...तर पैसा, इच्छा असूनही कार खरेदी करता येणार नाही, कारण...; महाराष्ट्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत

No Parking No Car In Mumbai News

...तर पैसा, इच्छा असूनही कार खरेदी करता येणार नाही, कारण...; महाराष्ट्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत
Pratap SarnaikPratap Sarnaik Latest NewsMumbai Traffic Congestion News
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 116 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 71%
  • Publisher: 63%

NO Parking NO Car Policy: महाराष्ट्र सरकार देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात (एमएमआर) नो पार्किंग नो कार धोरण लागू करू शकते.

तर पैसा, इच्छा असूनही कार खरेदी करता येणार नाही, कारण.; महाराष्ट्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत NO Parking NO Car Policy: महाराष्ट्र सरकार देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात नो पार्किंग नो कार धोरण लागू करू शकते.

...तर पैसा, इच्छा असूनही कार खरेदी करता येणार नाही, कारण...; महाराष्ट्र सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत NO Parking NO Car Policy: महाराष्ट्र सरकार देशाची आर्थिक राजधानी मुंबईसह संपूर्ण महानगर प्रदेशात नो पार्किंग नो कार धोरण लागू करू शकते.मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये पार्किंगची व्यवस्था ही अडचणीची ठरत आहे. शहरांची व्याप्ती वाढत असताना कमी जागेच्या अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळं शहरांमध्ये पार्किंगचा वाद हा काही कालांतराने डोके वर काढत असतो. पार्किंगची ही समस्या असतानाच एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. या अहवालानुसार मुंबईसह राज्यातील रस्त्यांवर प्रति चौरस किमीनुसार बिजिंग, शांघाय आणि टोकिया या जागतिक महानगरांपेक्षाही जास्त वाहने धावताहेत. यावर उपाय म्हणून शासनाने एक धोरण तयार केल्याची माहिती समोर आली आहे. राज्यात वाहन पार्किंगची मोठे डोकेदुखी निर्माण झाली आहे. त्यावर उपाय म्हणून शासनाने एकात्मिक पार्किंग धोरण तयार केले आहे. या धोरणानुसार पार्किंगसाठी जागा असेल, तरच कार खरेदी करता येणार आहे. हे धोरण आता तयार झाले असून, त्याचे सादरीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर 100 दिवस कृती आराखडा कार्यक्रमात करण्यात आले आहे. मुंबईत प्रति चौरस किमी 8,508 वाहने आहेत. वाहनांचा आकडा बीजिंगमध्ये 389, शांघायमध्ये 849 आणि टोकियोमध्ये 1,800 एवढा आहे. या आकडेवारीमुळे त्यामुळे मोठी लोकसंख्या असलेल्या जागतिक शहरांच्या तुलनेत मुंबईतील वाहनसंख्या खूपच जास्त असल्याचे स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राची वाहन घनताही प्रति चौरस किमी 1293 वाहने एवढी आहे.वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे वाहतूक कोंडीसह वायुप्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी परिवहन विभागाने हे पार्किंग धोरण तयार केले. नव्या पार्किंग धोरणाच्या निमित्ताने समोर आलेली ही आकडेवारी गंभीर असून याबाबत राज्य सरकारला तातडीने उपाययोजना कराव्या लागणार असल्याचे मत आता तज्ज्ञांमध्ये व्यक्त होत आहे. दरम्यान, चेन्नईने एक पार्किंग धोरण आणले आहे, ज्यामध्ये नवीन वाहन नोंदणीसाठी पार्किंग प्रूफ अनिवार्य करण्याची शिफारस केली आहे. खासगी वाहनांचा वापर रोखण्याच्या उद्देशाने, या योजनेत पार्किंग व्यवस्थापन युनिट, नियुक्त क्षेत्रे आणि परिवर्तनीय शुल्क समाविष्ट आहेत. हा उपक्रम जबाबदार कार मालकीला प्रोत्साहन देतो आणि शहरी राहणीमान सुधारण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीला प्रोत्साहन देतो. मुंबईतील वाहतूक कोंडी आणि प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी कोस्टल रोड अलीकडेच खुला करण्यात आला आहे. याशिवाय, सरकार मेट्रोच्या विस्तारावर लक्ष केंद्रित करत आहे. काल, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी जलवाहतूक वाढवण्याचा सल्ला दिला होता.मुंबई बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pratap Sarnaik Pratap Sarnaik Latest News Mumbai Traffic Congestion News No Car Without Parking Space No Parking No Car In Maharashtra Mumbai Car Buying Rules News

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी...'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी...'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावाBeef Party Hrithik Roshan: पाकिस्तानी खेळाडूने केवळ हृतिकच नाही तर एका प्रसिद्ध गायकाचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
Read more »

मोदी 'निवृत्तीच्या उंबरठ्यावर' म्हणत UBT नं दिला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, '...मूर्खपणा विरोधकांनी करु नये'मोदी 'निवृत्तीच्या उंबरठ्यावर' म्हणत UBT नं दिला बिनशर्त पाठिंबा! म्हणाले, '...मूर्खपणा विरोधकांनी करु नये'Uddhav Thackeray Shivsena Supports PM Modi: पहलगामचा दहशतवादी हल्ला विसरता येणार नाही. पाकिस्तान हा कमजोर, कमकुवत देश आहे, असं ठाकरेंच्या शिवसेनेनं म्हटलं आहे.
Read more »

'पुन्हा कधीच पाकिस्तानात जाणार नाही', 'या' खेळाडूची शपथ; दुसरा तर बाळासारखा रडला; कारण...'पुन्हा कधीच पाकिस्तानात जाणार नाही', 'या' खेळाडूची शपथ; दुसरा तर बाळासारखा रडला; कारण...India Pakistan War PSL News: भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थिती चिघळल्यानंतर पाकिस्तान प्रिमिअर लीगसाठी गेलेल्या परदेशी खेळाडूंची गाळण उडाली
Read more »

'देशातील छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा; तौक्ते, फयानपेक्षा मोठ्या वादळांचा नाही होणार परिणाम''देशातील छत्रपती शिवरायांचा सर्वात मोठा पुतळा; तौक्ते, फयानपेक्षा मोठ्या वादळांचा नाही होणार परिणाम'Chhatrapati Shivaji Maharaj statue: मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते आधी पुतळ्याचं पूजन करण्यात आलं..
Read more »

'आई मला रात्रभर...', सायना नेहवालच्या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे? स्वतः दिला आठवणींना उजाळा'आई मला रात्रभर...', सायना नेहवालच्या यशामागे तिच्या आईची किती मेहनत आहे? स्वतः दिला आठवणींना उजाळाSaina Nehwal: सायना नेहवाल ही केवळ एक बॅडमिंटनपटू नाही, तर देशातील लाखो मुलींसाठी प्रेरणास्रोत आहे. तिच्या यशामागे तिच्या आईचे योगदान अमूल्य आहे.
Read more »

Fact Check : खरंच Cancel बटण 2 वेळा दाबल्यावर ATM PIN चोरी होत नाही? RBI ने स्वतः सांगितला यामगचं सत्यFact Check : खरंच Cancel बटण 2 वेळा दाबल्यावर ATM PIN चोरी होत नाही? RBI ने स्वतः सांगितला यामगचं सत्यATM Card Tips : सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही ATM गेल्यावर आपला कोणताही व्यवहार करण्यापूर्वी हे एक बटण 2 वेळा दाबलं तर ATM PIN चोरी होणार नाही.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:02:59