख्तर की मचअवेटेड वॉर-ड्रामा 120 बहादुर 21 नवंबर को सिनेमाघरों में रिलीज होने के लिए तैयार है. सच्ची घटना पर आधारित ये फिल्म सीधे दिल को छू जाती है. फिल्म को रजनीश घई ने डायरेक्ट किया है जिसमें1962 में हुए चीन-भारत युद्ध की कहानी दिखाई गई है.
Read more »
120 Bahadur and Mastiii 4 Box Office Day 3: ‘120 बहादुर’ की कमाई में झटका नहीं, दिन-ब-दिन बढ़ रही रफ्तार, ‘मस्ती 4’ दिखी धीमी पड़ती120 Bahadur and Mastiii 4 Box Office Day 3: ‘120 बहादुर’ की कमाई में झटका नहीं, दिन-ब-दिन बढ़ रही रफ्तार, ‘मस्ती 4’ दिखी’ धीमी पड़ती
Read more »
120 Bahadur: फरहान अख्तर की फिल्म ‘120 बहादुर’ दिल्ली में टैक्स फ्री, सस्ती हुई टिकटेंमनोरंजन | बॉलीवुड 120 Bahadur Ticket Price: दिल्ली की मुख्यमंत्री रेखा गुप्ता ने सोशल मीडिया प्लेटफॉर्म एक्स पर फरहान अख्तर की फिल्म ‘120 बहादुर’ फिल्म का पोस्टर साझा करते हुए घोषणा बताया है कि इसे टैक्स फ्री कर दिया गया है.
Read more »
मुंबई में ₹38 लाख में अपना घर! MHADA की स्कीम लॉन्च, जानें कैसे करें अप्लाईमुंबई में घर खरीदने की इच्छा रखने वालों के लिए म्हाडा ने 'पहले आओ, पहले पाओ' के आधार पर 120 फ्लैट्स की योजना शुरू की है, जिसमें ₹38 लाख से लेकर ₹8 करोड़ तक के विकल्प मौजूद हैं.
Read more »
120 बहादुर फ्लॉप के बाद बुरी तरह टूटे फरहान अख्तर, मां हनी ईरानी ने किया खुलासा, बोलीं- सफलता सिर पर मत चढ़ाओ, असफलता...Farhan Akhtar After 120 Bahadur Failure: बॉलीवुड एक्टर फरहान अख्तर को फिल्म 120 बहादुर के फ्लॉप होने से गहरा धक्का लगा है. इस फिल्म के फ्लॉप होने के बाद एक्टर बुरी तरह टूट गए थे. इस पर अब मां हनी ईरानी ने खुलासा किया है.
Read more »
हापुड़ में कुत्ते और बंदरों का आतंक, बच्चों पर खतरा सबसे ज्यादाहापुड़ में कुत्ते और बंदर बच्चों को सबसे ज्यादा निशाना बना रहे हैं। गढ़ रोड स्थित सीएचसी में रोजाना कुत्ते और बंदरों के काटने के औसतन 120 मामलों में से 35% बच्चे होते हैं। एंटी रेबीज इंजेक्शन लगवाना जरूरी है, क्योंकि रेबीज जानलेवा हो सकता है। अप्रैल 2025 से अब तक जिले के अस्पतालों में 16887 डोग और मंकी बाइट के मरीजों को इंजेक्शन लगाए गए हैं।
Read more »
