Maharashtra Assembly Election: महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काय घडत आहे? या निवडणुकीनंतर राज्यात काय घडणार यासंदर्भातील काही अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत. राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात...
Maharashtra Assembly Election : महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुकीदरम्यान काय घडत आहे? या निवडणुकीनंतर राज्यात काय घडणार यासंदर्भातील काही अंदाज संजय राऊत यांनी व्यक्त केले आहेत. राऊत यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात.
..संजय राऊत यांनी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसंदर्भात 12 भाकितं व्यक्त केली आहेत. यात भाजपा काय काय करु शकते हे सांगतानाच एकनाथ शिंदे आणि अजित पवारांना सूचक इशारा राऊतांनी दिलाय. ते नेमकं काय म्हणालेत पाहूयात...उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते तसेच प्रवक्ते संजय राऊत यांनी 'सामना'मधील 'रोखठोक' सदरातून सध्याच्या निवडणुकीमध्ये काय चित्र दिसत आहे? तसेच या निवडणुकीमध्ये काय काय घडू शकतं याबद्दलचे 12 मुद्दे मांडलेत. हे मुद्दे कोणते ते पाहूयात...तसेच, महाराष्ट्राच्या निवडणुकीची सूत्रे गुजरातच्या हाती गेली आहेत. असे कधीच घडले नव्हते, असं राऊत यांचं म्हणणं आहे. राऊत यांच्या दाव्यानुसार, महाराष्ट्राची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, पण याबाबत फारसा संताप दिसत नाही.महायुतीतील प्रमुख नेत्यांत ‘लाडकी बहीण’ योजनेचे श्रेय लाटण्याची धडपड सुरू आहे, पण फक्त 1500 रुपये महिना या भावात बहिणींची मते मिळतील हा भ्रम तुटेल. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ कोण? शिंदे, फडणवीस की अजित पवार? यावर लोकांत चेष्टा सुरू आहे, असंही राऊत म्हणाले. महाराष्ट्रात मोदी-शहा विशेष लक्ष घालतील. महाराष्ट्रात पराभव झाला तर दिल्लीतील कुबड्यांचे सरकार कोसळू शकते, असं राऊत यांनी म्हटलं आहे. हरयाणाप्रमाणे महाराष्ट्रातही अपक्ष व लहान पक्षांच्या उमेदवारांना शिंदे-फडणवीसांकडून रसद पुरवली जाईल, अशी शक्यता राऊत यांनी व्यक्त केली आहे. शिंदे व अजित पवारांचे राजकीय अस्तित्व 23 नोव्हेंबरनंतर संपलेले असेल, असं राऊत म्हतण आहेत. महाराष्ट्रात एक अतिभ्रष्ट सरकार सत्तेवर आहे व भ्रष्ट मार्गाने सत्ता राखण्याच्या प्रयत्नात आहे. हे घडता कामा नये, अशी अपेक्षा राऊतांनी व्यक्त केली आहे. तोंड वाकडं न करता सलग एक महिना खा मूड आलेले मूग; शरीरात दिसतील 6 आश्चर्यकारक बदल, वजन झटक्यात होईल कमी'हा' देश आहे फक्त 12 किलोमीटर लांब, लोक राहतात 200 मीटर रुंदीमध्ये; आहे फक्त एक हॉस्पिटल आणि पोलिस स्टेशन
Maharashtra Vidhan Sabha Election Maharashtra Vidhan Sabha Nivadnuk महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
डीजीपी के चयन पर उत्तराखंड सरकार ले रही विधिक परामर्श, फाइनल हुए तीन नामUttarakhand New DGP उत्तराखंड सरकार डीजीपी के चयन के लिए संघ लोक सेवा आयोग द्वारा भेजे गए तीन नामों पर विचार कर रही है। इनमें आइपीएस दीपम सेठ डॉ.
Read more »
10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?
Read more »
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येमुळे राजकारणात खळबळ; कोण काय म्हणाले?राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचे नेते आणि माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या झाली आहे. सर्व पक्षीय राजकीय नेत्यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. जाणून घेऊया कोणता नेता काय म्हणाला?
Read more »
'मला फक्त एक खून माफ करा', भर सभेत राज ठाकरे असं का म्हणाले?मला एक खून माफ करा, राज ठाकरेंचं गोरेगावमधील मनसे कार्यकर्ता मेळाव्यात मिश्किल वक्तव्य.
Read more »
EWS आरक्षण मुद्दे पर MP लोक सेवा आयोग और मध्य प्रदेश सरकार को नोटिस, हाईकोर्ट ने दो हफ्ते में मांगा जवाबमध्य प्रदेश में EWS आरक्षण से ओबीसी, एससी और एसटी वर्ग को हटाने के खिलाफ हाईकोर्ट में याचिका दायर की गई है। युवतियों का कहना है कि यह असंगत और भेदभावपूर्ण है। कोर्ट ने मामले की अगली सुनवाई के लिए 11 नवंबर 2024 को तारीख तय की। सरकार और लोक सेवा आयोग से जवाब मांगा गया...
Read more »
करणी सेनेकडून लॉरेन्स बिष्णोईला ठार करणाऱ्याला ₹1,11,11,111 चं बक्षीस, म्हणाले...Lawrence Bishnoi : बाबा सिद्दीकी यांच्या हत्येची जबाबदारी घेणाऱ्या लॉरेन्स बिष्णोई गँगविरोधात करणी सेनेनं ठाम भूमिका घेत उघड आव्हान दिलं आहे...
Read more »
