PHOTO : अखेर! Deepika नं दाखवलं बेबी बंप, फेक प्रेग्नंसी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर

Deepika Padukone Pregnancy Photoshoot News

PHOTO : अखेर! Deepika नं दाखवलं बेबी बंप, फेक प्रेग्नंसी म्हणणाऱ्या ट्रोलर्सला दिलं सडेतोड उत्तर
Deepika Padukone Baby Bump PhotoshootDeepika PadukoneDeepika Padukone Pregnant
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 44 sec. here
  • 20 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 84%
  • Publisher: 63%

Deepika Padukone Pregnancy Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रेग्नंट असल्यापासून सतत तिच्या बेबी बंपची चर्चा सुरु होती. अनेकांनी तिला त्यावरून ट्रोल देखील केलं की ते फेक बेबी बंप आहे. तर आता या सगळ्यात दीपिकानं बेबी बंप फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

Deepika Padukone Pregnancy Photoshoot : बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण ही प्रेग्नंट असल्यापासून सतत तिच्या बेबी बंपची चर्चा सुरु होती. अनेकांनी तिला त्यावरून ट्रोल देखील केलं की ते फेक बेबी बंप आहे. तर आता या सगळ्यात दीपिकानं बेबी बंप फोटोशूटचे काही फोटो शेअर केले आहेत.

दीपिकानं प्रेग्नंसीच बातमी शेअर केल्यापासून तिनं तिचं बेबी बंप का दाखवलं नाही असे प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित करण्यात येत होते. त्यात आता दीपिकानं शेअर केलेल्या फोटोंमधून तिचं बेबी बंप स्पष्ट दिसत आहे. दीपिकाच्या चेहऱ्यावर दिसतोय प्रेग्नंसी ग्लो. इतकंच नाही तर या फोटोंमध्ये दीपिका आणि रणबीर किती आनंदी आहेत ते ही दिसत आहे. हे फोटो शेअर करत दीपिकानं कॅप्शनमध्ये इव्हल आय प्रोटेक्शन, काळ्या रंगाचं हार्ट आणि इनफिनीटीचं इमोटिकॉन वापरलं आहे. अल्बमदेशातील सर्वात महागडा 'एक्स्प्रेस वे', तयार व्हायला लागले 22 वर्ष; टोल तर विचारूच नका!जगाच्या विनाशाचे संकेत देणार महाराष्ट्रातील रहस्यमयी शिव मंदिर! तीन खांब तुटलेत आता शेवटचा एक खांब तुटला की...TATA CURVV SUV देणार रॉयल फिल! रतन टाटांनी आणली मध्यमवर्गीयांना परवडणारी कार; किंमत पाहून लगेच बुकींग करालरहस्यमयी खंडोबा मंदिर! सोमवती अमावस्येला महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक आवर्जून जेजुरीला का येतात?

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Deepika Padukone Baby Bump Photoshoot Deepika Padukone Deepika Padukone Pregnant Ranveer Singh Actor Ranveer Singh Latest Entertainment News Bollywood Updates Entertainment Top News Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News Bollywood News In Marathi Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...Maharashtra Weather News : धो धो कोसळणारा पाऊस अखेर काहीशी विश्रांती घेणार; पण...Maharashtra Weather News : राज्यात मागील काही दिवसांपासून सातत्यानं कोसळणारा पाऊस आता अखेर काहीशी विश्रांती घेणार असून अखेर सूर्यनारायणाचं दर्शन होण्यास पूरक स्थिती पाहायला मिळत आहे.
Read more »

रत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्ररत्नागिरितील देउडमधील कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक; या कातळशिल्पात नेमकी कसली चित्रGeoglyphs In Konkan: रत्नागिरीतील देऊडमध्ये सापडलेली कातळशिल्प अखेर संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
Read more »

'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तर'बहिणीविरोधात सुनेत्राला उभं करायला नको होतं,' अजित पवारांच्या विधानावर सुप्रिया सुळेंनी 2 शब्दांत दिलं उत्तरSupriya Sule on Ajit Pawar: मी माझ्या बहिणीच्या (सुप्रिया सुळे) विरोधात सुनेत्राला (Sunetra Pawar) उभं करायला नको होतं. पण त्यावेळेस केलं गेलं. पार्लमेंट्री बोर्डाने तो निर्णय घेतला होता असं अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले आहेत.
Read more »

बंगालन लुक में गोपी बहू ने फ्लॉन्ट किया बेबी बंप, Devoleena जल्द बनेंगी मांबंगालन लुक में गोपी बहू ने फ्लॉन्ट किया बेबी बंप, Devoleena जल्द बनेंगी मांDevoleena Bhattacharjee Photos: टीवी एक्ट्रेस देवोलिना भट्टाचार्जी जल्द ही मां बनने वाली हैं. एक्ट्रेस ने हाल में अपनी प्रेग्नेंसी की घोषणा की थी. इसके बाद दीवा ने सोशल मीडिया पर अपना लेटेस्ट प्रेग्नेंसी फोटोशूट साझा किया है.
Read more »

प्रेग्नेंट दीपिका ने दुपट्टे से छिपाया हैवी बेबी बंप, चलने में हुई दिक्कत, किसने संभाला?प्रेग्नेंट दीपिका ने दुपट्टे से छिपाया हैवी बेबी बंप, चलने में हुई दिक्कत, किसने संभाला?दीपिका पादुकोण जल्द ही मां बनने वाली हैं. एक्ट्रेस की डिलीवरी में अब कुछ ही समय बचा है.
Read more »

ऑफ व्हाइट सूट में Deepika Padukone को दिखा बेबी बंप, वायरल हुआ एक्ट्रेस का लेटेस्ट वीडियोऑफ व्हाइट सूट में Deepika Padukone को दिखा बेबी बंप, वायरल हुआ एक्ट्रेस का लेटेस्ट वीडियोएक्ट्रेस दीपिका पादुकोण Deepika Padukone Pregnancy अगले महीने मां बनने वाली हैं । हालांकि तारीख का खुलासा नहीं हुआ है । ऐसे में एक्ट्रेस अपने फैमिली के साथ ज्यादा से ज्यादा वक्त गुजार रही हैं और अपना भी पूरा ख्याल रख रही हैं । एक्ट्रेस के फेस पर उनकी प्रेग्नेंसी का ग्लो भी साफ-साफ नजर आ रहा है...
Read more »



Render Time: 2026-04-02 13:25:02