IT सेक्टरमध्ये खळबळ माजवाणारी अपडेट समोर आली आहे. 16,000 लोकांच्या नोकऱ्या जाणार आहेत. सर्वात मोठी IT कंपनी AI नाही तर या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार आहे.
Amazon layoff : 2025 या वर्षात IT सेक्टरसह अनेक क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कर्मचारी कपात झाली. लाखो लोकांनी आपली नोकरी गमावली. 2026 मध्ये अशाचच प्रकारे कर्माचारी कपात होणार आहे. अमेझॉन या जगप्रसिद्ध IT कंपनीने कर्माचारी कपातीची घोषणा केली आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या अंदाजे 30,000 ने कमी करण्याची कंपनीचे कंपनीचे प्लानिंग आहे. अमेझॉनने यापूर्वी ऑक्टोबर 2025 मध्ये 30,000 नोकऱ्या काढून टाकण्याची योजना जाहीर केली होती. आता, अहवाल असे सूचित करतात की दुसऱ्या टप्प्यात अंदाजे 16,000 कर्मचाऱ्यांना कामावरुन काढण्यात येईल. यापूर्वी, 2022-23 मध्ये 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले होते. ऑक्टोबरमध्ये जाहीर झालेल्या नोकऱ्या कपातीचा हा दुसरा टप्पा आहे. या टप्प्यात कपातीचा सामना करणाऱ्या टीममध्ये Amazon Web Services , रिटेल सर्व्हिसेस, प्राइम व्हिडिओ आणि HR विभाग यांचा समावेश आहे. HR विभाग कंपनीच्या नव्याने नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन करतो. अमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी जून 2025 मध्ये नोकऱ्या काढून टाकण्याचे संकेत दिले. त्यांनी सांगितले की एआय अधिक व्यापक होत असल्याने, कमी लोकांची आवश्यकता असणे अपरिहार्य आहे. त्यांनी असेही नमूद केले की व्यवस्थापकीय स्तरावर लोकांचे व्यवस्थापन करणे अधिकाधिक कठीण होत चालले आहे असे सांगितले 30 वर्षातील सर्वात मोठी कर्मचारी कपातअमेझॉनच्या 30 वर्षांच्या इतिहासातील ही सर्वात मोठी कपात मानली जात आहे. यापूर्वी, 2022 मध्ये, कंपनीने सुमारे 27,000 कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले होते. ऑक्टोबरमध्ये कामावरून काढून टाकण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना 90 दिवसांसाठी पगारावर राहण्याचे सांगण्यात आले होते, या काळात ते कंपनीत दुसऱ्या नोकरीसाठी अर्ज करू शकतात किंवा नवीन नोकरी शोधू शकतात. 90 दिवसांचा हा कालावधी सोमवारी संपत आहे.
Biggest Layoff In 30 Years In 2026 World Famous IT Company Will Fire Employees Amazon Layoff अमेझॉन अमेझॉन कर्मचारी कपात
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
WEF 2026: IMF चीफ को अश्विनी वैष्णव ने दिया करारा जवाब, दावोस में मजबूती से रखा भारत का पक्षWEF 2026: IMF चीफ को अश्विनी वैष्णव ने दिया करारा जवाब, दावोस में मजबूती से रखा भारत का पक्ष Ashwini Vaishnaw Slams IMF Chief Kristalina Georgieva at WEF 2026 विदेश
Read more »
Aaj Ka Panchang: ये है 22 जनवरी का पूरा दैनिक पंचांग, आज वरीयान और परिघ योग का संयोग, जानें राहुकाल कब तकAaj Ka Panchang 22 January 2026: 22 जनवरी 2026 यानी आज गुरुवार का दिन अति शुभ और सकारात्मक है.
Read more »
ದಿನ ಭವಿಷ್ಯ 22-01-2026: ಗುರುವಾರದಂದು ವರೀಯಾ ಯೋಗ.. ಈ ರಾಶಿಯವರಿಗ ಧನಲಾಭToday Horoscope 22nd January 2026: ಜನವರಿ 22 2026ರ ಈ ದಿನ ಗುರುವಾರ ಮೇಷ, ವೃಷಭ, ಮಿಥುನ, ಕರ್ಕ, ಸಿಂಹ, ಕನ್ಯಾ, ತುಲಾ, ವೃಶ್ಚಿಕ, ಧನು, ಮಕರ, ಕುಂಭ ಮತ್ತು ಮೀನ ರಾಶಿಯವರ ರಾಶಿಫಲ ಹೇಗಿದೆ ತಿಳಿಯಿರಿ.
Read more »
मैक्रों के बयान से बीजिंग में खलबली! सिर्फ माल मत थोपो की चेतावनी पर लाल-पीला हुआ ड्रैगन, टेक वॉर में आया नया ट्विस्टWorld Economic Forum 2026: दावोस में चल रही वर्ल्ड इकोनॉमिक फोरम 2026 की बैठक के दौरान फ्रांस और चीन के बीच टेक जगत को लेकर तनाव खुलकर सामने आ गया है.
Read more »
WPL Playoff Scenario: दो अनार और चार बीमार, विमेंस प्रीमियर लीग के प्लेऑफ में किसे मिलेगी जगह, समीकरण समझ लीजिएWPL 2026: आरसीबी विमेंस प्रीमियर लीग 2026 के प्लेऑफ में जगह बना चुकी है। अभी भी प्लेऑफ के दो स्थान खाली हैं और इसके लिए चार टीमों के बीच टक्कर जारी है।
Read more »
ऑस्कर 2026 से बाहर हुई 2025 की सबसे बड़ी फ्लॉप फिल्म, करण जौहर का उमड़ा दुख, बोले- ‘ये दुर्भाग्य है...’Oscars 2026: नीरज घेवान और करण जौहर की फिल्म ‘होमबाउंड’ ऑस्कर 2026 की रेस से बाहर हो चुकी है, जिसको लेकर करण जौहर ने अपने दिल की बात जाहिर की.
Read more »
