मनसेकडून मुंबईत संघटनेत होणार मोठे फेरबदल होणार आहेत. राज ठाकरेंनी केंद्रीय समित्यांना काम न करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
'.त्यांना तात्काळ पक्षातून हाकलून काढा', उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरे ंचा मोठा निर्णय मनसे कडून मुंबईत संघटनेत होणार मोठे फेरबदल होणार आहेत. राज ठाकरे ंनी केंद्रीय समित्यांना काम न करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.
'....त्यांना तात्काळ पक्षातून हाकलून काढा', उद्धव ठाकरेंसोबतच्या युतीच्या चर्चांदरम्यान राज ठाकरेंचा मोठा निर्णय मनसेकडून मुंबईत संघटनेत होणार मोठे फेरबदल होणार आहेत. राज ठाकरेंनी केंद्रीय समित्यांना काम न करणाऱ्यांना पक्षातून काढून टाकण्याचा आदेश दिला आहे.मुंबई महापालिका निवडणुकीआधी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे युती करतील की नाही यासंदर्भात वेगवेगळे अंदाज लावले जात आहे. दोन्ही नेत्यांनी याबाबत सकारात्मकता दर्शवली असली तरी त्यावर अधिकृत भाष्य केलं नाही. मुंबई महापालिकेवर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचं वर्चस्व असून, राज ठाकरेंसोबत युती केल्यास जागावाटप कसं करावं याचा तिढा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यातच आता राज ठाकरेंनी पालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून तयारी सुरु केली आहे. काम न करणाऱ्यांना थेट पक्षातून काढून टाकण्याचा आदेश त्यांनी दिला आहे. मनसेकडून मुंबईत संघटनेत मोठे फेरबदल होणार आहेत. काम न करणाऱ्या विभाग अध्यक्षांना तसंच शाखाध्यक्षांना नारळ देण्यात येण्याची शक्यता आहे. 24 जूनला याबाबतीत सविस्तर अहवाल राज ठाकरेंना देण्यात येणार आहे. जुलैच्या पहिल्या आठवड्यात फेरबदल आणि नवीन नेमणूका जाहीर होतील. मुंबई महापालिकेच्या दृष्टीने राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. काम न करणाऱ्यांना काढून टाका व तात्काळ पर्यायासह 24 जूनला अहवाल सादर करा असा आदेश त्यांनी केंद्रीय समित्यांना दिला आहे. मनसेत अनेक विभागात पर्याय शोधणे सुरू आहे.पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसेना भवन येथे नेते, जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख यांच्या बैठकीला सुरूवात झाली आहे. बैठकीला संजय राऊत, अंबादास दानवे, भास्कर जाधवही उपस्थित आहेत. आदित्य ठाकरेही बैठकीला पोहोचले आहेत. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक तयारीच्या दृष्टीने बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. रात्री आमदार, खासदारांची बैठक आणि स्नेहभोजन वांद्रेतील ताज लँड्स एंड हॉटेलला होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बैठक होत आहे. पक्षाच्या वतीने जिल्हाप्रमुख आणि संपर्कप्रमुख यांना सूचना केल्या जात आहेत. सचिव अनिल देसाई पक्षाच्या सूचना पदाधिकाऱ्यांना सांगत आहेत.
Maharashtra Navnirman Sena मनसे राज ठाकरे
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
...तर बाळासाहेबांनी मोदींना मिठी मारली असती; जाहीर सभेत अमित शाहांचं विधानAmit Shah Digs At Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या पक्षावर निशाणा साधताना अमित शाहांनी बाळासाहेब ठाकरेंचा उल्लेख केला.
Read more »
भारतातील जमीन खरेदी-विक्रीचा 117 वर्षे जुना कायदा रद्द होणार आणि... सरकारचा मोठा निर्णयभारत सरकाने मोठा निर्णय घेतला आहे. भारतातील जमीन खरेदी-विक्रीचा 117 वर्षे जुना कायदा रद्द होणार आहे.
Read more »
राज ठाकरेंचं सोनाली बेंद्रेंवर क्रश होतं? सोनालीने अखेर सोडले मौन...राज ठाकरेंसोबतच्या नात्यावर पहिल्यांच अभिनेत्री सोनाली बेंद्रेने मौन सोडलं आहे. यावेळी ती स्पष्टच म्हणाली की....
Read more »
मुंब्रा रेल्वे दुर्घटनेनंतर मोठा निर्णय! जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार; अशी असेल नवी ट्रेनMumbra Train Mishap: मुंब्रामध्ये झालेल्या रेल्वे दुर्घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. जानेवारी 2026 पासून नव्या ट्रेन सेवेत येणार आहेत.
Read more »
सर्वात मोठी बातमी! उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंना घातलेल्या 'या' अटींमुळे तुटली भावा-भावांची युती?Conditions To Raj Thackeray By Uddhav Thackeray: राज ठाकरे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर शिंदेंच्या शिवसेनेचा मोठा दावा
Read more »
राज ठाकरेंना नेमका काय प्रस्ताव द्यायचा? उद्धव ठाकरेंसमोर मोठा पेच; 'त्या' एका गोष्टीवरुन अडलंय युतीचं घोडंठाकरे बंधुंच्या युतीची चर्चा जोर धरत असतांनाच अचानकपणे फडणवीस-राज ठाकरेंची भेट झाली आणि या युतीच्या चर्चांमध्ये माशी शिंकली
Read more »
