Maharashtra Breaking News Today LIVE: मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच

Maharashtra Municipal Corporation Election Dates News

Maharashtra Breaking News Today LIVE: मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच
Municipal Corporation Election Schedule 2025Maharashtra Local Body Elections 2025Maharashtra Municipal Elections
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 249 sec. here
  • 34 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 201%
  • Publisher: 63%

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 17 December 2025: राज्यात महापालिका निवडणुक जाहीर झाली असून त्याच्या आणि बाकी घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत.

Maharashtra Breaking News Today LIVE Updates 17 December 2025: राज्यात महापालिका निवडणुक जाहीर झाली असून त्याच्या आणि बाकी घडणाऱ्या प्रत्येक घटनांचे अपडेट्स या ब्लॉगच्या माध्यमातून तुम्हाला पाहता येणार आहेत.

महाराष्ट्रात सर्वत्र राजकीय घडामोडींना वेग आला आहे. 29 महापालिकांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा झाली आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता लागू झाली आहे. याशिवाय आज भारत विरुद्ध साउथ आफ्रिका यांच्यातील चौथा टी20 सामना आज रंगणार आहे. याचेही अपडेट्स आपण या ब्लॉगच्या माध्यमातून बघणार आहोत. ताज्या अपडेट्ससाठी हे पेज रिफ्रेश करा...मुंबईत शिवसेना आणि भाजपमध्ये जोरदार रस्सीखेच, शिवसेनेला केवळ 60 जागांचा पहिला प्रस्ताव, शिंदे 125 जागांसाठी आग्रही असल्याची माहितीराष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी बोलावली मुंबईतील इच्छुक उमेश्वरांची बैठकपिंपरी-चिंचवडमध्ये राष्ट्रवादी SPला धक्का पिंपरी चिंचवड मध्ये भाजप विरुद्ध अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस ही सरळ लढत होणार हे स्पष्ट झाल्यानंतर शहरात प्रचंड राजकीय उलथापालत सुरु झालीये... राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते राहुल कलाटे पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा सुरू झालीय. त्यामुळे शहरात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसण्याची चिन्ह आहेत. कलाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून संपर्क साधला जात असल्याची चर्चा सुरू आहे.तसंच त्यांच्यापुढे भाजपचाही पर्यात आहे... त्यामुळे कलाटे कोणत्या पक्षात जाणार याबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी..मुंबईत नवाव मलिक यांच्यामुळे महायुतीत मिठाचा खडा पडल्याची चर्चा आहे. नवाब मलिक यांना सोबत घेण्यास भाजप आणि शिवसेनेचा विरोध आहे. मलिक यांच्याकडे नेतृत्व असेल तर राष्ट्रवादीसोबत जाणार नाही अशी भूमिका या दोन्ही पक्षांनी घेतलीय. त्यामुळे मलिकांमुळे महायुतीत घमासान सुरु झालंय. तर तिकडे ठाकरे बंधूंच्या युतीमुळे महाविकास आघाडीत बिघाडी झालीय. राज ठाकरेमुळे काँग्रेसनं मुंबईत स्वबळाचा नारा दिलाय., त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीत खडाखडी सुरु झाल्याचं पाहायला मिळतंय.तीन दिवसांपूर्वी उबेर च्या बाईक टॅक्सी चालकांना एका महिले बरोबर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. त्या व्यक्तीवर कल्याण पोलीस स्थानकामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. कायदा खिशात घालून जर कोणी असं करत असेल तर त्याचा परवाना देखील रद्द करण्यात येईल. रॅपिडो वर आम्ही तब्बल नऊ गुन्हे दाखल केले होते . गुन्हे बाईक चाल पण वर नाही तर मालकांवर देखील दाखल केले भविष्यात असे प्रसंग घडू नयेत याचा विचार करता जर अशा काही चुका केल्यात कायदा जर हातात घेण्याचा प्रयत्न केला तर त्यांचे परवाने देखील रद्द करण्यात येतील असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले...