Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: बिहार निवडणुकीच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला आणि कैक राजकीय घडामोडींनी यामध्ये वेग धरला. पाहा मतमोजणीपासून निकालापर्यंतच्या क्षणोक्षणीच्या अपडेट्स...
Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE: जंगलराजपासून शून्य फेरमतदानापर्यंत; बिहार नव्या वाटेवर. Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: बिहार निवडणुकीच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला आणि कैक राजकीय घडामोडींनी यामध्ये वेग धरला.
Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE: जंगलराजपासून शून्य फेरमतदानापर्यंत; बिहार नव्या वाटेवर.. Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: बिहार निवडणुकीच्या निकालाचा दिवस अखेर उजाडला आणि कैक राजकीय घडामोडींनी यामध्ये वेग धरला. पाहा मतमोजणीपासून निकालापर्यंतच्या क्षणोक्षणीच्या अपडेट्स...बिहार निवडणुकीचे निकाल शुक्रवार, 14 नोव्हेंबर 2025 ला जाहीर होत असून सकाळी ८ वाजता मतमोजणीची वेळ आहे. राज्यातील सर्व 243 विधानसभा मतदारसंघांमध्ये मतमोजणीची व्यवस्था करण्यात आली असून, त्यासाठी २४३ मतमोजणी निरीक्षक आणि उमेदवार किंवा त्यांच्या एजंटांच्या उपस्थितीत 243 रिटर्निंग ऑफिसर द्वारे मतमोजणी केली जाईल. राज्यभरात 4372 मतमोजणी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक टेबलवर एक मतमोजणी निरीक्षक, एक मतमोजणी सहाय्यक आणि एक सूक्ष्म निरीक्षक असतील. त्यामुळं आता बिहारची सत्ता कोणाच्या हाती जाते हेच पाहणं महत्त्वाचं असेल...Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: निवडणूक आयोगाच्या आकडेवारी नुसार कल...Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: जंगलराजपासून शून्य फेरमतदानापर्यंत; बिहार नव्या वाटेवर...1995 बिहार निवडणूक: अभूतपूर्व हिंसाचार आणि निवडणूक गैरप्रकारांमुळे टीएन शेषन यांनी बिहार निवडणूक 4 वेळा पुढे ढकललीBihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: पप्पू यादव यांना मोठा झटका... पूर्णिया जिल्ह्यातील कस्बा विधानसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदलार मोहम्मद इरफान आघाडीवर असून, एनडीएचे उमेदवार नितेश सिंह पिछाडीवर आहेत. तर, बायसी विधानसभा जागेवर अब्दुल सुभान आघाडीवर, विनोद यादव पिछाडीवर...Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: “जेलचं फाटक तुटेल, आपला सिंह सुटेल.” मोकामा येथील जनता दल युनायटेड चे उमेदवार आणि स्थानिक राजकारणातील दबंग नेते अनंत सिंह सध्या खुनाच्या खटल्यात तुरुंगात आहेत. मात्र, बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालांच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या समर्थनार्थ त्यांच्या मतदारसंघात पोस्टर्स दिसू लागले आहेत. अनंत सिंह यांच्या संभाव्य सुटकेचा उल्लेख करत एका पोस्टरवर लिहिले आहेःBihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: बिहारमध्ये राजद सर्वात मोठा पक्ष... बिहारमध्ये राजद सर्वात मोठा पक्ष, सुरुवातीच्या कलांमध्ये 64 जागांवर आघाडी. भाजप 62 आणि राजद 64 जागांनी आघाडीवर.Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: एनडीएची आघाडी 100 पार... अवघ्या 8 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आघाडीवर. तर, बिहारमध्ये एनडीएकडे 107 जागांवर आघाडी. महागठबंधनची आघाडी 74 वर. जनसुराज पार्टी 3 जागांनी आघाडीवर.Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: सोशल मीडियावर पोलिसांची नजर बिहारमध्ये मतमोजणीला सुरुवात झालेली असतानाच संरक्षण यंत्रणा राज्यातील सुरक्षेच्या व्यवस्थेमध्ये लक्ष घालत असून सोशल मीडियावरही यंत्रणांची नजर आहे. कोणत्याही प्रकारची चिथावणीखोर वक्तल्य आणि तत्सम पोस्टवर यंत्रणा लक्ष ठेवत असून, तातडीनं या पोस्ट करणाऱ्यांवर अटकेची कारवाई करण्यात येत आहे.Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: बिहारचा निकाल अन् खवैय्यांची चंगळ... राजद नेत्या वीणा देवी यांच्या मोकामा येथील निवासस्थानी मोठ्या प्रमाणावर लिट्टी चोखा आणि रसगुल्ला यासह इतर पदार्थांची मेजवानी. मोठ्या प्रमाणात बनवले जातायत पदार्थ... वीणा देवी या जेडीयूच्या अनंत कुमार सिंह यांच्याविरोधात या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत.Bihar Vidhan Sabha Election 2025 Results LIVE Updates in Marathi: किशनगंजमध्ये बीएनस कलम 163 लागू किशनगंज जिल्ह्यातील कृषी बाजार समिती इथं कडोकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली असून, याच सुरक्षा व्यवस्थेअंतर्गत मतमोजणीला सुरुवात होणार असून, जिल्ह्यातील 4 विधानसभा क्षेत्रांतील उमेदवारांचं भवितव्य आता ठरणार आहे. मतमोजणीच्या धर्तीवर जिल्ह्यासह किशनगंज शहराच्या सीमेत प्रवेशबंदी करण्यात आली असून, तिथं 144 CRPC/कलम–163 BNS लागू करण्यात आली आहे. म्हणजेच इथं कोणत्याही प्रकारच्या समुदायास एकत्र येण्यावर बंदी. शहराच्या विविध भागांमध्ये, चौकांमध्ये केंद्रीय निमलष्करी दल तैनात. विजयी मिरवणूक काढल्यास पोलीस प्रशासनाक़डून प्रतिबंधात्मक कारवाई. आदर्श आचार संहिता 16 नोव्हेंबरपर्यंत लागू.रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा भीषण स्फोट, संपूर्ण परिसर हादरला...नांदेडच्या सहस्त्रकुंड धबधब्यात अडकल्या 5 महिला अन् 2 लहान मुलंAajche Rashi Bhavishya 14 November: 14 नोव्हेंबर रोजी शुक्रवारी अनफा योग मकरसह 'या' राशीच्या लोकांचा होणार भागोदयजगातील सर्वात मोठा 'आर्थिक थ्रिलर'! भारताची 57 लाख लोकांची फौज चीनला धक्का देणार; खाण मंत्रालयाचा जबरदस्त प्लान भारतीय टेक्टोनिक प्लेट दोन भागात तुटतेय; तिबेटच्या जमीनी खाली खळबळजनक हालचाली; मुंबईला मोठ्या भूकंपाचा धोका?
