शेतकऱ्यांच्या पीक नुकसान अनुदानापोटी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता तलाठ्यांनी ही रक्कम बोगस खात्यात वळवून 40 कोटींचा अपहार केल्याचं त्रिस्तरीय चौकशी समितीच्या चौकशीतून समोर आलंय.
शेतकऱ्यांच्या पीक नुकसान अनुदान ापोटी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता तलाठ्यांनी ही रक्कम बोगस खात्यात वळवून 40 कोटींचा अपहार केल्याचं त्रिस्तरीय चौकशी समितीच्या चौकशीतून समोर आलंय.: जालन्यातील अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यात आतापर्यंत तब्बल 40 कोटी रुपयांचा अतिवृष्टी अनुदान घोटाळा जिल्हाधिकाऱ्यांनी नेमलेल्या त्रिस्तरीय चौकशीतून समोर आलाय.
या घोटाळ्यात तलाठी,मंडळाधिकारी,कृषी सहाय्यक आणि ग्रामसेवकांनी अतिवृष्टी बाधित लाखो शेतकऱ्यांचं पीक नुकसान अनुदान बोगस खात्यात वळवून हडपलंय.त्यामुळे जिल्ह्यातील तब्बल 63 हजार शेतकऱ्यांचं सप्टेंबर 2024 मधील पीक नुकसानीचं अनुदान रखडल्याची चर्चा आहे- अनुदान कधी मिळणार? शेतकऱ्यांचा संतप्त सवाल जालना जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टी अनुदान घोटाळ्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप झालाय. जिल्ह्यातील अंबड आणि घनसावंगी तालुक्यात 2022 ते 2024 या दोन वर्षात तलाठी,कृषी सहाय्यक, ग्रामसेवकांनी तब्बल 40 कोटींचा प्रशासन आणि राज्य सरकारला चुना लावलाय. शेतकऱ्यांच्या पीक नुकसान अनुदानापोटी आलेली रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न करता तलाठ्यांनी ही रक्कम बोगस खात्यात वळवून 40 कोटींचा अपहार केल्याचं त्रिस्तरीय चौकशी समितीच्या चौकशीतून समोर आलंय. या समितीनं आतापर्यंत अंबड आणि घनसावंगी या दोनच तालुक्यातील चौकशी केलीय. अजून 6 तालुक्यातील चौकशी बाकी असल्यानं प्रशासनानं शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी देण्यात येणारं अनुदान थांबवलंय. यामुळे शेतक-यांमधून संतप्त प्रतिक्रिया समोर येताहेत. अनुदान वाटपातील या घोटाळ्यामुळे अनेक शेतक-यांचं नाहक नुकसान झालंय.- सप्टेंबर 2024 मध्ये खरीप हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे पीक नुकसानापोटी राज्य सरकारकडून 412 कोटी रुपयाचं अनुदान मिळालं- मात्र यापैकी केवळ 1 लाख 94 हजार 113 शेतकऱ्यांनाच अनुदान वाटप झालं- अनुदान रखडलेल्या शेतकऱ्यांपैकी 15 हजार 31 शेतकऱ्यांची ई-केवायसी पेंडिंग आहे. आतापर्यंत जिल्हाधिकाऱ्यांनी 17 तलाठ्यांसह 4 कार्यालयीन क्लार्कना पीक नुकसान अनुदानात घोटाळा केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलंय. अतिवृष्टी होऊन आता 10 महिने उलटलेत...पण 63 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर अजूनही पीक नुकसानीचं अनुदान नाही. त्यामुळे प्रशासनाबरोबरच राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं अनुदान शक्य तितक्या लवकर शेतकऱ्यांना वाटप करावं एवढीच या शेतकऱ्यांची मागणी आहे.स्पोर्ट्स
Farmers Scam Jalna जालना महाराष्ट्र शेतकरी अनुदान अनुदान घोटाळा
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
महाराष्ट्रातील 'या' महानगरपालिकेच्या 8 शाळांचा प्रताप, सुट्टीच्या दिवशी खिचडी शिजवल्याचं दाखवून लाटला अनुदानप्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत शाळांमध्ये खिचडी वाटप करण्यात येते, मात्र सुट्टीच्या दिवशीही विद्यार्थ्यांनी खिचडी खाल्ल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.
Read more »
मुख्यमंत्री सामूहिक विवाह करने वालों के लिए खुशखबरी, बेटियों का अनुदान बढ़ा, इतनी कमाई वाले भी कर सकते हैं आवेदनसामूहिक विवाह करने वालों के लिए खुशखबरी है! मुख्यमंत्री सामूहिक विवाह योजना के तहत वार्षिक आय सीमा 2 लाख से बढ़ाकर 3 लाख कर दी गई है और अनुदान 51 हजार से बढ़कर 1 लाख हो गया है। सामान्य जाति की कन्याओं को व्यक्तिगत विवाह पर 20 हजार का अनुदान मिलेगा। आवेदन प्रक्रिया शुरू हो गई है और इस वर्ष 977 जोड़ों का सामूहिक विवाह कराने का लक्ष्य...
Read more »
गरीबों का पैसा रिश्तेदारों को बांटा! हरियाणा के पूर्व खेल मंत्री सुखबीर कटारिया के खिलाफ केस दर्जगुरुग्राम में पूर्व खेल मंत्री सुखबीर कटारिया और उनकी बहन सहित आठ लोगों पर मामला दर्ज हुआ है। आरोप है कि मंत्री रहते हुए सुखबीर कटारिया ने अनुदान राशि अपने रिश्तेदारों में बांटी। ओमप्रकाश कटारिया की याचिका पर कोर्ट के आदेश के बाद यह कार्रवाई हुई है। पुलिस अब दस्तावेजों और अनुदान राशि के उपयोग की जांच...
Read more »
खेती के लिए खरीदना चाहते हैं ड्रोन तो यहां कर दें अप्लाई, मिलेगा अनुदान!Drone On Subsidy: खेती-किसानी के लिए खरीदना चाहते हैं ड्रोन तो यहां कर दें अप्लाई, मिलेगा 60 प्रतिशत तक अनुदान
Read more »
Bihar Farmers: बिहार में हल्दी और ओल की खेती को बढ़ावा, किसानों को मिलेगा अनुदान; हो गई बड़ी घोषणाBihar News बिहार के भभुआ जिले में किसान अब हल्दी और ओल की खेती करेंगे जिसके लिए उद्यान विभाग द्वारा अनुदान दिया जाएगा। वित्तीय वर्ष 2025-26 में 15 एकड़ में हल्दी और 5 एकड़ में ओल की खेती का लक्ष्य है। ओल की खेती पर 1 लाख 40 हजार और हल्दी की खेती पर 22 हजार 500 रुपये का अनुदान...
Read more »
Khet Talab Yojana: यूपी के किसानों को मिल रहे हैं 52500 रुपये, पहले आओ-पहले पाओ लागूउत्तर प्रदेश में खेत-तालाब योजना के लिए आवेदन शुरू हो गए हैं जिसके तहत किसानों को 50 तक की सब्सिडी मिलेगी। लघु तालाब निर्माण के लिए 52500 रुपये का अनुदान दिया जाएगा। कृषि विभाग की वेबसाइट पर जाकर किसान आवेदन कर सकते हैं। लाभार्थियों को सूक्ष्म सिंचाई प्रणाली स्थापित करना अनिवार्य है और अनुदान का भुगतान डीबीटी के माध्यम से किया जाएगा। पंपसेट पर भी...
Read more »
