India tour of England: रोहित आणि विराटशिवायही भारत जिंकू शकेल? कर्णधार शुभमनने केले मोठे विधान

Rohit Sharma News

India tour of England: रोहित आणि विराटशिवायही भारत जिंकू शकेल? कर्णधार शुभमनने केले मोठे विधान
Virat KohliIndia Tour Of EnglandShubman Gill
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 93 sec. here
  • 6 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 50%
  • Publisher: 63%

IND vs ENG Test Series 2025: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर ही भारताची पहिलीच मालिका आहे.

IND vs ENG Test Series 2025: शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इंग्लंड दौऱ्यावर रवाना झाली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांनी कसोटीतून निवृत्ती घेतल्यानंतर ही भारताची पहिलीच मालिका आहे. Shubman Gill Take On Rohit Sharma & Virat Kohli 's Absence: भारतीय कसोटी संघाच्या नेतृत्वाची धुरा तरुण सलामीवीर शुभमन गिलच्या खांद्यावर देण्यात आली आहे.

20 जूनपासून सुरू होणाऱ्या पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ इंग्लंडच्या दौऱ्यावर जाणार आहे. या मालिकेपूर्वी रोहित शर्मा व विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्याने भारतीय संघाचा एक नवा अध्याय सुरू होत आहे. या नवीन अध्यायाआधी पत्रकार परिषद झाली. यामध्ये शुभमन गिलने पत्रकारांच्या प्रश्नांना सडेतोड उत्तर देत एक वेगळाच कॉन्फिडन्स दाखवला.साधारण महिनाभर आधी रोहित शर्माने सोशल मीडियावरून आपल्या कसोटी निवृत्तीची घोषणा केली होती. त्याच्या काही दिवसांनी विराट कोहलीनेही तेच केले. अशा वेळी प्रश्न उभा राहिला की आता भारतीय संघाचं नेतृत्व कोण करणार? त्याचवेळी बीसीसीआयने शुभमन गिलवर मोठी जबाबदारी दिली. मात्र, गिलनं या जबाबदारीला एक संधी मानली आहे."प्रत्येक दौऱ्यावर प्रेशर असतोच. रोहित आणि विराट यांचं अनुभव मोठा आहे, त्यांनी अनेक वेळा भारतासाठी सामने जिंकले. त्यांच्या जागा भरून काढणं अवघड आहे. पण हे काही वेगळं प्रेशर नाही. आम्ही सगळे खेळाडू अशा परिस्थितींसाठी तयार असतो," असं गिलनं पत्रकार परिषदेत स्पष्टपणे सांगितलं.कसोटी क्रिकेटमध्ये गिल हा भारताचा सर्वात तरुण कर्णधार ठरला आहे. आपल्या लीडरशिपबद्दल बोलताना तो म्हणाला, “मी कोणत्याही विशिष्ट शैलीला फॉलो करणार नाही. माझं लक्ष्य खेळाडूंशी बोलणे आणि त्यांना सुरक्षित वाटेल असं वातावरण निर्माण करणं हे आहे. जेव्हा खेळाडू सुरक्षित वाटतात, तेव्हाच ते आपलं शंभर टक्के देतात.”इंग्लंडविरुद्ध ही मालिका भारतासाठी नव्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलमधील पहिली मोठी कसोटी असेल. बीसीसीआयने या मालिकेसाठी 18 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केली आहे. Axar Patel Retirement:"माझा क्रिकेटचा प्रवास इथपर्यंतच..." अक्षर पटेलने घेतली निवृत्ती? रिटायरमेंटचा Video Viral शुभमन गिल , ऋषभ पंत , यशस्वी जैस्वाल, के.एल. राहुल, साई सुदर्शन, अभिमन्यु इस्वरन, करुण नायर, नितीश कुमार रेड्डी, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दूल ठाकूर, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, आकाशदीप, अर्शदीप सिंग, कुलदीप यादव.दिवसाला 20 ते 30 हजार अन् महिन्याला 5 ते 8 लाख रुपये कमवणार...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Virat Kohli India Tour Of England Shubman Gill

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

रोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट शेअर करून दिली माहितीरोहित शर्माची टेस्ट क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा, भावनिक पोस्ट शेअर करून दिली माहितीटीम इंडियाच्या टेस्ट आणि वनडे संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त होत असल्याची घोषणा केली आहे.
Read more »

India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...India-Pakistan War: दोघांचं भांडणं तिसऱ्याचा तोटा! 'या' देशात जाण्यास भारतीयांचा नकार; कारण...Ind-Pak War Indians Refuse to Travel: भारत आणि पाकिस्तानमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता भारतातील अनेक मोठ्या ट्रॅव्हल एजन्सींनी तुर्की आणि अजरबैजानचे असलेले सगळे टूर पॅकेजेस आणि बूकिंग या रद्द केल्या आहेत.
Read more »

इंग्लंड दौऱ्यात Rohit Sharma, Virat Kohli शिवाय कशी असेल Team India? संभाव्य प्लेइंग 11 समोरइंग्लंड दौऱ्यात Rohit Sharma, Virat Kohli शिवाय कशी असेल Team India? संभाव्य प्लेइंग 11 समोरRohit Sharma, Virat Kohli Retirement : भारतीय कसोटी क्रिकेटमधून काही दिवसांपूर्वीच रोहित शर्मानं निवृत्ती घेतली आणि त्यामागोमाग विराटनंसुद्धा... (Indias probable squad for ENG tour )
Read more »

'गिलचं संघातलं स्थान निश्चित नाही त्याला कुठं कर्णधार बनवताय? त्याऐवजी...'; श्रीकांत यांनी सुचवली तीन नावंIndia new Test captain: विराट, रोहित आणि अश्विनने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारत पाहिल्यांदाच कसोटी दौऱ्यावर जात असल्याने कर्णधार कोण हा मोठा प्रश्न निवड समितीला सोडवावा लागणार आहे.
Read more »

'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावा'जेलमध्ये जायचं बळ नाही, मी मरेन... म्हणत वायकर मातोश्रीवर रडले' राऊतांच्या 'नरकातला स्वर्ग' पुस्तकात मोठा दावाSanjay Raut : खासदार रविंद्र वायकर याच्याबाबत संजय राऊतांनी केले मोठे गौप्यस्फोट. राजकीय वर्तुळात राऊतांच्या पुस्तकाचीच सर्वदूर चर्चा...
Read more »

IPL 2025: 'मला RCB संघात पुन्हा यायचं नव्हतं,' कर्णधार रजत पाटीदारचा मोठा खुलासा, 'शब्द देतात अन् नंतर...'IPL 2025: 'मला RCB संघात पुन्हा यायचं नव्हतं,' कर्णधार रजत पाटीदारचा मोठा खुलासा, 'शब्द देतात अन् नंतर...'बंगळुरु संघाचा कर्णधार रजत पाटीदारने (Rajat Patidar) 2022 मध्ये संघाने आश्वासन देऊनही बाहेर ठेवल्यानंतर आपण नाराज आणि संतापलेलो होतो असा खुलासा केला आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:01:01