Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या... पुण्यातील मानाचे गणपती निघाले

Ganesh Utsav 2024 News

Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुढच्या वर्षी लवकर या... पुण्यातील मानाचे गणपती निघाले
Ganesh Chaturthi 2024Ganeshotsav 2024Ganesh Utsav
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 183 sec. here
  • 47 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 224%
  • Publisher: 63%

Ganapati Visarjan Celebration Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत.

Ganapati Visarjan Celebration Live Updates: गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या जयघोषात आज राज्यात बाप्पाला मनोभावे निरोप देण्यात येणार आहेत. Maharashtra Ganesh Visarjan Celebration Live Updates: लाडका बाप्पा आज निरोप घेणार आहे.

बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांमध्ये आज जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळणार आहे. मुंबईप्रमाणेच पुण्यातही बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकींना मोठी गर्दी असते. पुण्यातील दगडुशेठ हलवाई गणपती आणि मानाच्या पाच गणपतींची आज मोठ्या जल्लोषात विसर्जन मिरवणुक निघणार आहे. तसंच, नागपूरसह राज्यातील इतर जिल्ह्यातही विसर्जन मिरवणुकांचा उत्साह पाहायला मिळणार आहे.काहीच वेळात पुण्यातील विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होते. उपमुख्यमंत्री अजित पवार खासदार मुरलीधर मोहोळ मंत्री चंद्रकांत पाटील मंडई चौकात उपस्थित. मानाचा पहिला कसबा गणपती आल्यानंतर मिरवणुकीला सुरुवात होईल.Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा तुळगी बागेचा चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणुक भागीरथातुन निघणार पुण्याचा तुळगी बागेचा चौथ्या मानाच्या गणपतीची मिरवणुक जग्गनाथ पुरीची प्रतिकृती असलेल्या भागीरथातुन निघाणार आहे. यासाठीची जय्यत तयारी करण्यात आलीय यावेळी रांगोळी फुलांच्या पायघड्या सोबतच भागीरथाची आकर्षक सजावट करण्यात आली असुन श्रींची मूर्ती चांदीच्या दागिन्यांनी सजविण्यात आलीयGanapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा मानाचा पहिला कसबा गणपतीच्या मिरवणूकीला सुरुवात पुण्यातील मानाचा पहिला गणपती असलेल्या कसबा गणपतीची चांदीच्या पालखीतून मिरवणूक काढत पारंपारीक वाद्याच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे,Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा दुसरा मानाचा गणपती तांबडी जोगेश्वरी; चांदीच्या पालखीतून मिरवणूक निघणार पुण्यातील मानाचा दुसरा गणपती असलेल्या तांबडी जोगेश्वरी गणेश मंडळाची काही वेळातच विसर्जन मिरवणुक सुरु होणारा असून लाडक्या बाप्पाची चांदीच्या पालखीतून आकर्षक सजावट करत मिरवणुक सुरु होणार आहे, पारंपारिक वाद्यांच्या गजरात लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणारसार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात लोकमान्य टिळकांनी केली. सध्या पुण्याच्या रस्त्यांवर एक चिमुकला लोकमान्य टिळक बनला आहे. सर्वांचे लक्ष हा वेधून घेत आहे. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे असं म्हणत हा चिमुकला रस्त्यावर फिरत आहे. विसर्जन मिरवणुकीसाठी आलेले सर्वच जणांना या चिमुकल्या बरोबर फोटो काढण्याचा मोह आवरत नाही.विसर्जन मिरवणुकीत अग्रभागी असणारा तुकाराम माळी तालीम मंडळाचा गणपती मिरवणूक मार्गावर आला आहे.थोड्याच वेळात मिरवणुकीला सुरुवात.Ganapati Visarjan Celebration Live Updates: पुण्याचा तिसरा मानाचा गणपती राजा गुरुजी तालीम; सुर्यरथातुन मिरवणुकीसाठी सज्ज पुण्याचा राजाची सुर्यरथातुन मिरवणुक निघणार असुन सुर्यरथ आकर्षक फुलमाळांनी सजविण्यात आला असुन रांगोळीच्या पायघड्या आणि गुलालाची उधळण करत गुरुजी तालीम मंडळाच्या मिरवणुकीला काहीच वेळात सुरुवात होणार असुन यामध्ये गुलालाची उधळण मुख्य आकर्षण रहाणारGanapati Visarjan Celebration Live Updates: बारामतीत तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती बारामती शहरातील विजयनगर युवा प्रतिष्ठान गणेशोत्सव मंडळाच्या वतीने तृतीयपंथीयांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली आहे. तृतीयपंथीयांनाही समाजात समानतेची वागणूक मिळावी. यासाठी मंडळाच्या वतीने तृतीय पंथीयांचा आरतीचा सन्मान देऊन त्यांचा अनोखा सन्मान करण्यात आला आहे.Ganapati Visarjan Celebration Live Updates: कोल्हापुरात विसर्जन मिरवणुकीसाठी जय्यत तयारी कोल्हापुरात देखील गणेश विसर्जन मिरवणुकीची जय्यत तयारी करण्यात आली आहे. मिरजकर तिकटी, महाद्वार रोड या पारंपारिक मुख्य मिरवणूक मार्गासह सार्वजनिक मंडळासाठी तीन मार्ग तयार करण्यात आले आहेत. शहरातील इराणी खाणीतच गणेश विसर्जन केले जाणार आहे, पंचगंगा नदीत सार्वजनिक गणेश मूर्तीचे विसर्जन होऊ नये यासाठी महानगरपालिकेने नदी घाट कडे जाणारा रस्ता बॅरॅकेट्स लावून आडवीले आहेतमुस्लिमांची नोंदणी नवीन मतदार यादीमध्ये नको, शिंगणापूर ग्रामपंचायतीचा तुघलकी ठरावमहायुतीच्या जागावाटपाचं सूत्र ठरलं? लोकसभेचा स्ट्राईक रेट ठरणार विधानसभेचा फॉर्म्युलामासिकपाळी दरम्यान, नव्हती मंदिरात जाण्याची परवानी! ईशा देओल म्हणाली... Anant Chaturdashi 2024 : अनंत चतुर्दशीवर पंचकची सावली! 'अशी' करा गणपतीची उत्तरपूजा; जाणून घ्या विसर्जन मुहूर्त, मंत्र अन् प्रार्थनाAnant Chaturdashi 2024: अनंत चतुर्दशी का साजरी केली जाते? 'या' दिवशी अनंत सूत्र बांधण्याचे अगणित फायदे!

