Fact Check : खरंच Cancel बटण 2 वेळा दाबल्यावर ATM PIN चोरी होत नाही? RBI ने स्वतः सांगितला यामगचं सत्य

ATM Card Tips News

Fact Check : खरंच Cancel बटण 2 वेळा दाबल्यावर ATM PIN चोरी होत नाही? RBI ने स्वतः सांगितला यामगचं सत्य
ATM Cancel Button Security TrickCancel Button ATM MythATM Card Safety Tips
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 59 sec. here
  • 10 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 55%
  • Publisher: 63%

ATM Card Tips : सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही ATM गेल्यावर आपला कोणताही व्यवहार करण्यापूर्वी हे एक बटण 2 वेळा दाबलं तर ATM PIN चोरी होणार नाही.

Fact Check : खरंच Cancel बटण 2 वेळा दाबल्यावर ATM PIN चोरी होत नाही? RBI ने स्वतः सांगितला यामगचं सत्य ATM Card Tips : सोशल मीडियावर असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही ATM गेल्यावर आपला कोणताही व्यवहार करण्यापूर्वी 'हे' एक बटण 2 वेळा दाबलं तर ATM PIN चोरी होणार नाही.

सोशल मीडियाच्या या युगात कोणताही मेसेज क्षणार्धात व्हायरल होतो. असाच एक अनोखा मेसेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असा दावा केला जात आहे की, जर तुम्ही एटीएममध्ये व्यवहार करण्यापूर्वी दोनदा Cancel बटण दाबले तर तुमचा एटीएम पिन चोरीला जाणार नाही. महत्त्वाचं म्हणजे हा मेसेज आरबीआयचा हवाला देत शेअर केला जात आहे. हा मेसेज किती खरा आहे आणि त्याबाबत Fact Check RBI ने स्वतः केला आहे.एटीएमध्ये गेल्यानंतर, 'Cancel' बटण दाबल्यानंतरच कोणतीही कृती करावी असा मेसेज होता. पण सत्य असं आहे की, तुम्ही तुमचे कार्ड पैसे काढण्यासाठी आतमध्ये घातले असेल आणि काही कारणास्तव तुम्हाला व्यवहार पुढे करायचा नसेल, तर 'Cancel' बटण दाबल्याने प्रक्रिया थांबते. परंतु तुम्ही Cancel बटण दाबून कोणतीही ATM PIN चोरी रोखू शकत नाही. पीआयबी फॅक्ट चेकने म्हटले आहे की, सोशल मीडियावर व्हायरल होणारा हा संदेश पूर्णपणे खोटा आहे. एटीएम मशीनचे कॅन्सल बटण दाबण्याचा तुमचे कार्ड सुरक्षित ठेवण्याशी काहीही संबंध नाही. आरबीआयने असे कोणतेही निर्देश दिलेले नाहीत.प्रथम एटीएम मशीनमध्ये स्किमर बसवले आहे का ते तपासा.अज्ञात ठिकाणी असलेल्या एटीएम टाळा. व्यवहार पूर्ण न करता एटीएममधून बाहेर पडण्यापूर्वी रद्द करा दाबा, परंतु तुम्ही असे केले म्हणून कार्ड सुरक्षित राहील असे गृहीत धरणे चुकीचे आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

ATM Cancel Button Security Trick Cancel Button ATM Myth ATM Card Safety Tips How To Protect ATM Card From Fraud Cancel Button Hack In ATM Real Or Fake ATM Skimming Prevention Tips ATM Card Fraud Prevention 2025 Press Cancel Twice

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Fact Check: भारतीय सेना ने धुआं-धुआं की पाकिस्तान की चौकी, इस्लामाबाद तक पहुंची गूंज?Fact Check: भारतीय सेना ने धुआं-धुआं की पाकिस्तान की चौकी, इस्लामाबाद तक पहुंची गूंज?पहलगाम आतंकी हमले के बाद, सोशल मीडिया पर एक पुराने वीडियो को गलत दावे के साथ शेयर किया जा रहा है। वीडियो में भारतीय सेना द्वारा पाकिस्तानी चौकी पर गोलाबारी करने का दावा किया गया है, जो कि पूरी तरह से झूठा है। यह वीडियो चार साल से इंटरनेट पर मौजूद है।
Read more »

देशभरातील ATM दोन ते तीन दिवस बंद राहणार; व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे सत्य काय?देशभरातील ATM दोन ते तीन दिवस बंद राहणार; व्हायरल व्हॉट्सअ‍ॅप मेसेजचे सत्य काय?PIB Fact Check: देशभरातील एटीएम दोन ते तीन दिवस बंद राहणार? तुम्हाला पण आलाय का असा मेसेज, जाणून घ्या त्यामागील सत्य
Read more »

PIB Fact Check: क्या NSA अजीत डोभाल ने दिया पाकिस्तान साइबर हमले का कोई मैसेज?PIB Fact Check: क्या NSA अजीत डोभाल ने दिया पाकिस्तान साइबर हमले का कोई मैसेज?PIB Fact Check: क्या NSA अजीत डोभाल ने दिया पाकिस्तान साइबर हमले का कोई मैसेज? जान लें इस खबर की सच्चाई
Read more »

Explained: पाकला मिळाले 8542 कोटी रुपये; भारताने प्रस्तावावर 'नाही' असं मतदान का केलं नाही?Explained: पाकला मिळाले 8542 कोटी रुपये; भारताने प्रस्तावावर 'नाही' असं मतदान का केलं नाही?Explained Why IMF Help Pakistan Even After India Objection: पाकिस्तानने आर्थिक मदत मिळण्यासाठी केलेल्या प्रयत्नांना भारताने सुरुवातीपासून विरोध केला होता. मात्र भारताने नाही असं मतदान का केलं नाही? समजून घ्या...
Read more »

खरंच शिर्डीच्या साई संस्थानकडे सोनं ठेवायला जागा नाही एवढं सोनं आहे का? समोर आलं सत्यखरंच शिर्डीच्या साई संस्थानकडे सोनं ठेवायला जागा नाही एवढं सोनं आहे का? समोर आलं सत्यShirdi Sai Baba Temple Gold: साई संस्थानकडे दान म्हणून मिळालेलं सोनं ठेवण्यासाठी जागा नसल्याच्या बातम्या सध्या चर्चेत असतानाच संस्थानने काय म्हटलं आहे पाहूयात...
Read more »

उत्तर भारतावर धुळीची चादर, महाराष्ट्रात कार पाऊस-गारपिटीचा इशारा; मान्सूनआधी देशभरात हवामानाचं थरारनाट्यउत्तर भारतावर धुळीची चादर, महाराष्ट्रात कार पाऊस-गारपिटीचा इशारा; मान्सूनआधी देशभरात हवामानाचं थरारनाट्यWeather News : भारतीय उपखंडामध्ये सध्या सातत्यानं हवामानबदल होत असून, प्रांतानुसार हे बदल होत असल्याचं स्पष्ट होत आहे....
Read more »



Render Time: 2026-04-02 22:41:30