EPFO संदर्भातील मोठी बातमी; पेन्शनचा आकडा वाढणार, कोण ठरणार थेट लाभार्थी?

EPFO News

EPFO संदर्भातील मोठी बातमी; पेन्शनचा आकडा वाढणार, कोण ठरणार थेट लाभार्थी?
Job NewsEPFO UpdatesHow To Withdraw EPFO
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 79 sec. here
  • 11 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 63%
  • Publisher: 63%

EPFO Update : नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या EPFO संदर्भातील बरेच अपडेट मागील काही वर्षांपासून पाहायला मिळाले आहेत. त्यात आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे.

EPFO Update : नोकरदार वर्गासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या EPFO संदर्भातील बरेच अपडेट मागील काही वर्षांपासून पाहायला मिळाले आहेत. त्यात आता एक महत्त्वाची बाब समोर आली आहे. EPFO Update : नोकरीला जाणाऱ्या किंवा नोकरीवरून निवृत्त झालेल्या, त्यातही सरकारी अख्तयारितील एखाध्या खात्यातून निवृत्त झालेल्या बऱ्याच कर्मचाऱ्यांना निवृत्तीवेतन लागू होतं.

याचसंदर्भातील एक महत्त्वाची माहितीय नुकत्याच करण्यात आलेल्या कही तरतुदी पाहता निवृत्त कर्मचाऱ्यांच्या खात्यावर येणारी पेन्शनची रक्कम वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कर्मचारी भविष्य निधी संघटना अर्थात ईपीएफओ हा निर्णय घेऊ शकते. EPFO कडून निवृत्ती वेतनाशी संबंधित हा मोठा आणि तितकाच महत्त्वाचा निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांमार्फत मिळाली असून सध्या त्याबाबतची आकडेमोडही अनेकांचं लक्ष वेधत आहे. जिथं, ईपीएफओकडून वेतन मर्यादा 15000 रुपयांवरून 25000 रुपये करण्याचा प्रस्ताव अंतिम टप्प्यात असल्याचं म्हटलं जात आहे. त्यामुळं ही रक्कम नेमकी कधी वाढणार याचीच अनेकांना प्रतीक्षा आहे. राहिला मुद्दा या बदलाचा थेट फायदा कोणाला होणार, तर हा बदल लागू झाल्यास देशातील एक कोटींहून अधिक कामागार ईपीएस पेन्शनच्या कक्षेत येऊ शकतात. प्राथमिक स्वरुपात सध्या कर्मचारी पेन्शन योजनेअंतर्गत पेन्शनची गणना करण्यासाठी वेतन मर्यादा प्रति महिना 1500 रुपये इतकी आहे. थोडक्यात एखाद्या कामगाराचा पगार 25 किंवा 40 हजार रुपये असले तरीही पेन्शन योगदान आणि त्यानंतर मिळणारी पेन्शन रक्कम ही फक्त 15000 रुपये वेतनाच्याच आधारावर ठरते. 2014 मध्ये ही मर्यादा 6500 वरून 15000 रुपयांपर्यंत वाढवण्यात आली होती. ज्यानंतर साधारण 11 वर्षे त्यात कोणताच बदल करणयात आलेली नाही. ज्यामुळं आता वेतन मर्यादा वाढण्यास पेन्शनची रक्कमसुद्धा वाढणार असल्याचं स्पष्ट होत आहे. Miss Universe 2025 च्या ग्रँड फिनालेत साइना नेहवाल! स्टेजवर न उतरता ‘इतिहास’ रचणारी भारताची पहिली महिला खेळाडू Miss Universe 2025 च्या ग्रँड फिनालेत साइना नेहवाल! स्टेजवर न उतरता ‘इतिहास’ रचणारी भारताची पहिली महिला खेळाडूकोणतेही चांगले वाक्य बोलताना 'टच वूड' असे का म्हटले जाते ? 99% लोकांना माहीतच नसेल...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Job News EPFO Updates How To Withdraw EPFO Higher Pension Retired Employees Higher Pensions For Retired Employees ईपीएफओ मराठी बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

