‘सत्य लपवता येतं, पण दाबता येत नाही…’ तमिळ थलायवाजच्या पराभवानंतर PKLमध्ये पवनच्या पोस्टमुळे उसळला वाद

Pawan Sehrawat News

‘सत्य लपवता येतं, पण दाबता येत नाही…’ तमिळ थलायवाजच्या पराभवानंतर PKLमध्ये पवनच्या पोस्टमुळे उसळला वाद
PKL Season 12Tamil Thalaivas
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 137 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

Pawan Sehrawat: प्रो कबड्डी लीग (Pro Kabaddi League 2025) सीझन 12 मध्ये तमिळ थलायवाजच्या पराभवानंतर पवन सेहरावतच्या पोस्टमुळे नवीन वाद उसळला आहे.

Pawan Sehrawat Cryptic Post Sparks Controversy: प्रो कबड्डी लीग सीझन 12 मध्ये तमिळ थलायवाज संघाच्या पराभवानंतर संघाचा स्टार रेडर पवन सेहरावत पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. बंगाल वॉरियर्सविरुद्ध 44–43 अशा नजीकच्या फरकाने झालेल्या पराभवानंतर पवनने आपल्या इंस्टाग्रामवर एक गूढ आणि भावनिक पोस्ट शेअर केली, ज्यात त्याने लिहिलं “सत्य लपवता येतं, पण दाबता येत नाही.

” त्यासोबतच त्याने म्हटलं, “मिळालेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल आभारी आहे. मी लवकरच सगळे सत्य समोर आणेन कोणालाही पुन्हा अशा गोष्टींमधून जावं लागू नये, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे चाहत्यांच्या भावनांशी खेळ होऊ नये. हे दिवस कठीण आहेत, पण मी पुन्हा उभा राहीन.” या पोस्टनंतर कबड्डी जगतात खळबळ उडाली असून चाहत्यांपासून ते विश्लेषकांपर्यंत सर्वजण तमिळ थलायवाज कॅम्पमधील अंतर्गत कलहाबद्दल चर्चा करत आहेत. पवन सेहरावत हा लीगमधील सर्वात मोठ्या नावांपैकी एक असून, काही आठवड्यांपूर्वी त्याला शिस्तभंगाच्या कारणावरून संघातून घरी पाठवण्यात आलं होतं. त्यावेळीच वाद निर्माण झाला होता आणि आता त्याच्या या पोस्टमुळे परिस्थिती आणखी तापली आहे.पवनने आपल्या पोस्टमध्ये कोणाचं नाव थेट घेतलं नाही, पण “चाहत्यांच्या भावनांशी फसवणूक होऊ नये” या वाक्यामुळे त्याच्या नाराजीचा सूर स्पष्टपणे जाणवतो. त्याची ही पोस्ट व्हायरल झाली असून, हजारो चाहत्यांनी त्याला पाठिंबा दर्शवला आहे आणि पूर्ण सत्य बाहेर आणण्याची मागणी केली आहे. अनेकांचा असा विश्वास आहे की या विधानांमागे टीम मॅनेजमेंटमधील मतभेद आणि अंतर्गत गैरसमजांचा संकेत आहे.हे ही वाचा: PKL: अवघ्या 20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू View this post on Instagram A post shared by Pawan Sehrawat सध्या ना पवन सेहरावतने, ना तमिळ थलायवाज व्यवस्थापनाने याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मात्र या घटनेमुळे प्रो कबड्डी फ्रँचायझींमधील अंतर्गत शिस्त, खेळाडूंची वागणूक आणि व्यवस्थापनाच्या निर्णयांबद्दल मोठी चर्चा सुरू झाली आहे.PKL: हे पाकिस्तानी सुधारणार नाहीत! ऑस्ट्रेलियामध्ये फिरताना शुभमन गिलसोबत घडली नापाक घटना! Video Viral पवन सेहरावतला संघातून अधिकृतरीत्या वगळले!तमिळ थलायवाज फ्रँचायझीने आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून एक निवेदन जारी करत सांगितलं की, “पवन सेहरावतला शिस्तभंगाच्या कारणावरून संघातून बाहेर काढण्यात आलं आहे आणि तो या हंगामातील उर्वरित सामन्यांचा भाग राहणार नाही. हा निर्णय टीमच्या आचारसंहितेनुसार आणि विचारपूर्वक घेण्यात आला आहे.” पवन सेहरावत हा प्रो कबड्डी लीगमधील सर्वात महागडा आणि प्रभावी रेडर मानला जातो. सीझन 12 पूर्वी तमिळ थलायवाजने त्याला कर्णधारपद दिलं होतं आणि त्याच्याकडून संघाच्या कामगिरीत मोठा फरक पडेल अशी अपेक्षा होती. हे ही वाचा: Women’s WC 2025: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने Points Table मध्ये उलथापालथ, एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस! पाहा कोण कोणत्या स्थानावरमात्र, सूत्रांच्या माहितीनुसार पवन आणि टीमच्या प्रशिक्षकांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. हे मतभेद इतके वाढले की व्यवस्थापनाला अखेर त्याला संघातून वगळण्याचा निर्णय घ्यावा लागला. याबद्दल कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही, पण या घटनेमुळे प्रो कबड्डीच्या इतिहासातील एक मोठं वादळ उठलं आहे.आता सर्वांच्या नजरा पवन सेहरावतवर आहेत. कारण त्याने “मी लवकरच सत्य बाहेर आणेन” असं जाहीरपणे म्हटलं आहे. कबड्डी जगत त्याच्या पुढील हालचालीकडे बारकाईने लक्ष ठेवून आहे, कारण या प्रकरणातून कोणते नवे खुलासे होतील, हे पाहणं खरोखरच उत्सुकतेचं ठरणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

