10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या

10 Rupees Coin News

10 रुपयांच नाणं पाठवेल तुरुंगात! कसं? ते जाणून घ्या
RBI10 Rupees CoinIF YOU ARE NOT ACCEPT 10 RUPEE COIN
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 102 sec. here
  • 9 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 65%
  • Publisher: 63%

10 Rupees Coin: 10 रुपयांच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर?

Updated: Oct 5, 2024, 02:39 PM ISTआपल्या प्रत्येकाने चलनात असलेले दहा रुपयांचे नाणे नक्की पाहिले असेल. तुमच्यापैकी अनेकांच्या खिशात, पाकिटात आता 10 रुपयांचं नाणं असेल. पण हेच नाण तुरुंगात जाण्यासाठी कारणीभूत ठरेल असं कोणी सांगितलं तर? हो.

हे खरं आहे. काय आहे नक्की 10 रुपयाच्या नाण्याचं प्रकरणं? यामुळे ग्राहकांना तुरुंगात जाण्याची भीती का दाखवली जातेय? सविस्तर जाणून घेऊया.10 रुपयांच्या नाण्याच्या अनेक डिझाइन्स नकली आहेत, अशी अफवा सोशल मीडियात पसरली आहे. 10 रुपयांचं नाणं स्वीकारलं जात नाही, अशीदेखील अफवा पसरवणयात आली आहे. या अफवेवर लोक विश्वास ठेवू लागले आहेत. त्यामुळे दुकानदारांपासून, मोठे व्यापारी, काही ठिकाणी बस कंडक्टरसुद्धा 10 रुपयांचं नाण घ्यायला मागत नाहीत. तसेच अनेकजण 10 रुपयांच नाण बाळगण्यास मागत नाहीत.अशा अफवांचे खंडन करण्यासाठी आरबीआयने महत्वाचे निर्णय घेतले आहेत. आरबीआयच्या गाईडलाइन्सनंतर, परिवनह कर्मचाऱ्यांनी 10 रुपयांचे नाणे स्वीकारण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. अनेक प्रकारे जागृकता केल्यानंतरही याचा हवा तसा परिणाम पाहायला मिळाला नाही. त्यामुळे सर्वसाधारण जनतेमध्येदेखील याबद्दल गोंधळ निर्माण झाला आहे. 10 रुपयांचं नाण चलनात आहे पण ते स्वीकारण्यास कोणी तयार होत नाही. भारतीय चलन स्वीकारण्यास नकार दिलात तर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, हेच अनेकांना माहिती नाही. 10 रुपयांचं नाण न स्वीकारणाऱ्यांवर काय कारवाई होऊ शकते? याबद्दल माहिती करुन घेऊया.देशातील अनेक शहरांमधील दुकानदार 10 रुपयांचं नाणं स्वीकाले जात नाहीत. यामुळे सर्वसामांन्यांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. 10 रुपयांचं नाण नकली आहे किंवा चलनात नाही, अशी अफवा पसरली आहे. पण असे करणे कायदेशीर गुन्हा आहे. 10 रुपयांचं नाण स्वीकारण्यास नकार दिलेल्यांची तुम्ही तक्रार करु शकता. या गुन्ह्यासाठी संबंधिताला शिक्षा होऊ शकते.भारतीय दंड संहिताचे कलम 489 ए ते 489 ई नुसार नाण्यांची बोगस छपाई, नकली नोट किंवा नाण्याचे चलन किंवा नाणे स्वीकारण्यास मनाई करणे गुन्हा आहे. या कलमानुसार दंड आणि कारावस किंवा दोन्ही होऊ शकतं. कोणी तुमच्याकडून भारतीय चलन घेण्यास नकार देत असेल तर पुराव्यांसह तुम्ही त्याच्याविरोधात कारवाई करु शकता.नाणं स्वीकारण्यास मनाई करणाऱ्या व्यक्तीविरोधात तुम्ही गुन्हा दाखल करु शकता. त्यांच्याविरोधात भारतीय चलन अधिनियम आणि आयपीसीच्या कलमाअंतर्गत कारवाई केली जाऊ शकते. याप्रकरणी रिझर्व्ह बॅंकेतदेखील गुन्हा दाखल केला जाऊ शकतो. यानंतर दुकानदार किंवा नाणं घेण्यास मनाई करणाऱ्याविरोधात कारवाई केली जाते.भारत20 वर्ष लहान अभिनेत्रीसोबत 39 वर्षीय रणवीर सिंग करणार रोमान...

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

RBI 10 Rupees Coin IF YOU ARE NOT ACCEPT 10 RUPEE COIN JAILED Due To Nor Accept 10 Rupees Coin What Issue Of 10 Rupees Coin Why Not Accept 10 Rupees Coin

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

आज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीआज धावणार कोल्हापूर-पुणे ‘वंदे भारत’; चेअर कार, एक्झिक्युटिव्ह तिकिटांची किंमत, वेळापत्रक... पाहा A to Z माहितीVande Bharat Train: कोल्हापुरातून वंदे भारत ट्रेन आजपासून धावणार आहे. या ट्रेनचे वेळापत्रक व तिकिटाचे दर कसे आहेत जाणून घ्या
Read more »

Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागचा राजा विसर्जनास मार्गस्थ गिरगावातही मिरवणुकांना सुरुवातMumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागचा राजा विसर्जनास मार्गस्थ गिरगावातही मिरवणुकांना सुरुवातMumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...
Read more »

उच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याउच्चांकी दरवाढीनंतर आज सोनं झालं स्वस्त; 18,22 आणि 24 कॅरेटचे दर जाणून घ्याGold Price Today: सोन्या-चांदीच्या दरात आज पुन्हा एकदा घट झाली आहे. आज काय आहेत सोन्याचे भाव जाणून घ्या
Read more »

Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पाऊस पाठ सोडेना, उकाडा कमी होईना; राज्यातील हवामानात का होतायत झपाट्यानं बदल?Maharashtra Weather News : पावसाचा मुक्काम आणखी किती दिवस? जाणून घ्या हवामान विभागाचं यावर काय म्हणणं...
Read more »

Horoscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसHoroscope : 'या' 5 राशीच्या लोकांना होणार अचानक धनलाभ, असा असेल आजचा दिवसआजचा दिवस कसा असेल जाणून घ्या, कारण तसा दिनक्रम तयार करणे फायदेशीर ठरेल.
Read more »

महाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्यामहाराष्ट्राला मिळाल्या आणखी 3 वंदे भारत, कोणते जिल्हे जोडणार, स्थानके किती? सर्वकाही जाणून घ्याMaharashtra Gets Three New Vande Bharat Trains: महाराष्ट्राला तीन नव्या वंदे भारत एक्स्प्रेस मिळाल्या आहेत. कोणत्या मार्गावर धावणार किती असतील स्थानके सर्वकाही जाणून घ्या
Read more »



Render Time: 2026-04-01 20:21:55