India vs Pakistan BJP Slams Sanjay Raut: राऊत यांनी भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादववर कठोर शब्दांमध्ये टीका केल्यानंतर भाजपाने राऊतांवर निशाणा साधलाय.
India vs Pakistan BJP Slams Sanjay Raut: भारताने पाकिस्तानला पराभूत करत आशिया चषक स्पर्धा जिंकल्यानंतर पाकिस्तानी मंत्र्याच्या हातून चषक स्वीकारण्यास नकार दिला. यावरुन खासदार संजय राऊत यांनी भारतीय कर्णधार सुर्यकुमार यादववर निशाणा साधल्यानंतर आता महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीने राऊतांना कठोर शब्दांमध्ये उत्तर दिलं आहे.
सुर्यकुमारची पाठराखण करत कठोर शब्दांमध्ये भाजपाने राऊतांना सुनालं आहे. राऊत काय म्हणाले?भारताने ट्रॉफी न स्वीकारल्याच्या प्रकरणाची चर्चा असतानाच खासदार संजय राऊत सुर्यकुमार यादवरवरच संतापले असून भारतीय जनतेला भारतीय संघाने मूर्खात काढल्याचं म्हटलं आहे. राऊतांनी आशिया चषकाची ट्रॉफी जेव्हा पहिल्यांदा समोर आणण्यात आली त्यावेळी आठ संघांचे कर्णधार एकत्र आलेले तेव्हाचा व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यावेळी आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष असलेल्या नक्वींसोबत सुर्यकुमारने हस्तांदोलन केल्याचं व्हिडीओत दिसत आहे. याच व्हिडीओवरुन राऊतांनी सगळे वरपासून खालीपर्यंत नाटकं करत असल्याचा टोला लगावला आहे.मालिकेच्या सुरुवातीला, 15 दिवसांपूर्वी त्याने पाकिस्तानी मंत्री मोहसीन नक्वी यांच्याशी हस्तांदोलन केले आणि फोटो काढला. आता हे लोक देशासाठी एक शो करत आहेत! जर तुमच्या रक्तात इतकी देशभक्ती असती तर तुम्ही पाकिस्तानसोबत सामन्यात सामील झाले नसते. हे वरपासून खालपर्यंत नाटक आहे, असं राऊत यांनी पोस्ट करत म्हटलं आहे. तसेच पुढे बोलताना राऊत यांनी, भारताची जनता मूर्ख आहे, असं राऊतांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.सीरीज़ की शुरुआत में, 15 दिन पहले, पाकिस्तान के मंत्री मोहसिन नकवी के साथ हाथ भी मिलाया ,फोटो खिंचवायाअभी ये लोग देश को नौटंकी दिखा रहे है!इतनी राष्ट्रभक्ती आपके खुन में थी तो पाकिस्तान के साथ मैदान में नही उतरना था,उपर से नीचे तक ड्रामा ही ड्रामा ।की जनता मूर्ख है pic.twitter.com/6SOBhG7lPP— Sanjay Raut September 29, 2025भाजपाचा राऊतांवर हल्लाबोलराऊत यांनी केलेल्या या टीकेवरुन भाजपाने खोचक टीका केली आहे. आशिया कपमध्ये पाकिस्तानचा पराभव केला.तिन्ही सामन्यांत धूळ चारण्याचे काम केले. ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे दुबईच्या मैदानात दाखवून दिलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात हा नवा भारत आहे, पाकचे बाप कोण हे संपूर्ण जगाला उत्तर मिळालं आहे, असं भाजपाचे प्रसारमाध्यम समन्वयक नवनाथ बन यांनी यांनी म्हटलं आहे. भांडूपमध्ये बसून राऊत बोलत होते, सामना बघितला नाही कोणी! जवळपास 100 कोटी लोकांनी सामना बघितला आहे. खरे देशप्रेमी आम्ही आहोत आणि तुम्ही देशद्रोही आहात हे सिद्ध झालंय, असंही बन म्हणाले. संजय राऊत हे हरिस रौफसंजय राऊत काल रात्री रडत होते. भारताचा विजय झाल्याने त्यांच्या दांड्या गुल झाल्या आहेत. हारिस रौफ आहेत संजय राऊत! विमान रोज उडतं आणि पडतं. हारिस रौफला कसं उत्तर दिलंय हे दिसलंय. सैनिकांनी जसा जल्लोष केला तसा भारतीयांनी जल्लोष केला. भारताने जगाला दाखवलं आहे भारत काय आहे, असंही बन यांनी राऊतांवर निशाणा साधताना म्हटलं आहे. वरपासून खालीपर्यंत सगळेजण नाटकं करत आहेत या राऊतांच्या टीकेला उत्तर देताना बन यांनी, नाटकं संजय राऊत करतात. सट्ट्यात त्यांचे पैसे गेलेत. पाकिस्तानचा तुमचा डीएनए आहे का? हा सवाल आहे, असंही बन यांनी म्हटलंय. तुम्ही फुटकी कवडीदेखील...