'धुरंधर'च्या यशामुळे पाकिस्तान हादरला, 'लियारी'संदर्भात केली मोठी घोषणा

Dhurandhar News

'धुरंधर'च्या यशामुळे पाकिस्तान हादरला, 'लियारी'संदर्भात केली मोठी घोषणा
Pakistanधुरंधरपाकिस्तान
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 121 sec. here
  • 7 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 62%
  • Publisher: 63%

Pakistan on Lyari: बॉक्स ऑफिसवर सध्या धुरंधर चित्रपट धुमाकूळ घालत आहे. धुरंधरच्या यशाचे हादरे थेट पाकिस्तानपर्यंत बसत आहेत. यामुळे पाकिस्तानने लियारीसंदर्भात मोठी घोषणा केली आहे.

Pakistan on Lyari: बॉक्स ऑफिसवर सध्या धुरंधर चित्रपट धुमाकूळ घालत आहे. चित्रपटात 1999 ते 2009 दरम्यान प्रामुख्याने कराचीमधील लियारी शहरात घडणाऱ्या घटना दाखवण्यात आल्या आहेत. या चित्रपटाची चर्चा केवळ भारतातच नाही, तर पाकिस्तान ातही होत आहे.

महत्त्वाचं म्हणजे पाकिस्तानात हा चित्रपट प्रदर्शितही झालेला नाही. 5 डिसेंबर रोजी प्रदर्शित झाल्यापासून विक्रमी कमाई करणाऱ्या रणवीर सिंगच्या या चित्रपटाच्या पहिल्या भागात, सिंध प्रांतातील लियारी हा परिसर टोळीयुद्ध, पोलिसांच्या धाडी, अंमली पदार्थांची तस्करी, शस्त्रास्त्रांची स्पर्धा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे दहशतवादाने ग्रासलेला एक हिंसक परिसर म्हणून दाखवण्यात आला आहे.धुरंधर चित्रपटात भारताने ज्याप्रकारे लियारी शहर दाखवलं आहे, त्यावरुन साहजिकच पाकिस्तानमधील अधिकारी नाराज झाले आहेत. आदित्य धार याने या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे, ज्याने आधी युरी चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लियारीबद्दलच्या भारतीय कथानकाला प्रत्युत्तर देण्यासाठी, सिंध माहिती विभागाने आता मोठी घोषणा केली आहे. पुढील महिन्यात मेरा लियारी नावाचा एक चित्रपट प्रदर्शित करणार आहेत, जो या शहराचे वास्तववादी चित्र दाखवेल आणि भारताचे दावे फेटाळून लावेल. गैरसमज पसरवल्याने वास्तव पुसलं जाऊ शकत नाही. लियारी हे संस्कृती, शांतता आणि लवचिकतेचे प्रतीक आहे तर हिंसेचे नाही. धुरंधर जरी अपप्रचार करत असला, तरी मेरा लियारी लवकरच अभिमान आणि समृद्धीची खरी कहाणी सांगेल. #मेरालियारी चित्रपट जानेवारी 2026 मध्ये प्रदर्शित होत आहे. लियारीविरुद्धचा भारतीय अपप्रचार कधीही यशस्वी होणार नाही, असं सिंध माहिती विभागाने एक्स पोस्टमध्ये म्हटलं आहे.Misrepresentation cannot erase reality. Lyari stands for culture, peace, and resilience—not violence. While Dhurandhar spreads propaganda, Mera Lyari will soon tell the authentic story of pride and prosperity.#MeraLyari movie releasing in January 2026. Indian propaganda… pic.twitter.com/bWDVbMYuz0— Sindh Information Department December 13, 2025धुरंधरमध्ये रणवीर सिंगने हमजा अली माझारीचं पात्र साकारलं आहे, जो रॉ एजंट आहे. जो पाकिस्तानात पोहोचतो आणि अखेरीस लयारी शहरात जातो. कराची शहराने टोळीयुद्धाच्या अनेक घटनांमुळे पाकिस्तानमधील सर्वात धोकादायक शहर म्हणून कुप्रसिद्धी मिळवली होती आणि त्यामुळे लयारी हे शहर टोळीच्या कारवायांनी विशेषतः प्रभावित झाले होते असे म्हटले जाते.कराचीमधील सर्वात कुख्यात गुन्हेगारांपैकी एक असलेल्या रहमान डकैतची भूमिका धुरंधरमध्ये अक्षय खन्नाने साकारली आहे. तो लयारीमधूनच आपले गुन्हेगारी साम्राज्य चालवत असे. दुसऱ्या बाजूला पोलीस अधीक्षक चौधरी अस्लम खान होते, ज्यांना कराचीमधील सर्वात धाडसी पोलिसांपैकी एक मानले जात असे आणि ज्यांना एकट्याच्या बळावर लयारीमधून सर्व टोळ्यांना समूळ नष्ट करायचे होते.सिंध माहिती विभाग मेरा लियारी जानेवारीमध्ये प्रदर्शित करू शकतो. पण धुरंधर चित्रपटाचे निर्मातेच बाजी मारताना दिसत आहेत. कारण या चित्रपटाचा दुसरा भाग 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Pakistan धुरंधर पाकिस्तान

