Pro Kabaddi Death: प्रो कबड्डी चाहते खूप दुःखात आहेत. यू मुम्बाच्या खेळाडूचं वयाच्या २० व्या वर्षी अचानक निधन झाले. तर 23व्या वर्षाच्या असिस्टंट मॅनेजरचाही मृत्यू झाला आहे.
Pro Kabaddi U Mumba Player and Jaipur Pink Panthers Assistant Manager Death : प्रो कबड्डी लीग च्या चाहत्यांसाठी या दिवाळीत अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. जयपूर पिंक पँथर्सचे असिस्टंट मॅनेजर वेदांत देवाडिगा यांच्या 23व्या वर्षी झालेल्या निधनानंतर आता यू मुंबा संघाचा युवा खेळाडू ए.
बाला भारती याचं वयाच्या फक्त 20व्या वर्षी आकस्मिक निधन झालं आहे. प्रो कबड्डीशी संबंधित दोन तरुण सदस्यांच्या मृत्यूमुळे संपूर्ण क्रीडा विश्वावर शोककळा पसरली आहे.कबड्डी विश्वावर शोककळाजयपूर पिंक पँथर्सने सोशल मीडियावर एक भावनिक पोस्ट शेअर करत वेदांत देवाडिगाच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं. टीमने लिहिलं, “वेदांत आमच्या कुटुंबाचा अतिशय प्रिय भाग होते. त्यांचं समर्पण आणि सकारात्मक ऊर्जा आम्हाला नेहमी आठवेल. या कठीण काळात आमच्या भावना त्यांच्या कुटुंबासोबत आहेत.” त्याचप्रमाणे यू मुंबा संघानेही बाला भारतीच्या अचानक झालेल्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला. संघाने म्हटलं की, “आमच्या युवा खेळाडू बाला भारती यांच्या अचानक झालेल्या मृत्यूने आम्ही सर्वजण स्तब्ध आहोत. आमच्या भावना त्यांच्या कुटुंब, मित्र आणि सहकाऱ्यांसोबत आहेत.”हे ही वाचा: Women’s WC 2025: दक्षिण आफ्रिकेच्या विजयाने Points Table मध्ये उलथापालथ, एका जागेसाठी तीन संघांमध्ये चुरस! पाहा कोण कोणत्या स्थानावरबाला भारती – उभरता कबड्डी स्टारबाला भारती प्रो कबड्डीमध्ये एक उभरता खेळाडू म्हणून ओळखला जात होता. त्याचा खेळातील आत्मविश्वास, मेहनत आणि चाहत्यांवर निर्माण झालेला प्रभाव लवकरच सर्वांच्या लक्षात आला होता. कबड्डीच्या मैदानावर त्याच्या चपळ हालचाली आणि खेळातील आक्रमकता यामुळे तो भविष्यात मोठं नाव कमावेल अशी अपेक्षा होती. पण त्याच्या अचानक जाण्याने केवळ यू मुंबाच नाही, तर संपूर्ण प्रो कबड्डी लीग आणि कबड्डी फॅन्समध्ये मोठं दुःख पसरलं आहे.हे ही वाचा: फुटबॉल प्रेमींसाठी मोठी बातमी! तब्बल 14 वर्षांनंतर लिओनेल मेस्सी येणार भारतात, GOAT दौऱ्याबद्दल दिली स्वतः माहिती दिवाळीच्या सणावर दुःखाची सावलीया दुर्दैवी घटनांनी आनंदाच्या दिवाळी सणावर दुःखाची सावली पसरवली आहे. दोन्ही संघांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया हँडलवरून या दुःखद घटनांची माहिती दिली आणि श्रद्धांजली व्यक्त केली. वेदांत देवाडिगा आणि ए. बाला भारती या दोन्ही तरुण प्रतिभावान खेळाडूंच्या आकस्मिक मृत्यूने भारतीय क्रीडा क्षेत्राला मोठं नुकसान झालं आहे.
