12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत... त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड

Young Woman News

12 वर्षांपूर्वी तरुणीसोबत पळून गेला अन् आता तिच्याच बहिणीसोबत... त्यानंतर पत्नीने केलं खतरनाक कांड
Immoral RelationshipHusbandWife
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 126 sec. here
  • 12 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 82%
  • Publisher: 63%

Crime News : ज्याच्या प्रेमात 12 वर्षांपूर्वी घर सोडून संसार सुरु केला त्याने बहीणसोबत नको त्या अवस्थेत पडकल्यानंतर पत्नीने केले कृत्य अतिशय धक्कादायक होतं.

Crime News : उत्तर प्रदेशमधील झाशीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गेल्या रविवारी बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात ओम प्रकाश रायकवारचा मृतदेह सापडल्यानंतर तपासात या घटनेचा भयानक खुलासा झाला आहे.

ओमचा मृतदेह हा रक्ताने माखलेला असल्याने अवघ्या 24 तासात पोलिसांनी मृताची ओळख पटवून या घटनेचा पदाफार्श केला आहे. पोलीस तपासात ओमची हत्या त्याच्या बायकोने केली आहे. एवढंच नाही या हत्येमध्ये त्याची मेव्हणी आणि मेव्हणीच्या प्रियकर सहभागी होते. या तिघांनी पोलिसांनी अटक केली आहे. हत्यामागील कारण काय?ओम प्रकाश हा झाशीचा रहिवाशी होता. याने 12 वर्षांपूर्वी मध्य प्रदेशातील निवारी येथे राहणाऱ्या जयकुंवर नावाच्या तरुणीसोबत पळून जाऊन लग्न केलं होतं. लग्नानंतर त्यांनी दिल्लीत संसार थाटला होता. त्यानंतर 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला होता. झाशीमध्ये आपल्या घराजवळच असलेल्या नजीकच्या पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये तो कामावर होता. यावेळी त्याची पत्नी जयकुंवर आणि त्याची मुलगी त्याच्यासोबत तिथे राहत होती. हेसुद्धा वाचा - Nashik Crime : मैत्रिणीने कॅफेमध्ये बोलावलं अन् त्या मेसेजनंतर गेम बदलला; कोयत्याने तरुणाच्या हत्येने नाशिकमध्ये खळबळ पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार या हत्येमागे कारण असं ठरलं की, जयकुंवरची बहीण हरदेवी ही देखील कधी-कधी आपल्या बहिणीच्या घरी येत होती. या काळात हरदेवी आणि ओम प्रकाश यांच्यामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. या प्रेम संबंधातून त्यांनी शारीरिक संबंधदेखील ठेवले. पण काही दिवसांनी या गोष्टीची कुणकुण जयकुंवर लागल्यानंतर तिने बहीण हरदेवीचा बॉयफ्रेंड अमर सिंग याला सांगितली. हेसुद्धा वाचा - बीड पुन्हा हादरलं! पत्रकाराच्या मुलाची हत्या; त्या बर्थ-डे पार्टीत नेमकं काय घडलं?यानंतर ओमच्या पत्नीला कळल्यानंतर ओमने पत्नीला मारहाण केल्याचा तिने पोलिसांना सांगितलं. त्यानंतर तिने या रागाच्या भरातून धक्कादायक पाऊल उचले. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, मृताच्या पत्नीने, तिची बहीण हरदेवी आणि तिचा प्रियकर अमर सिंग यांच्यासोबत मिळून ओम प्रकाशची हत्या करण्याचा कट रचला. कटाचा एक भाग म्हणून जयकुंवर हिने पतीला फसवून गावात बोलावलं आणि दगडाने ठेचून त्याची हत्या करण्यात आली. FAQ1. झाशी हत्याकांड नेमके काय आहे?झाशीमधील बाबिना पोलीस स्टेशन परिसरातील एका जंगलात 22 सप्टेंबर 2025 रोजी ओम प्रकाश रायकवार यांचा रक्तमाखलेला मृतदेह सापडला. तपासात उघड झाले की, त्याची पत्नी जयकुंवर, बहीण हरदेवी आणि हरदेवीचा प्रियकर अमर सिंग यांनी मिळून हत्या केली. तिघांना पोलिसांनी अटक केली आहे.2. हत्येची घटना कधी आणि कुठे घडली?हत्येची घटना 21 सप्टेंबर 2025 रोजी झाशी जिल्ह्यातील बाबिना पोलीस स्टेशन परिसरात घडली. मृतदेह 22 सप्टेंबर रोजी जंगलात सापडला. अवघ्या 24 तासांत पोलिसांनी मृताची ओळख पटवली आणि तपास पूर्ण केला.3. ओम प्रकाश रायकवार यांची पार्श्वभूमी काय आहे?ओम प्रकाश रायकवार हा झाशीचा रहिवासी होता. 12 वर्षांपूर्वी त्याने मध्य प्रदेशातील निवारी येथील जयकुंवरशी पळून जाऊन लग्न केले. लग्नानंतर दिल्लीत संसार थाटला, आणि 3 वर्षांपूर्वी झाशीला परत आला. तो झाशीतील पेट्रोल पंपाजवळील सुलभ कॉम्प्लेक्समध्ये काम करत होता.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Immoral Relationship Husband Wife Immoral Relationship With Sister In Law Wife Killed Husband Lustful Husband Uttar Pardesh Crime

