Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी...'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं ...'

Bharat Gogavale News

Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी...'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं ...'
Sunil Tatkareसुनील तटकरेमंत्री भरत गोगावले
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 97 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 66%
  • Publisher: 63%

Bharat Gogavale on Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

Exclusive : ' सुनील तटकरे ंनी मला पाडण्यासाठी.'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं .' Bharat Gogavale on Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.

Exclusive : 'सुनील तटकरेंनी मला पाडण्यासाठी...'; भरत गोगावले यांचा गौप्यस्फोट, म्हणाले 'त्यांनी मोठं मनं ...' Bharat Gogavale on Sunil Tatkare : सुनील तटकरे यांनी मला पाडण्याचा प्रयत्न केला, असा गौप्यस्फोट शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी केला आहे.: झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री भरत गोगावले यांनी अनेक गौप्यस्फोट केला आहेत. सुनील तटकरे यांनी मला पाडण्यासाठी 100 टक्के प्रयत्न केला असा धक्कादायक आरोप गोगावले यांनी लावला. सुनील तटकरे यांनी आम्हाला पाडण्यासाठी वेगवेगळ्या व्यक्तींशी सेटलमेंट केली आहे. अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांना पाडण्यासाठी शेकापचे जयंत पाटील यांच्याशी हातमिळवणी केली. माझ्यासाठीसुध्दा सुनील तटकरेंनी विरोधकांशी हातमिळवणी केली होती, असा आरोप भरत गोगावले यांनी केला आहे.झी 24 तासच्या टू द पॉइंट या कार्यक्रमात भरत गोगावले यांनी सांगितलं की, 'ज्या लोकांनी आम्हाला निवडून दिलं आणि महाराष्ट्र आम्ही तुमची एकच सीट निवडून दिली, एवढं सगळं असताना. सगळीकडे पडझड होत असताना आम्ही जर पूर्ण ताकदीने साम दान दंड भेद सगळ्या सहीत जर आम्ही मदत केली असेल मग आमच्या अपेक्षा का नसाव्यात. त्यांनी का मोठं मनं करु नयेत? हा त्यातील मतीत अर्थ. बाकी काही नाही आहे.'गोगावले पुढे म्हणाले की, सुनील तटकरे यांनी त्यांना 100 टक्के पाडण्याचा प्रयत्न केला. त्याच कारण ही माझी चौथी टीम आहे. 230 ग्रामपंचायती माझ्या मतदारसंघात मोडतात. त्या सगळ्याच्या सगळ्या मी कागदावरती न बघता आम्ही तोंड पाठ सांगू शकतो. ग्रामपंचायती तर सांगेलच, ग्रामपंचायतीत येणाऱ्या गाव, 5 गाव, 7 गाव, 12 गाव यांची नावं देखील सांगू शकतो. त्याच कारण आमचा तसा टर्च आहे. आमचं सामान्य लोकांशी जास्त टर्च असल्यामुळे लोकांनी आम्हाला चौथा वेळी निवडून दिलं. तेही चढा क्रमांकाने. मी जेव्हा 9 ला उभा राहीलो तेव्हा 14000 हजार फरकाने निवडणूक दिलं. दुसऱ्या वेळी 21000 हजार फरकाने निवडणून दिलं. तिसऱ्या वेळा आम्ही 21450 हजार फरकाने जिंकलो. आणि आता एवढं अटीतटीचं असताना मला 26215 च्या फरकाने विजय मिळाला. आम्ही काम करतो. आमचे नेते 16 - 18 तास काम करत असतील तर आम्ही 14 - 15 तास काम केलं तर काय फरक पडणार?महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Sunil Tatkare सुनील तटकरे मंत्री भरत गोगावले टू द पाइंट कमलेश सुतार महाराष्ट्र महाराष्ट्र राजकारण

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Maharashtra Politics : अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुतीला ब्रेक? CM फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…Maharashtra Politics : अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात महायुतीला ब्रेक? CM फडणवीसांचं मोठं विधान, म्हणाले…Pune Municipal Election 2025 : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुती म्हणून निवडणुका लढण्याचा आमचा प्रयत्न आहे. मात्र, काही ठिकाणी अपवाद असू शकतात. त्या ठिकाणी आमच्यात समजुतीनुसार वेगळी भूमिका घेऊ.
Read more »

'मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी....', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात...''मी तुरुंगात असताना राज ठाकरेंनी....', संजय राऊतांनी पुस्तकातून जाहीरपणे सांगून टाकलं, 'आमच्यात...'Sanjay Raut on Raj Thackeray: शिवसेना खासदार संजय राऊतांनी (Sanjay Raut) नरकातला स्वर्ग या पुस्तकातून काही गौप्यस्फोट केले आहेत. दरम्यान यावेळी त्यांनी राज ठाकरेंचा उल्लेख करत एक सल बोलून दाखवली आहे. तुरूंगात असताना राज ठाकरेंनी माझ्या घरी एक फोन तरी करायला हवा होता, असं ते म्हणाले आहेत.
Read more »

Vaishnavi Hagawane Death Case: 'राजेंद्र हगवणे हे पक्षाच्या...'; अजित पवारांवरील टीकेनंतर NCP ची पहिली प्रतिक्रियाVaishnavi Hagawane Death Case: 'राजेंद्र हगवणे हे पक्षाच्या...'; अजित पवारांवरील टीकेनंतर NCP ची पहिली प्रतिक्रियाSunil Tatkare Vaishnavi Hagawane Death Case: संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा असलेल्या वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये सुनील तटकरेंनी नोंदवली पहिली प्रतिक्रिया
Read more »

Exclusive:'निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाने आमदारकी सोडायला सांगितली, कारण...'; भुजबळांचा गौप्यस्फोटExclusive:'निवडणूक जिंकल्यानंतर पक्षाने आमदारकी सोडायला सांगितली, कारण...'; भुजबळांचा गौप्यस्फोटChhagan Bhujbal Exclusive: झी 24 तासच्या टू द पॉइंटमध्ये छगन भुजबळांनी पक्षात होणाऱ्या कोंडीबद्दल खंत व्यक्त तर केलीच शिवाय निवडणूक जिंकल्यानंतर पक्षानंच दिलेल्या वागणुकीबद्दलचा मोठा गौप्यस्फोट केला आहे.
Read more »

'जोधा-अकबरचं लग्न झालंच नव्हतं', हरिभाऊ बागडे यांचं मोठं विधान; म्हणाले 'भारताच्या इतिहासावर...''जोधा-अकबरचं लग्न झालंच नव्हतं', हरिभाऊ बागडे यांचं मोठं विधान; म्हणाले 'भारताच्या इतिहासावर...'अकबरनामामध्ये (Akbarnama) जोधा-अकबर यांच्या लग्नाचा (Jodha and Akbar marriage) उल्लेख नाही असा दावा राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे (Rajasthan Governor Haribhau Bagade) यांनी केला आहे.
Read more »

'‘वर्षा’वर पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय? फडणवीसांचे संपूर्ण...'; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा सवाल'‘वर्षा’वर पुरलेली रेड्यांची शिंगे मिळाली काय? फडणवीसांचे संपूर्ण...'; शिंदेंचा उल्लेख करत राऊतांचा सवालSanjay Raut Slams Eknath Shinde: सर्व अंधश्रद्धाळू महाराष्ट्राच्या सरकारमध्ये आहेत व त्यांनी जनतेलाही कर्मकांडास जुंपले, असं राऊत म्हणाले.
Read more »



Render Time: 2026-04-02 07:39:50