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Pakistan News in Hindi: Latest पाकिस्तान समाचार, Pakistan Today NewsPakistan News in Hindi: Latest पाकिस्तान समाचार, Pakistan Today NewsPakistan News in Hindi: Find Latest Pakistan News, पाकिस्तान न्यूज़, पाकिस्तान समाचार, Breaking News Pakistan and Today’s Top Pakistan news in hindi on Dainik Jagran
Read more »

कश्मीर में सेना का एक्शन, 4 आतंकियों के घर ढहाए: जलशक्ति मंत्री बोले- पाकिस्तान को एक बूंद पानी नहीं देंगे;...कश्मीर में सेना का एक्शन, 4 आतंकियों के घर ढहाए: जलशक्ति मंत्री बोले- पाकिस्तान को एक बूंद पानी नहीं देंगे;...Pahalgam Terror Attack, India Pakistan Airforce, India Pakistan Terrorist Action, PM Modi Amit Shah, Jammu Kashmir, India vs Pakistan War, India Pakistan Conflict, Indus Water Treaty, Indian Air Force, BSF, Pahalgam attack
Read more »

पहलगाम आतंकी हमले की जांच NIA करेगी: सुरक्षाबलों ने कश्मीर में 7 आतंकियों के घर धमाके से ढहाए; ईरान राष्ट्र...पहलगाम आतंकी हमले की जांच NIA करेगी: सुरक्षाबलों ने कश्मीर में 7 आतंकियों के घर धमाके से ढहाए; ईरान राष्ट्र...Pahalgam Terror Attack, India Pakistan Airforce, India Pakistan Terrorist Action, PM Modi Amit Shah, Jammu Kashmir, India vs Pakistan War, India Pakistan Conflict, Indus Water Treaty, Indian Air Force, BSF, Pahalgam attack
Read more »

Pakistan Border इलाके के सभी Petrol Pump किए गए बंद | India Pakistan Tension BREAKING|Shehbaz SharifPakistan Border इलाके के सभी Petrol Pump किए गए बंद | India Pakistan Tension BREAKING|Shehbaz SharifPakistan Border इलाके के सभी Petrol Pump किए गए बंद | India Pakistan Tension BREAKING|Shehbaz Sharif lahoreblast islamabadblast indiapakistantension rawalpindi pakistan OperationSindoor latestnews indianarmy breakingnews latestnews indianarmyattackonpakistan airstrike blastinjammu pakistan pakistanairstrike indiapakistanwar...
Read more »

Earthquake in Pakistan: রুষ্ট প্রকৃতিই নষ্ট করছে পাপী পাকিস্তানকে! ৪ দিনের মধ্যে তৃতীয় ভূমিকম্প! পাকভূমি কি শেষই হয়ে গেল?Earthquake in Pakistan: রুষ্ট প্রকৃতিই নষ্ট করছে পাপী পাকিস্তানকে! ৪ দিনের মধ্যে তৃতীয় ভূমিকম্প! পাকভূমি কি শেষই হয়ে গেল?Pakistan earthquake earthquake in Pakistan earthquake hits Pakistan second quake in three days in the ambience of pakistan india tension
Read more »

Earthquake in Pakistan: ফের রুদ্ররূপ প্রকৃতির! ভূমিকম্পের রক্তচক্ষু বিধ্বস্ত করছে দুষ্ট পাকিস্তানকে! এবার তৃতীয় ভূমিকম্প! পাকভূমি কি শেষই?Earthquake in Pakistan: ফের রুদ্ররূপ প্রকৃতির! ভূমিকম্পের রক্তচক্ষু বিধ্বস্ত করছে দুষ্ট পাকিস্তানকে! এবার তৃতীয় ভূমিকম্প! পাকভূমি কি শেষই?Pakistan earthquake earthquake in Pakistan earthquake hits Pakistan third quake in consecutive days in the ambience of pakistan india tension
Read more »



Render Time: 2026-04-01 20:34:52