रात्री दिलेला जाणाऱ्या विमानांना दोन ते तीन तास उशीर होत आहेघरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना जेरबंद करण्यात आलेसीसीटीव्ही फुटेज आणि गुप्त माहितीच्या आधारे पुणे पोलीस आणिया अटक आरोपींकडून ८ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आला महत्त्वाचं म्हणजे या दोन आरोपींबरोबर अल्पवयीन मुलगाही आहे त्यांच्यावर इतर पोलीस ठाण्यांच्या हद्दीतही घरफोड्या केल्याचे उघड झाले आहे.पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकेत राष्ट्रवादी सोबत युती न करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केली.. या घोषणेनंतर पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या हालचाली सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय.. दोन्ही राष्ट्रवादीच्या शहरातील प्रमुख नेत्यांची एक बैठक पार पडलीय. या बैठकीत एकत्र येण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झालीय. त्यामुळे बालेकिल्यात भाजपला शह देण्यासाठी पवार काका-पुतण्या एकत्र येण्यासंदर्भात वेगवान घडामोडी घडताना पाहायला मिळतायत...तुळजापूरमध्ये काँग्रेस आणि भाजपमध्ये रस्त्याच्या कामावरून राडा झाला होता...वाद मिटवल्यानंतर वाद पुन्हा चिघळला...महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांच्या नातेवाईकावर कोयत्याने वार करण्यात आला.... कुलदीप मगरवर पिटू गंगेनेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये...जमावाने मगर यांच्या घराबाहेर हवेत गोळीबार केल्याचे प्राथमिक माहिती....पोलिसांनी घटनास्थळी जात जमाव पांगवला असून गोळीबार झालेल्या रूग्णालयात हलवण्यात आलंय...अंबरनाथमध्ये भाजप उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार झालाय..भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर हा गोळीबार करण्यात आलाय.. रात्री १२ वाजेच्या सुमारास दुचाकीवर आलेल्या 2 अज्ञातांनी भाजप उमेदवार पवन वाळेकरांच्या कार्यालयावर 4 राऊंड फायर केले..कार्यालयातील काचेवर या गोळ्या लागल्या आहेत..अंबनाथ महापालिकांची निवडणूक जाहीर झालीये.. आज अंबरनाथमध्ये मुख्यमंत्र्यांची सभा असून या सभेआधी झालेल्या गोळीबारीच्या घटनेमुळे एकच खळबळ उडालीये.. गोळीबार झाला त्यावेळी पवन वाळेकर हे अंबरनाथ पश्चिमेकडील नवीन भेंडी पाडा येथील आपल्या कार्यालयात कार्यकर्त्यांसह बसले होत..त्याच वेळी दुचाकीवरून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी पवन वाळेकर यांच्या कार्यालयाच्या दिशेने चार राउंड फायर केले, या चारही गोळ्या कार्यालयाच्या काचेवर लागल्या.. गोळीबार नंतर हल्लेखोर तिथून पळून गेलेय.. धमकवण्याच्या दृष्टीने हा गोळीबार केला असल्याचा पोलिसांचं म्हणणं आहे..पोलिसांनी घटनास्थळी पाहणी केली असून आरोपींचा शोध सुरु आहे..हिवाळ्यात स्त्रियांना का होतात अधिक मूड स्विंग्स, कसे घडतात हार्मोनल बदल, आरोग्यावर कसा होतो परिणाम? जाणून घ्या सविस्तर......म्हणून शिंदेच्या शिवसेनेने मुंबईत 125 जागांची मागणी केली; भाजपने दिला 'इतक्या' जागांचा प्रस्ताव पुणे विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानांची सेवा 31 डिसेंबरपर्यंत रद्द; डीजीसीएच्या अधिकाऱ्यांनी दिले आदेशनिवडणुकीआधीच राडा? दोन्ही NCP एकत्र येण्यास ठाकरे सेनेचा विरोध! 'आता अजित पवारांबरोबर शरद पवारांची..' 30 लाख मूळ किंमत, वय 20...IPL 2026 Auction मध्ये 14.20 रुपयांना विकला गेलेला प्रशांत वीर आहे तरी कोण?कॅमरुन ग्रीनवर लागली 25.20 कोटींची बोली, पण खात्यात येणार फक्त 18 कोटी, नेमकं कारण काय?

