Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा

Pune Porsche Accident News

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा
Pune Porsche Accident CasePune Porsche Accident NewsPune Porsche Accident Latest Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 120 sec. here
  • 22 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 117%
  • Publisher: 63%

Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि.' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.

Pune Porsche Accident : 'आधी आमिष दाखवलं, नंतर धमकवलं आणि...' ड्रायव्हरच्या तक्रारीत धक्कादायक खुलासा Pune Porsche Accident : पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडिल आणि आजोबांसंदर्भात पोलीस आयुक्तांकडून मोठी माहिती उघड.पुणे पोर्श कार अपघातप्रकरणी अल्पवयीन आरोपीच्या आजोबांना पोलिसांनी अटक केली आणि तिथं सुरेंद्र अग्रवाल या आरोपीच्या आजोबांच्या घरावर गुन्हे शाखेकडून छापे टाकण्यात आले. सदर प्रकरणी वाहन चालकाला अर्थात ड्रायव्हरला धमकाल्या प्रकरणी पुणे पोलिसांनी सुरेंद्र अग्रवालवर अटकेची कारवाई केली होती. ज्यानंतर पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या आजोबा आणि वडिलांकडून ड्रायव्हरला आधी आमिष दाखवण्यात आलं असून, नंतर त्याला धमकावल्याची खळबळजनक माहिती सर्वांसमोर आणली. अपघातानंतरच्या घटनाक्रमाचा उल्लेख करत ड्रायवरवर सुरेंद्र अग्रवाल आणि अल्पवयीन आरोपीच्या वडिलांनी दबाव टाकल्यामुळं सुरुवातीला त्यानं खोटा जबाबही नोंदवल्याचं यावेळी उघड करण्यात आलं. या प्रकरणी आरोपींनी ड्रायव्हरला कारमध्ये बसवून घरी आणलं, तिथंच त्याचा फोन काढून घेतला आणि त्याला दोन दिवस घरातच डांबून ठेवलं, अशी माहिती अमितेश कुमार यांनी दिली. सध्याच्या घडीला पुणे कल्याणीनगर अपघातप्रकरणी दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, एक आरोपी ताब्यात असल्याची माहिती पोलिसांनी दिली. तर, दुसऱ्या आरोपीच्या कोठडीची मागणी करणार असल्याचंही ते म्हणाले. Pune Porsche Accident Case : पुणे अपघात प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे, आरोपीचे आजोबा सुरेंद्र कुमार अग्रवालला अटक पोलिसांच्या माहितीनुसार आरोपीनं ड्रायव्हरवर अपघात अंगावर घेण्यासाठी दबाव टाकला होता. इतकंच नव्हे, तर त्याला डांबून ठेवलं होतं. ड्रायव्हर घरी परतला नाही, त्यामुळं दुसऱ्या दिवशी जेव्हा त्याचे कुटुंबीय आरोपीच्या घरी गेले आणि तिथं आरडाओरडा केला तेव्हा त्याला तिथून बाहेर काढण्यात आलं. त्यावेळी ड्रायव्हर अतिशय घाबरलेला आणि दबावाखाली होता. या प्रकरणाच्या चौकशीनंतर आरोपींविरुद्ध भारतीय दंडसंविधानाअंतर्गत येणाऱ्या कलम 342, 365 आणि 368 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.'गुन्हा अंगावर घ्या, बक्षीस देऊ, वेगळं काही बोललास तर बघून घेऊ', अशा धमकी ड्रायव्हरला आरोपींनी दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. आपण कार चालवत नसल्याचं ड्रायव्हरनं कबुल केलं असून, दबावतंत्राचा वापर केल्यामुळे मी सुरुवातीला दबावातच जबाब नोंदवला असल्याचंही त्यानं सांगितलं. ही संपूर्ण घटना आणि त्यानंतर मिळालेली वागणूक हा आपल्यासाठी मानसिक धक्का होता, असंही ड्रायव्हरनं पोलिसांकडे सांगितलं.EXCLUSIVE : 'महायुतीला सत्तेच्या दुरुपयोगाचे परिणाम भोगावे लागणार', बच्चू कडूंचा थेट इशारा, म्हणाले 'इतका अतिरेक...'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pune Porsche Accident Case Pune Porsche Accident News Pune Porsche Accident Latest Update Maharashtra Vishal Agrawal Shivajinagar Court Pune Police Pune Porsche Accident Updates Vedant Agrawal Pune Hit And Run Case Pune Latest News पोर्श कार अपघात पुणे पोर्श कार अपघात अपडेट पुण्यातील पोर्शे कार अपघात मराठी न्यूज पोर्शे कार अपघाताचे सीसीटीव्ही फुटेज पुणे लेटेस्ट मराठी न्यूज पुणे ब्रेकिंग न्यूज पुणे अपघात पोर्श कार

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

स्पॉटलाइट- पोर्श कार एक्सीडेंट मामले में क्या कहता है कानून: नाबालिगों की वजह से सड़कों पर बढ़ रहे हादसे, आ...स्पॉटलाइट- पोर्श कार एक्सीडेंट मामले में क्या कहता है कानून: नाबालिगों की वजह से सड़कों पर बढ़ रहे हादसे, आ...Maharashtra Pune Porsche Car Accident.
Read more »

Pune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News: Shocking Details Revealed; Top 10 DevelopmentsPune Porsche Accident Latest News Update
Read more »

Pune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident: 'त्या' मुलानं पबमध्ये 90 मिनिटांत उधळले 48 हजार रुपये, बिल ठरणार मोठा पुरावाPune Porsche Accident News: कल्याणीनगर मधील पॉर्शे कार अपघात प्रकरणात आता आणखी एक खुलासा करण्यात आला आहे. यानंतर समाजातून तीव्र संपात व्यक्त होत आहे.
Read more »

Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya| Sonika Chauhan Accident: পুণেতে মদ্যপ নাবালকের গাড়ি কাড়ল ২ প্রাণ, সোনিকার স্মৃতিতে রক্তাক্ত সাহেব...Saheb Bhattacharya remembering Sonika Chauhan accident case as similar to Pune Porsche Accident
Read more »

Pune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराPune Porsche Accident : पोरं नारळ पाणी पिण्यासाठी जातात का? पुण्यातील नाईट लाईफवर वसंत मोरेंचा गंभीर इशाराVasant More On Pune Porsche Accident : पुण्यातील कोरेगाव पार्क भागात झालेल्या अपघातानंतर आता वसंत मोरे यांनी पोलिस प्रशासनाला आणि नेत्यांना थेट इशारा दिलाय.
Read more »

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 16:57:51