Beef Party Hrithik Roshan: पाकिस्तानी खेळाडूने केवळ हृतिकच नाही तर एका प्रसिद्ध गायकाचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी.'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा Beef Party Hrithik Roshan : पाकिस्तानी खेळाडूने केवळ हृतिकच नाही तर एका प्रसिद्ध गायकाचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.
'हृतिकच्या कार्यक्रमात 'बीफ पार्टी', हिंदू देवतांचा अपमान अन् खलिस्तानी...'; पाकिस्तानी क्रिकेटरचा दावा Beef Party Hrithik Roshan: पाकिस्तानी खेळाडूने केवळ हृतिकच नाही तर एका प्रसिद्ध गायकाचं नाव घेत काही गंभीर आरोप केले आहेत.पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दिनेश कानेरियाने बॉलिवूड अभिनेता हृतिक रोशनबद्दल धक्कादायक दावा केला आहे. हृतिक नुकताच अमेरिका दौऱ्यावर होता. याच दौऱ्यासंदर्भात कानेरियाने हृतिक रोशनने खसित्तानी विचाराचे कट्टरतावादी असलेल्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याचा आरोप केला आहे. भारत सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या व्यक्ती उपस्थित असलेल्या कार्यक्रमाला हृतिकने हजेरी लावल्याचा आरोप कानेरियाने केला आहे.हृतिक रोशन उपस्थित असलेल्या या कार्यक्रमादरम्यान 'गोमांसा पार्टी'ही झाली आणि या ठिकाणी हिंदू देवी-देवतांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप कानेरियाने केला आहे. भारतामधील प्रसिद्ध गायक शान हा पुढील महिन्यामध्ये याच ग्रुपबरोबर कार्यक्रम करणार असल्याने याबद्दलही कानेरियाने चिंता व्यक्त केली आहे. कानेरियाने केलेल्या दाव्यांमुळे सर्वच स्तरामधून संताप व्यक्त होताना दिसत आहे.हृतिकच्या कार्यक्रमाबद्दल चिंता व्यक्त करताना कानेरियाने,"त्याने कट्टरतावाद्यांबरोबरच भारत सरकारने काळ्या यादीत टाकलेल्या लोकांसोबत कार्यक्रम आयोजित केलेला. त्या ठिकाणी बीफ पार्टी झाली आणि भारतीय देवी-देवतांचा प्रचंड अपमान करण्यात आला. पुढील महिन्यात याच ग्रुपबरोबर शान कार्यक्रम सादर करणार आहे. मी भारतीय गृहमंत्रालयाकडे या प्रकरणात कठोर कारवाई करावी अशी मागणी करतो," असं म्हणत पोस्ट केली आहे.कानेरियाने केलेल्या दाव्यावर हृतिक किंवा शान किंवा त्यांच्यावतीने कोणीही कोणतीही प्रतिक्रिया नोंदवलेली नाही. कानेरिया हा हिंदू धर्मीय असून पाकिस्तानी क्रिकेट संघाकडून खेळणारा तो केवळ दुसरा आणि बिगरमुस्लीम सातवा खेळाडू आहे.याच महिन्याच्या सुरुवातीला हृतिक रोशनच्या अमेरिका दौऱ्यावरुन चाहत्यांनी नाराजी व्यक्त केलेली. या दौऱ्याच्या नियोजनामध्ये अनेक त्रुटी होत्या. अनेकांनी तिकिटांसाठी 1.2 लाख रुपये भरल्यानंतरही हृतिकला भेटून देण्याचं आश्वासन असताना साधं त्याला पाहताही आलं नाही असंही म्हटलेलं.या कार्यक्रमाच्या ठिकाणी गोमांस आणि मद्य विक्री करण्यात आल्याचे फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांनी संताप व्यक्त केलेला. 10 एप्रिल रोजी स्तंभलेखक विवेक बन्सलने या कार्यक्रमाच्या ठिकाणचे फोटो शेअर केलेले ज्यामध्ये बीफ समोसा दिसत होता. तसेच मद्यविक्रीचा व्हिडीओही त्याने पोस्ट केलेला. It is nothing short of outrageous that on the sacred occasion of Sri Ram Navami, Hrithik Roshan’s shows in the U.S. reportedly featured liquor-fueled gatherings and even a beef party—disgracefully masked as Holi celebrations.रंगोत्सव नावाने होस्टनमध्ये राम नवमीनिमित्त 6 एप्रिल रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला हृतिकने हजेरी लावलेली.
Disrespect Hindu Deities Ex Pakistani Cricketer Danish Kaneria Slams Hrithik Roshan
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
AI ची मदत, 100 CCTV, फिल्मी पाठलाग अन्..; 36 लाख चोरणाऱ्याला मुंबई पोलिसांकडून 12 तासात अटकCrime News Mumbai Police Sucess: पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्यानंतर त्यांनी तातडीने तपास सुरु केला. पोलिसांनी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली.
Read more »
'गुजरातच्या नेत्यांना...'; अमित शाहांनी औरंगजेबच्या कबरीचा केलेला 'तो' उल्लेख ऐकून राऊतांचा संतप्त सवालSanjay Raut On Amit Shah Speech: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शनिवारी रायगड किल्ल्यावर आयोजित कार्यक्रमात केलेल्या भाषणावरुन राऊतांनी साधला निशाणा.
Read more »
मुर्शिदाबाद हिंसा: BJP का बड़ा दावा- घर छोड़कर भाग रहे हैं हिंदू; अब तक 150 गिरफ्तारMurshidabad Violence: High Court ने CAPF तैनात करने का आदेश दिया, अगली सुनवाई 17 अप्रैल को
Read more »
क्या पाकिस्तानी सेना में भर्ती हो सकते हैं हिंदू?क्या पाकिस्तान की सेना में हिंदू भर्ती हो सकते हैं और अगर ऐसा हो तो अभी पाकिस्तान में कितने हिंदू सैनिक अपनी सेवाएं दे रहे हैं.
Read more »
'मैं बीफ खाने के लिए उतावली हो गई, तोड़ा मां का वादा'कंगना रनौत ने बीफ खाने की बात कही थी।
Read more »
Hrithik Roshan: पाकिस्तानी क्रिकेटर ने लगाया ऋतिक पर आरोप, कहा- एक्टर के इवेंट में हुई बीफ पार्टी, कार्रवाई होपाकिस्तान के पूर्व क्रिकेटर दानिश कनेरिया ने बॉलीवुड अभिनेता ऋतिक रोशन पर बड़ा इल्जाम लगाया है। दानिश ने ऋतिक के हाल ही में अमेरिका में किए गए प्रदर्शन की सार्वजनिक रूप से आलोचना की
Read more »