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

தினசரி ராசிபலன்: புரட்டாசி 9 - இன்று இந்த 4 ராசிகளுக்கு புதிய வாய்ப்புகள் பிறக்கும்...!தினசரி ராசிபலன்: புரட்டாசி 9 - இன்று இந்த 4 ராசிகளுக்கு புதிய வாய்ப்புகள் பிறக்கும்...!September 25 Today Rasipalan: புரட்டாசி மாதம் 9ஆம் நாளான இன்று (செப்டம்பர் 25), 12 ராசிகளுக்கான பலன்களை பார்க்கலாம்.
Read more »

CBSE 10 ஆம், 12 ஆம் வகுப்பு பொதுத்தேர்வு தேதிகள் வெளியீடு; முழு அட்டவணை இதோCBSE 10 ஆம், 12 ஆம் வகுப்பு பொதுத்தேர்வு தேதிகள் வெளியீடு; முழு அட்டவணை இதோCBSE 2026 ஆம் ஆண்டுக்கான தேர்வு அட்டவணை தற்போது அதிகாரப்பூர்வ இணையதளத்தில் வெளியிடப்பட்டுள்ளது. தற்போது வெளியிடப்பட்டுள்ள தற்காலிக அட்டவணையின்படி, CBSE 10 ஆம் வகுப்பு மற்றும் 12 ஆம் வகுப்பு தேர்வுகள் பிப்ரவரி 17 முதல் ஜூலை 15, 2026 வரை நடைபெறும்.
Read more »

एनएसई पर यूनिक निवेशकों की संख्या 12 करोड़ के पार, महिलाओं की हिस्सेदारी 25 प्रतिशत हुईएनएसई पर यूनिक निवेशकों की संख्या 12 करोड़ के पार, महिलाओं की हिस्सेदारी 25 प्रतिशत हुईएनएसई पर यूनिक निवेशकों की संख्या 12 करोड़ के पार, महिलाओं की हिस्सेदारी 25 प्रतिशत हुई
Read more »

12 राज्यों में यूरेनियम का बड़ा भंडार12 राज्यों में यूरेनियम का बड़ा भंडारजुलाई में 12 राज्यों के 47 स्थानों पर यूरेनियम के बड़े भंडार का पता चला। एएमडी के अनुसंधान के बाद, केंद्रीय विज्ञान और प्रौद्योगिकी मंत्री ने इसकी जानकारी दी।
Read more »

नवरात्र बना आस्था का संगम, देवी मंदिरों में उमड़ रहे श्रद्धालुअकेले विंध्यवासिनी धाम में दर्शन के लिए अब तक 12 लाख श्रद्धालु पहुंच चुके हैं
Read more »

தினசரி ராசிபலன்: புரட்டாசி 10 - இன்று எந்தெந்த ராசிக்கு சாதகமான நாள்?தினசரி ராசிபலன்: புரட்டாசி 10 - இன்று எந்தெந்த ராசிக்கு சாதகமான நாள்?September 26 Today Rasipalan: புரட்டாசி மாதம் 10ஆம் நாளான இன்று (செப்டம்பர் 26), 12 ராசிகளுக்கான பலன்களை பார்க்கலாம்.
Read more »



Render Time: 2026-04-02 14:59:49