EPFO Rules: 2025ರಲ್ಲಿ ಇಪಿಎಫ್ಒದ 8 ಪ್ರಮುಖ ನಿಯಮ ಬದಲಾವಣೆ, ನೌಕರರು ಪಿಂಚಣಿದಾರರ ಜೇಬಿನ ಮೇಲೆ ನೇರ ಪರಿಣಾಮEPFO Rules: 2025ರಲ್ಲಿ ಇಪಿಎಫ್ಒದ 8 ಪ್ರಮುಖ ನಿಯಮ ಬದಲಾವಣೆ, ನೌಕರರು ಪಿಂಚಣಿದಾರರ ಜೇಬಿನ ಮೇಲೆ ನೇರ ಪರಿಣಾಮEPFO News: ನೌಕರರ ಭವಿಷ್ಯ ನಿಧಿ ಸಂಸ್ಥೆ (EPFO) ಇಪಿಎಫ್ ಸದಸ್ಯರ ಅನುಕೂಲಕ್ಕಾಗಿ ಹಲವು ಮಹತ್ವದ ಬದಲಾವಣೆಗಳನ್ನು ಜಾರಿಗೆ ತಂದಿದೆ. 2025ರಲ್ಲಿ ಕಳೆದ 10 ತಿಂಗಳಿನಲ್ಲಿ ಪಿಎಫ್ ವರ್ಗಾವಣೆಯಿಂದ ಹಿಡಿದು ಪಿಂಚಣಿ ಮಿತಿ ಹೆಚ್ಚಳದವರೆಗೆ ಇಪಿಎಫ್ಒಗೆ ಸಂಬಂಧಿಸಿದ ಎಂಟು ಪ್ರಮುಖ ನಿಯಮಗಳು ಬದಲಾಗಿವೆ.
Read more »

EPFO New Rules: ఉద్యోగులు తప్పక తెలుసుకోండి.. EPFO తీసుకువచ్చిన 8 కీలక మార్పులు ఇవే..!EPFO New Rules: ఉద్యోగులు తప్పక తెలుసుకోండి.. EPFO తీసుకువచ్చిన 8 కీలక మార్పులు ఇవే..!EPFO Latest News: పీఎఫ్‌ వినియోగదారుల ప్రయోజనం కోసం ఉద్యోగుల ప్రావిడెంట్ ఫండ్ ఆర్గనైజేషన్ (EPFO) ఎప్పటికప్పుడు అనేక మార్పులు తీసుకువస్తోంది. ఈ ఏడాది గత పది నెలల్లో సేవలను సులభతరం చేస్తూ.. కీలక నియమాలను మార్చింది.
Read more »

PF உறுப்பினர்களுக்கு புத்தாண்டு பரிசு: ஊதிய உச்சவரம்பில் ஏற்றம்...கார்பஸ், ஓய்வூதியம் அதிகரிக்கும்PF உறுப்பினர்களுக்கு புத்தாண்டு பரிசு: ஊதிய உச்சவரம்பில் ஏற்றம்...கார்பஸ், ஓய்வூதியம் அதிகரிக்கும்EPFO Latest News: இபிஎஃப் ஊதிய உச்சரவம்பு அதிகரிக்கவுள்ளதா? இதனால் ஏற்படக்கூடும் நன்மைகள் என்ன? முழுமையான தகவலை இந்த பதிவில் காணலாம்.
Read more »

Epfo : வேலையை விட்டு நின்றாலும், பிஎப் பேலன்ஸூக்கு வட்டி கிடைக்குமா? முக்கிய அப்டேட்Epfo : வேலையை விட்டு நின்றாலும், பிஎப் பேலன்ஸூக்கு வட்டி கிடைக்குமா? முக்கிய அப்டேட்Epfo : வேலையை விட்டு நின்றாலும், பிஎப் பேலன்ஸூக்கு வட்டி கிடைக்குமா? என்ற கேள்விக்கு இபிஎப்ஓ பதிலளித்துள்ளது.
Read more »

பிஎப் கட்டாயம், ஓய்வூதிய விதிகளில் அதிரடி மாற்றம்! மத்திய அரசின் மிகப்பெரிய அறிவிப்புபிஎப் கட்டாயம், ஓய்வூதிய விதிகளில் அதிரடி மாற்றம்! மத்திய அரசின் மிகப்பெரிய அறிவிப்புEPFO : மத்திய அரசின் புதிய தொழிலாளர் சட்டத்தின்படி அனைத்து நிறுவனங்களுக்கும் பிஎப் கட்டாயமாக்கப்பட்டுள்ளது என்பது உள்ளிட்ட புதிய விதிமுறைகளை இங்கே தெரிந்து கொள்ளுங்கள்.
Read more »

Big EPFO reform: ১৫,০০০ থেকে একলাফে বেড়ে ২৫,০০০ হচ্ছে EPF-এর ন্যূনতম বেতন সীমা! কমবে আপনার টেক হোম স্যালারি...Big EPFO reform: ১৫,০০০ থেকে একলাফে বেড়ে ২৫,০০০ হচ্ছে EPF-এর ন্যূনতম বেতন সীমা! কমবে আপনার টেক হোম স্যালারি...Big EPFO reform: Centre may hike Rs 15000 EPF cap to 25000, how it will affect your take-home and pension
Read more »



Render Time: 2026-04-02 18:01:25