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Municipal Corporation Election Schedule 2025 Maharashtra Local Body Elections 2025 Maharashtra Municipal Elections BMC Election Dates 2025 Ind Vs SA Pune Municipal Corporation Elections Maharashtra Civic Body Elections Urban Local Body Polls Maharashtra 29 Municipal Corporations Elections Maharashtra Election Commission Announcement Municipal Polls Latest News Maharashtra Elections Update Civic Elections Schedule Upcoming Elections In Maharashtra 2025 Election Commission Press Conference Mumbai Pune Municipal Elections Municipal Elections Breaking News Maharashtra Municipal Polls Time Table महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक तारखा महानगरपालिका निवडणूक वेळापत्रक 2025 महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 2025 महाराष्ट्र महानगरपालिका निवडणूक बीएमसी निवडणूक तारीख 2025 मुंबई महानगरपालिका निवडणूक पुणे महानगरपालिका निवडणूक शहरी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक 29 महानगरपालिकांची निवडणूक महाराष्ट्र निवडणूक आयोग

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

यूपी की बड़ी खबरें: चंदौली में कुछ मीठा हो जाए...कहकर पत्नी को जहर खिलाया, तोड़ा दमयूपी की बड़ी खबरें: चंदौली में कुछ मीठा हो जाए...कहकर पत्नी को जहर खिलाया, तोड़ा दमuttar pradesh breaking news Bhadhohi Sant ravidas nagar prayagraj varanasi update
Read more »

Breaking News LIVE Update: সাতসকালেই প্রকাশ খসড়া ভোটের তালিকা! একই সঙ্গে দেখা যাবে কারা বাদ...Breaking News LIVE Update: সাতসকালেই প্রকাশ খসড়া ভোটের তালিকা! একই সঙ্গে দেখা যাবে কারা বাদ...Breaking News LIVE Update: সাতসকালেই প্রকাশ খসড়া ভোট�
Read more »

संसद में शीतकालीन सत्र का आज 13वां दिन: 'VB-जी राम जी' बिल पर हंगामे के आसार, प्रियंका बोलीं- सरकार को नाम ...संसद में शीतकालीन सत्र का आज 13वां दिन: 'VB-जी राम जी' बिल पर हंगामे के आसार, प्रियंका बोलीं- सरकार को नाम ...parliament live updates, parliament live updates today, parliament session live updates, indian parliament live updates, parliament of india live updates, parliament winter session live updates, prime minister narendra modi, narendra modi, lok sabha live news, lok sabha live news updatesसंसद में पिछले 12 दिनों की कार्रवाई 1 दिसंबर- वित्त मंत्री ने...
Read more »

भास्कर अपडेट्स: दिल्ली पुलिस ने फर्जी पुलिस बनकर ठगी करने वाले गिरोह को पकड़ा, 7 राज्यों में छापेमारी की, 1...भास्कर अपडेट्स: दिल्ली पुलिस ने फर्जी पुलिस बनकर ठगी करने वाले गिरोह को पकड़ा, 7 राज्यों में छापेमारी की, 1...breaking news hindi, breaking news today, breaking news today bhopal, breaking news live, breaking news headlines, breaking news in india today, breaking news india in hindi, breaking news india sports
Read more »

वर्ल्ड अपडेट्स: ट्रम्प ने 7 और देशों पर पूर्ण यात्रा प्रतिबंध लगाया; 15 देशों के इमिग्रेंट वीजा पर रोकवर्ल्ड अपडेट्स: ट्रम्प ने 7 और देशों पर पूर्ण यात्रा प्रतिबंध लगाया; 15 देशों के इमिग्रेंट वीजा पर रोकInternational Breaking News Headlines Update; Dainik Bhaskar Breaking News Headlines Today, and World Latest Pictures Videos, Pictures, and More From Dainik Bhaskar.
Read more »

Breaking News LIVE Update: উনুনের পাশেই ফ্যান ঝরানোর সময়ে আগুন লেগে গেল কাপড়ে, মর্মান্তিক পরিণতি গৃহবধূরBreaking News LIVE Update: উনুনের পাশেই ফ্যান ঝরানোর সময়ে আগুন লেগে গেল কাপড়ে, মর্মান্তিক পরিণতি গৃহবধূরBreaking News LIVE Update: উনুনের পাশেই ফ্যান ঝরানোর
Read more »



Render Time: 2026-04-02 09:48:31