धूळ चारण्याचे काम केले, भारत खेळला नसता तर पाकिस्तान विजयी झाला असता. सुर्यकुमारने आपले मानधन भारतीय सैन्यांना दिलंय. संजय राऊतांनी आपलं मानधन दिलंय का? फुटकी कवडी देखील त्यांनी दिली नाही. मानधन तुमचं द्या, फुकट गप्पा मारु नका, असा सल्ला बन यांनी राऊतांना दिला आहे.जय शाह यांनी आपल्या देशाचे नाव उंचावलेसंजय राऊत महाराष्ट्र सुज्ञ आहे, तुम्ही मुर्खासारखी बडबड करता. भाजप काय आहे? हे जनतेला माहिती आहे. तीन वेळा सरकार देशात निवडून आलं आहे, सोबतच राज्यात देखील आलंय.तुम्ही वायफळ बडबड करु नका. जय शाह यांनी आपल्या देशाचे नाव उंचावले आहे, मात्र तुम्ही आल्यापासून मविआच्या दांड्या गुल करण्याचे काम करत आहात, असा टोला बन यांनी लगावला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षाला आणखी खड्ड्यात घालण्याचे काम करत आहात. बाळासाहेबांचे विचार धुळीला मिळवत आहेत, असंही बन म्हणालेत.
India Vs Pakistan Final Asia Cup 2025 Asia Cup Final 2025 Asia Cup Final News India Vs Pakistan Asia Cup 2025 India Vs Pakistan Score IND VS PAK Asia Cup 2025 IND Vs Pak PAK Vs IND Asia Cup 2025 IND VS PAK IND VS PAK Match Squad Ind Vs Pak Playing 11 IND Vs PAK Pitch Report Ind Vs Pak Weather Report Ind Vs Pak Scorecard Ind Vs Pak Live Score Asia Cup 2025 IND VS PAK Live Streaming India Vs Pakistan India Asia Cup 2025 Schedule India Asia Cup 2025 Match Dates Shubman Gill Team India Indian Cricket Team India Predicted XI Vs PAK Asia Cup 2025 India Squad Analysis Shubman Gill Asia Cup 2025
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Bihar Elections 2025: बीजेपी ने जारी की बिहार चुनाव समिति की सूची, जानें कौन-कौन है इसमें शामिलBihar BJP issues list of the Election Campaign Committee for the upcoming assembly elections Bihar Elections 2025: बीजेपी ने जारी की बिहार चुनाव समिति की सूची, जानें कौन-कौन है इसमें शामिल
Read more »
Karur Stampede: 39 Dead, TVK Alleges Conspiracy; Tamil Nadu BJP Chief Demands SC ProbeTVK has requested an independent investigation, submitting its petition on Sunday before Justice M. Dhandapani and seeking an urgent hearing.
Read more »
BJP जिला पंचायत अध्यक्ष की मामी की मौत: मेरठ में परिजन बोले- ससुराल वालों ने जहर देकर मारा, पति अस्पताल में...BJP district panchayat president's aunt was poisoned to death;भाजपा जिला पंचायत अध्यक्ष की मामी को जहर देकर मारा
Read more »
Delhi News: दिल्ली भाजपा मुख्याल्य का उद्धाटन करेंगे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, जानें क्या है इसकी खासियतDelhi News: दिल्ली भाजपा मुख्याल्य का उद्धाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, जानें क्या है इसकी खासियत PM Modi will Inaugurate Delhi BJP Office in New Delhi
Read more »
'दसरा मेळावा रद्द करून ते लाखो रुपये...', भाजपाचा ठाकरेंना खोचक सल्ला; 'ते रडगाणं...'Marathwada Flood BJP Slams Uddhav Thackeray: मराठवाड्यातील पूराच्या पार्श्वभूमीवर भाजपाने उद्धव ठाकरेंवर निशाणा साधताना नेमकं काय म्हटलं आहे जाणून घ्या...
Read more »
दिल्ली BJP के नए कार्यालय का उद्घाटन आज: पीएम मोदी शामिल होंगे, ₹2.23 करोड़ की लागत से बना नया ऑफिसDelhi Bharatiya Janata Party (BJP) New Office Headquarters Inauguration Photos Videos Update; Follow PM Modi, Rekha Gupta, JP Nadda Latest News On Dainik Bhaskar.
Read more »
