Mumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी...
Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागचा राजा विसर्जनास मार्गस्थ; गिरगावातही मिरवणुकांना सुरुवात Mumbai Ganapati Visarjan Celebration Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? जाणून घ्या मुंबई प्रशासनानं कशी केलीय तयारी.
..10 दिवसांचा पाहुणचार स्वीकारल्यानंतर लाडका बाप्पा आता सर्वांचा निरोप घेण्यास सज्ज झाला आहे. सर्वत्र कल्ला असणारं आणि गजबजाटाचं वातावरण, घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर आता पुन्हा एकदा त्यांच्या दिनचर्येमध्ये व्यग्र होणार आहे. गणपतीबाप्पाच्या विसर्जनासाठी अर्थात अनंत चतुर्दशीला निघणाऱ्या विसर्जन मिरवणुकांसाठी आता मुंबई पोलीस प्रशासन, वाहतूक पोलीस आणि पालिका प्रशासन सज्ज झाले असून, नागरिकांनाही या प्रसंगी सहकार्य करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 10 दिवसांनंतर बाप्पा निरोप घेणार असल्यामुळं अर्थातच अनेकांच्याच भावना दाटून आल्या आहेत, त्यामुळं पुढच्या वर्षी लवकर या... अशी प्रार्थना करत आज या बाप्पांना निरोप दिला जात आहे.Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: पुष्पवृष्टीनं न्हाऊन निघाल्या गणेमूर्ती तेजुकायाचा राजा गणेश मंडळाच्या श्रींच्या मूर्तीवर श्रॉफ बिल्डिंग येथे सुरेख पुष्पवृष्टी. दृश्य मन मोहणारी.लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाच्या मुख्य प्रवेशद्वारावर तोबा गर्दी झाली असून, मंडळाचं मुख्य प्रवेशद्वार तोडून भाविकांनी गणपतीपुढे जाण्याचा प्रयत्न केला आहे. या भागामध्ये सध्या प्रचंड गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टीवर सर्वांच्या नजरा चिंचपोकळी इथं असणाऱ्या श्रॉफ बिल्डींग पुष्पवृष्टी मंडळाच्या माध्यमातून आता इथून जाणाऱ्या सर्व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांवर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. इथं प्रथम परळच्या महाराजावर पुष्पवृष्टी करण्यात येणार आहे. यानंतर या मार्गावरून अनेक गणपतींच्या विसर्जन मिरवणुका पुढे जातील.Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: लालबागच्या रस्त्यांवर गुलालाची उधळण अनेक सार्वजनिक मंडळांचे गणपती विसर्जनास निघाले असल्यामुळं लालबाग परिसरात गणपती बाप्पा मोरया चाच जयघोष. रस्त्यांवर गुलालाची उधळण आणि ढोल ताशांचा गजर.Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: मुंबईचा राजा, राजा तेजुकायाचा विसर्जनासाठी मार्गस्थ लालबागमधील मानाचे गणपती विसर्जनासाठी मार्गस्थ. मुंबईच्या राजामागोमाग तेजुकायाचा राजाही विसर्जनास निघाला. ढोलताशांच्या गजरात गणपती विसर्जनासाठी असंख्य भाविकांची गर्दी...'लालबागचा राजा'च्या विसर्जन मिरवणुकीला होणारी गर्दी पाहता या मिरवणुकीसाठी 5 हजार पोलीस जागोजागी तैनात करण्यात आले आहेत. यामध्ये काही संवेदनशील भागांचाही समावेश आहे.सुखकर्ता दु:खहर्ता... अशा आरतीच्या नादात गणेशगल्लीच्या गणरायाची आरती संपन्न झाली असून, शेकडो गणेशभक्तांनी एका सुरात आरती गात गणरायाला आळवलं. पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत गणरायाला निरोप देण्यासाठी हे भक्त सज्ज झाले आणि श्रींच्या विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली.कोस्टल रोड : मुंबईकरांचा प्रवास सुकर होण्यासाठी कोस्टल रोड 18 सप्टेंबरपर्यंत सुरूच राहणार आहे. मरीन ड्राइव : एन एस रोडच्या उत्तरेकडील वाहतूक गरज पडल्यास इस्लाम जिमखान्यावरून कोस्टल रोडमार्गे वळवण्यात येईल. ईस्टर्न फ्रीवे : पी डी’मेलो रोड, CSMT जंक्शन, प्रिंसेस स्ट्रीट या मार्गांवर वाहतुकीचे कोणतेही निर्बंध नाहीत. दक्षिण मुंबईमध्ये नाथालाल पारेख मार्ग, कॅप्टन प्रकाश पेठे आणि रामभाऊ साळगावकर मार्ग वाहतुकीसाठी बंद असतील.Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: शहरातील विविध भागांतून गणेशभक्तांची लालबागमध्ये गर्दी मुंबई आणि उपनगरांतून अनेक गणेशभक्तांनी लालबाग परळची वाट धरत या भागांमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. पहाटेपासूनच इथं ढोलताशा पथकं, ब्रास बँड पथकं आणि मोठ्या संख्येनं गणेश भक्त लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दाखल झाले आहेत.Mumbai Ganapati Visarjan 2024 Live Updates: किती वाजता सुरू होणार विसर्जन मिरवणुका? मुंबईतील मानाच्या अशा गणपतींच्या विसर्जन मिरवणुका साधारण 8 ते 9 वाजण्याच्या सुमारास सुरू होणार आहेत. तिथं गिरगावममधील गणपतींच्या मिरवणुकांची सुरुवात मात्र काशीही उशिरानं होणार आहे. मुंबईचा राजा अशी ओळख असणाऱ्या गणेशगल्लीच्या गणरायाची विसर्जन मिरवणूक सकाळी 8 वाजता सुरू होणार असून, ही मिरवणूक डॉ. एस एस राव मार्ग, जीजीभाई लेन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, चिंचपोकळी पुलावरून थेट बकरी अड्डा इथून एस ब्रिजला उजवं वळण घेऊन संत गाडगे महाराज चौकातून निघेल. तिथून पुढं नायर रुग्णालय, मुंबई सेंट्रल, डी बी मार्ग, लॅमिंटन रोड मार्गे गिरगाव चौपाटी इथं दाखल होईल. इथं श्रींच्या मूर्तीचं विसर्जन होणार आहे.गिरणी कामगारांसाठी सरकारकडून खूषखबर, फक्त इतक्या लाखात मिळणार हक्काची घरंनागपूर हादरलं! घरात घुसून 8 वर्षाच्या मुलीसोबत नको तो प्रकार, लाजीरवाणी घटनाफार्ट थांबवून ठेवणे शरीरासाठी घातक! तज्ज्ञांकडून समजून घ्या पोटातील हवा बाहेर काढणं का महत्त्वाचं?भरत गोगावलेंनी सोडली मंत्रीपदाची आशा, 'आता विस्तार झाला तरी कोणी घेणार नाही'
Mumbai Ganpati Visarjan Celebration Live Mumbai Ganpati Vasarjan Mirvanuk Live Updates Lalbaugh Cha Raja Ganpati Visarjan Rally Mumbai Ganesh Visarjan 2024 LIVE Ganesh Utsav 2024 Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Visarjan 2024 Photos Ganesh Visarjan 2024 Videos Ganesh Visarjan 2024 In Mumbai Ganesh Visarjan 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024 गणेश विसर्जन 2024 गणेश विसर्जन शुभेच्छा गणेश विसर्जन शुभेच्छा मराठी
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Lalbaugcha Raja 2024: अनंत अंबानी ने लालबाग के राजा को अर्पित किया सोने का मुकुट; पढ़ें कितना है वजन और कीमतLalbaugcha Raja 2024 गणपति बप्पा मोरया के साथ मुंबई के लालबागचा राजा का फर्स्ट लुक गुरुवार को गणेश चतुर्थी से पहले जारी किया गया। हर साल मुंबई के लालबागचा राजा का बेसब्री से इंतजार किया जाता है। मुंबई के लालबागचा राजा के मस्तक पर 16 करोड़ का मुकुट आकर्षण का मुख्य केंद्र बना हुआ है। मैरून रंग की पोशाक पहने बप्पा की एक झलक देखकर भक्त मंत्रमुग्ध हो...
Read more »
Ganesh Chaturthi 2024: लालबागचा राजा Mumbai से कैसे पहुंचे Delhi? Ganesh Chaturthi 2024: मुंबई के लाल बागचा राजा तो मशहूर हैं ही लेकिन दिल्ली में भी एक लाल बागचा राजा हैं. अब सवाल है कि वो मुंबई से दिल्ली तक कैसे पहुंचे? हमारी सहयोगी प्राची तिवारी ने इस खास पंडाल का जायज़ा लिया. देखिए ये रिपोर्ट
Read more »
'बेबी जॉन' की रिलीज से पहले वरुण, एटली ने लालबागचा राजा के किए दर्शन'बेबी जॉन' की रिलीज से पहले वरुण, एटली ने लालबागचा राजा के किए दर्शन
Read more »
भास्कर अपडेट्स: पंजाब में NIA की रेड, खालिस्तान समर्थक सांसद अमृतपाल के रिश्तेदारों के ठिकानों पर सर्च जारीBreaking News Live Updates; thane gas leak | Delhi Mumbai Jaipur Bhopal News
Read more »
भास्कर अपडेट्स: गुजरात के गांधीनगर में 8 लोग मेशवो नदी में डूबे, मरने वाले सभी एक ही गांव केBreaking News Live Updates; Gujarat Drowning | Delhi Mumbai Jaipur Bhopal News
Read more »
Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या... पुण्यातील मानाचे गणपती निघालेGanapati Visarjan Celebration Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.
Read more »