PKL Season 12 Tamil Thalaivas

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

ಕರ್ನಾಟಕ ಎಸ್‌ಎಸ್‌ಎಲ್‌ಸಿ ಅರ್ಧ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆ 2025 : ವಿಷಯವಾರು ವೇಳಾಪಟ್ಟಿ ಇಲ್ಲಿದೆ ಡೌನ್‌ಲೋಡ್ ಮಾಡಿಕರ್ನಾಟಕ ಎಸ್‌ಎಸ್‌ಎಲ್‌ಸಿ ಅರ್ಧ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆ 2025 : ವಿಷಯವಾರು ವೇಳಾಪಟ್ಟಿ ಇಲ್ಲಿದೆ ಡೌನ್‌ಲೋಡ್ ಮಾಡಿKarnataka SSLC Mid Term Exam Time Table 2025 : ಕರ್ನಾಟಕ ಎಸ್‌ಎಸ್‌ಎಲ್‌ಸಿ (10ನೇ ತರಗತಿ) ಅರ್ಧ ವಾರ್ಷಿಕ ಪರೀಕ್ಷೆಗಳು 2025-26 ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 12 ರಿಂದ ಪ್ರಾರಂಭವಾಗಿವೆ.
Read more »

WCPL Final Highlights: हैट्रिक बॉल पर चौका, 167 की स्ट्राइक रेट से बैटिंग, श्रेयंका पाटिल ने अपनी टीम को सीपीएल चैंपियन बनायाWCPL Final Highlights: हैट्रिक बॉल पर चौका, 167 की स्ट्राइक रेट से बैटिंग, श्रेयंका पाटिल ने अपनी टीम को सीपीएल चैंपियन बनायाWomens Caribbean Premier League 2025: बारबाडोस रॉयल्स ने महिला कैरेबियन प्रीमियर लीग 2025 का खिताब अपने नाम कर लिया है। इस जीत में भारत की श्रेयंका पाटिल ने अहम योगदान दिया।
Read more »

H-1B वीजा पर शुल्क लगना शुरू, नए आवदन पर देना होगा भारी भरकम पैसा; आखिर किसे मिलगी छूट?H-1B वीजा पर शुल्क लगना शुरू, नए आवदन पर देना होगा भारी भरकम पैसा; आखिर किसे मिलगी छूट?21 सितंबर 2025 को रात 12.
Read more »

Horoscope: నేటి రాశిఫలాలు.. ఈరోజు కర్కాటక సింహ రాశులు కొత్తపనులు చేపట్టవద్దు, వాదనలకు దిగవద్దు..!Horoscope: నేటి రాశిఫలాలు.. ఈరోజు కర్కాటక సింహ రాశులు కొత్తపనులు చేపట్టవద్దు, వాదనలకు దిగవద్దు..!Today Horoscope October 12 Telugu: 2025 అక్టోబర్ 12వ తేదీ ఆదివారం సూర్యోదయం ఉదయం 5: 55 గంటలకు, సూర్యాస్తమయం సాయంత్రం 5:46 గంటలకు బహుళ షష్టి తిథి, మృగశిర నక్షత్రం రాశుల ఫలాలు ఎలా ఉన్నాయి తెలుసుకుందాం.
Read more »

Bihar Election 2025: महागठबंधन में नहीं बनी सीटों पर बात, अब 12 सीटों पर होगी फ्रेंडली फाइटBihar Election 2025: महागठबंधन में नहीं बनी सीटों पर बात, अब 12 सीटों पर होगी फ्रेंडली फाइटBihar Election 2025: Mahagathbandhan friendly fight to be held on 12 seats in assembly elections
Read more »

PKL: अवघ्या 20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यूPKL: अवघ्या 20व्या वर्षी यू मुम्बाच्या खेळाडूचं अचानक निधन, तर 23 वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यूPro Kabaddi Death: प्रो कबड्डी चाहते खूप दुःखात आहेत. यू मुम्बाच्या खेळाडूचं वयाच्या २० व्या वर्षी अचानक निधन झाले. तर 23व्या वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू झाला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 03:48:25