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Ganesh Chaturthi 2024 Ganeshotsav 2024 Ganesh Utsav Ganesh Chaturthi Ganeshotsav Ganesh Utsav 2024 News In Marathi Ganesh Utsav 2024 Photos Ganesh Utsav Photo Ganesh Utsav 2024 Videos Ganesh Visarjan 2024 Photos Ganesh Visarjan 2024 Videos Ganesh Visarjan 2024 In Mumbai Ganesh Visarjan 2024 In Maharashtra Ganesh Mandal Ganesh Chaturthi 2024 Web Stories Ganpati Utsav 2024 गणेशोत्सव 2024 गणेश चतुर्थी 2024 गणेश उत्सव 2024 गणेश उत्सव गणेश चतुर्थी गणेशोत्सव घराचा गणेश सेलिब्रेशन फोटो गणेश उत्सव 2024 फोटो गणेश उत्सव 2024 व्हिडिओ गणेश चतुर्थी 2024 फोटो गणेश चतुर्थी 2024 मुंबई महाराष्ट्र गणेश चतुर्थी 2024 गणेश मंडळ गणेश चतुर्थी 2024 वेब स्टोरीज गणपती उत्सव 2024 गणपती बाप्पा मोरया Ganpati Festival 2024 गणेश विसर्जन 2024 गणेश विसर्जन शुभेच्छा गणेश विसर्जन शुभेच्छा मराठी गणेश विसर्जन मराठी शुभेच्छा संदेश गणेश विसर्जन शुभेच्छा संदेश गणपती विसर्जन 2024 स्टेटस गणपती विसर्जन 2024 ग्रीटिंग्स गणपती विसर्जन 2024 वॉलपेपर गणपती विसर्जन 2024 फोटो