Bihar Vidhan Sabha Election 2025 Bihar Election 2025 Results Bihar Vidhan Sabha Election 2025 Results Bihar Election 2025 Vote Counting LIVE Bihar Election Result LIVE Updates Bihar Vidhan Sabha Election 2025 Result LIVE Bihar Vidhan Sabha Nivadnuk Nikal Bihar Election News Bihar Assembly Election News Live Updates Bihar Assembly Election Latest News In Marathi Bihar Assembly Election 2025 Assembly Election News 2025 Bihar Assembly Election Marathi Bihar Vidhan Sabha Election 2025 बिहार विधानसभा निवडणूक 2025 लाइव्ह अपडेट 2025 बिहार विधानसभा निवडणूक लाइव्ह 2025 बिहार विधानसभा निवडणूक निकाल बिहार विधानसभा निवडणूक Bihar Assembly Election Result Live Bihar Assembly Election Result 2025 Bihar Vidhan Sabha Election Result 2025
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
क्या शहाबुद्दीन के गढ़ में जीतेंगे मंत्री मंगल पांडेय: तारापुर से सम्राट, लखीसराय से डिप्टी CM विजय सिन्हा क...Bihar Nitish Kumar Cabinet Election 2025 Result Update. Follow BJP JDU Minister Vidhan Sabha Chunav Parinam, Seats And Latest And Updates On Dainik Bhaskar.
Read more »
Gayaji Vidhan Sabha Election Result 2025 LIVE: गयाजी विधानसभा सीट से प्रेम कुमार दर्ज कराएंगे गिनीजGayaji Chunav Result 2025 LIVE: बिहार विधानसभा चुनाव के लिए वोटों की गिनती शुरू हो चुकी है। पूरे प्रदेश में मुकाबला महागठबंधन और एनडीए के बीच है। मुकाबले में जनसुराज भी है, जिसने गया जिले की 10 विधानसभा सीटों पर कैंडिडेट उतारा है। गया जिले के परिणाम भी काफी महत्वपूर्ण हैं, जहां से होने वाली जीत और हार से सरकार का भविष्य तय...
Read more »
Vijay Kumar Sinha Election Result 2025 LIVE: जन सुराज भी दावेदारी ठोक रहीLakhisarai Vidhan Sabha Election Result 2025 LIVE: भारत के उपमुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा लखीसराय सीट से चुनाव लड़ रहे हैं। उन्हें कांग्रेस के अमरेश कुमार से कड़ी टक्कर मिल रही है।
Read more »
Alinagar Election Result 2025 LIVE: 2020 में रहे थे उपविजेताAlinagar Vidhan Sabha Election Result 2025 LIVE: बिहार के दरभंगा की अलीनगर सीट आज काफी चर्चा में रहेगी। इस सीट से लोकगायिका मैथिली ठाकुर भी मैदान में उतरी हैं।
Read more »
Bihar Election Result 2025 Live Updates: Bihar Election Result 2025 Live Updates: ಬಿಹಾರ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಫಲಿತಾಂಶ ಆರಂಭಿಕ ಟ್ರೆಂಡ್ನಲ್ಲಿ NDA ಬಹುಮತBihar Election Result 2025 Live Updates: Bihar Election Result 2025 Live Updates: ಬಿಹಾರ ವಿಧಾನಸಭಾ ಚುನಾವಣೆ ಫಲಿತಾಂಶ ಆರಂಭಿಕ ಟ್ರೆಂಡ್ನಲ್ಲಿ NDA ಬಹುಮತ
Read more »
Bihar Assembly Election Result 2025 Live: বিহার বিধানসভা ভোটের ফলাফল: পোস্টার ব্যালট গণনায় এগিয়ে NDA...Bihar Assembly Election Result 2025 Live: বিহার বিধানসভা ভোটের �
Read more »