U Mumba Jaipur Pink Panthers Death
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
यमन तट के पास LPG टैंकर में धमाका, 23 भारतीयों की ऐसे बची जान; चेतावनी जारीयमन के अदन तट पर गैस से लदे टैंकर 'एवी फाल्कन' में धमाके के बाद आग लग गई। 24 में से 23 भारतीय नाविकों को सुरक्षित बचाया गया, जबकि दो लापता हैं। जहाज ओमान से जिबूती जा रहा था। यूरोपीय संघ की नौसेना ने बचाव अभियान चलाया। जहाज में पेट्रोलियम पदार्थ होने के कारण धमाकों का खतरा बना हुआ है, जिससे समुद्री मार्ग पर खतरा बढ़ गया...
Read more »
बिहार चुनाव कैंडिडेट लिस्ट: एनडीए की सीट शेयरिंग के साथ बीजेपी, जेडीयू, आरजेडी समेत पार्टियों के उम्मीदवारों की पूरी लिस्टबिहार विधानसभा चुनाव के लिए नामांकन की अंतिम तारीख़ें पहले और दूसरे चरण के लिए 17 और 20 अक्तूबर, और नाम वापसी की तारीख़ें 20 और 23 अक्तूबर तय की गई हैं.
Read more »
नरकटियागंज और सिकटा विधानसभा चुनाव: नामांकन के अंतिम दिन 23 प्रत्याशियों ने भरा पर्चापश्चिम चंपारण जिले के नरकटियागंज और सिकटा विधानसभा क्षेत्रों में नामांकन के अंतिम दिन कुल 23 उम्मीदवारों ने नामांकन पत्र दाखिल किए। नरकटियागंज में 16 और सिकटा में 7 उम्मीदवारों ने पर्चा भरा। नरकटियागंज में इस बार चुनाव आयोग को दो ईवीएम का उपयोग करना पड़ सकता है।
Read more »
Is Today Bank Open: 21 अक्टूबर को बैंक हैं खुले? मंगलवार को बैंक, मंगलवार को बैंक बंद हैं या नहीं; चेक करेंIs Today Bank Open: दीपावली के कारण 20 अक्टूबर को कई राज्यों में बैंक बंद रहे। 20 अक्टूबर को त्रिपुरा, गुजरात समेत कई राज्यों में बैंक बंद थे। 21 अक्टूबर को महाराष्ट्र, मध्य प्रदेश, ओडिशा, सिक्किम, मणिपुर, छत्तीसगढ़, जम्मू और श्रीनगर में बैंक बंद रहेंगे। वहीं, कुछ राज्यों में 22 और 23 अक्टूबर को भी बैंक बंद रहेंगे। आइए जानते हैं कि आज मंगलवार को...
Read more »
पीलीभीत में बस हादसा: तीर्थयात्रियों से भरी बस पलटी, युवती की मौत, 20 घायलपीलीभीत के जहानाबाद क्षेत्र में हरिद्वार नेशनल हाईवे पर तीर्थयात्रियों से भरी एक बस पलट गई, जिसमें एक युवती की मौत हो गई और 20 लोग घायल हो गए. बस बरेली से आ रही थी. हादसे के बाद पुलिस ने रेस्क्यू ऑपरेशन चलाया और घायलों को अस्पताल पहुंचाया. सात गंभीर रूप से घायल लोगों को जिला अस्पताल रेफर किया गया है. हादसे के कारण हाईवे पर जाम लग गया.
Read more »
भारत-पाकिस्तान बॉर्डर पर जाएंगे रक्षा मंत्री राजनाथ सिंह: दो दिन राजस्थान के दौरे पर रहेंगे, लोंगेवाला में ...Defence Minister Rajnath Singh Jaisalmer Army Commanders Conference Update - रक्षा मंत्री दो दिन जैसलमेर से सटे भारत-पाकिस्तान बॉर्डर पर रहेंगे। तय कार्यक्रम के अनुसार 23 अक्टूबर काे वे जैसलमेर पहुंचेंगे।
Read more »