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

श्रीकृष्ण जन्माष्टमी आज: मथुरा में ब्रह्ममुहूर्त में हुई मंगला आरती; द्वारका में रात 2.30 बजे तक खुले रहेंग...श्रीकृष्ण जन्माष्टमी आज: मथुरा में ब्रह्ममुहूर्त में हुई मंगला आरती; द्वारका में रात 2.30 बजे तक खुले रहेंग...Mathura Vrindavan Krishna Janmashtami 2024 Celebration Live Photos Videos Update; Follow Banke Bihari, Banshidhar, Shrinathji, Shri Krishna Math, Shrijagannath, Dwarkadhish, Balgopal, Sanwariya Seth Janmashtami 2024 Darshan Updates On Dainik Bhaskar (दैनिक...
Read more »

'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...'आईची तब्येत खूप बिघडलीय, लवकर या' डॉक्टर घरी येताच तरुणीने कपडे काढले आणि...एका तरुणीने डॉक्टरला फोन करत आपल्या आईची तब्येत बिघडली असल्याचं सांगत लवकर घरी येण्यास सांगितलं. मी घरी एकटीच असून काही सूचत नाही, मला मदतीची गरज असल्याचं या मुलीने डॉक्टरला सांगतिलं. मुलगी खूप घाबरली असल्याचं वाटल्याने डॉक्टर तिच्या घरी पोहोचले. पण..
Read more »

जगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमानजगातील सर्वात मोठ्या मुस्लीम देशात 700 वर्षांपासून होतेय गणपतीची आराधना! धगधगत्या ज्वालामुखीवर बाप्पा विराजमानइंडोनेशियातल्या बहुतांश हिंदू देवतांच्या मंदिरांमध्ये गणपती बाप्पा आढळून येतात. मुख्य म्हणजे इंडोनेशियन चलनातल्या वीस हजारांच्या नोटेवरही गणपती बाप्पा आहेत.
Read more »

IND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर या खेळाडूने टाकला रुमालIND vs BAN : टेस्ट सिरीजसाठी लवकर टीम इंडियाची घोषणा; विकेटकिपरच्या जागेवर या खेळाडूने टाकला रुमालIndia vs Bangladesh squad announcement : येत्या 19 सप्टेंबरपासून टीम इंडिया आणि बांगलादेश यांच्यात कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. त्यासाठी आता लवकरच टीम इंडिया जाहीर होणार आहे.
Read more »

धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?धोक्याची कल्पना असताना सुनीता विल्यम्स यांना टेस्टिंग स्पेसक्राक्टमधून अंतराळात का पाठवले? NASA ने चुकीचा निर्णय का घेतला?बोईंगच्या स्टारलाईनर अकार्यक्षम ठरले आहे. यामुळे आता थेट पुढच्या वर्षी म्हणजे 2025 मध्ये SpaceX च्या क्रू ड्रॅगनद्वारे सुनीता विल्यम्स यांना पृथ्वीवर आणण्यात येईल.
Read more »

Pune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंदPune Ganesh Visarjan 2024 : पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! अनंत चतुदर्शीला गणपती मिरवणुकांसाठी शहरातील 17 रस्ते बंदPune Ganesh Visarjan 2024 : 10 दिवसांच्या पाहुणचारानंतर अनंत चतुर्दशीला मंगळवारी 17 सप्टेंबरला बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. त्यामुळे यादिवशी घराबाहेर पडण्यापूर्वी गैरसोय टाळण्यासाठी कोणते रस्ते बंद असणार आहे जाणून घ्या.
Read more »



Render Time: 2026-04-01 23:29:33