Sehwag Slams Foreign IPL Cricketers: भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने (Virender Sehwag) आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे. त्याने परदेशी क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला.
"ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात." 'या' परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला Sehwag Slams Foreign IPL Cricketers: भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे.
"ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात..." 'या' परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला Sehwag Slams Foreign IPL Cricketers: भारताचा माजी दिग्गज सलामीवीर वीरेंद्र सेहवागने आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर संताप व्यक्त केला आहे. त्याने परदेशी क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला.भारताचा माजी दिग्गज सलामीवीर क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवागने आयपीएल खेळणाऱ्या परदेशी खेळाडूंवर जोरदार संताप व्यक्त केला आहे. त्याने दोन परदेशी क्रिकेटपटूंवर जोरदार हल्ला चढवला. सेहवाग म्हणतो की 'ते येतात आणि सुट्टी साजरी करून, मजा करून निघून जातात. ' आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की सेहवाग नक्की कोणावर एवढा नाराज आहे? तर सेहवागने विशेषतः स्फोटक फलंदाज ग्लेन मॅक्सवेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांवर टीका केली आहे. या टीकेचे कारण त्या दोघांची आतापर्यंतची निराशाजनक कामगिरी. मॅक्सवेल हा पंजाब किंग्ज संघाचा भाग आहे आणि लियाम लिव्हिंगस्टोन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळत आहे.आयपीएल 2025 चा 37 वा सामना पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात खेळला गेला, ज्यामध्ये मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टोन प्लेइंग-११ चा भाग नव्हते. सातत्याने खराब कामगिरीमुळे दोघांनाही प्लेइंग-11 मधून वगळण्यात आले. मॅक्सवेलला पंजाब किंग्जने बेंचवर ठेवले तर लिव्हिंगस्टोनला आरसीबीने प्लेइंग-11 मधून वगळले होते.सेहवागने केला संताप व्यक्त क्रिकबझशी बोलताना सेहवागने ग्लेन मॅक्सवेल आणि लियाम लिव्हिंगस्टोन या दोघांवरही राग व्यक्त केला आहे. तो म्हणाला,"मला वाटतं मॅक्सवेल आणि लिव्हिंगस्टोनची भूक संपली आहे. ते इथे सुट्टी साजरी करण्यासाठी येतात आणि नंतर सुट्टी साजरी करून निघून जातात. ते येतात, मजा करतात आणि निघून जातात. संघासाठी लढण्याची इच्छा दिसत नाही." त्याने सांगितले की या हंगामात या दोन्ही खेळाडूंची कामगिरी त्याच्या आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठेमुळे येणाऱ्या अपेक्षांनुसार झाली नाही.आपल्या घातक फलंदाजी आणि सामना जिंकण्याच्या क्षमतेसाठी प्रसिद्ध असलेला ग्लेन मॅक्सवेल या सिजनमध्ये आपली लय शोधण्यासाठी संघर्ष करत आहे. त्याची बॅट जादू दाखवत नाहीये. मॅक्सवेलला पंजाब संघाने 4.2 कोटी रुपयांना खरेदी केले.त्याचप्रमाणे, लियाम लिव्हिंगस्टोन याची देखील कामगिरी देखील अपेक्षेपेक्षा कमी राहिली आहे. त्याच्या बॅटमधून आतापर्यंत फक्त एकच अर्धशतक झळकले आहे. लिव्हिंगस्टोनने 7 सामन्यांमध्ये 17.40 च्या सरासरीने 87 धावा केल्या आहेत. आरसीबीने त्याला 8.75 कोटी एवढ्या मोठ्या रुपयांच्या मोठ्या किमतीत खरेदी केले होते.महाराष्ट्र बातम्या
Virender Sehwag Glenn Maxwell Liam Livingstone
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
हाय व्होल्टेज बैठकीत आदित्य ठाकरे अन् एकनाथ शिंदे आले आमने सामने, अध्यक्षासंमोर म्हणाले 'आधी यांच्या...'मुंबईतील रस्ते कामांबाबत विधानभवनात हायव्होल्टेज बैठक पार पडली. या बैठकीत आदित्य ठाकरे आणि एकनाथ शिंदे आमने-सामने आले होते.
Read more »
आथिया शेट्टी आणि केएल राहुलना मुलीचा जन्म!आथिया शेट्टी आणि केएल राहुल या अभिनेत्यांना 24 मार्च रोजी मुलीचा जन्म झाला आहे.
Read more »
सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे पुरावे मिटवण्यात ठाकरे सरकाराचा सहभाग? विधानसभेत राडा; मोदींचाही उल्लेखMaharashtra Assembly Session Sushant Singh Rajput Case: या प्रकरणावरुन दोन्ही सभागृहांमध्ये जोरदार चर्चा झाली आणि सत्ताधारी-विरोधक आमने-सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं.
Read more »
8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगानंतर केंद्रीय कर्मचाऱ्यांचा पगार किती वाढणार?8th Pay Commission: वेतन आयोग भारतातील केंद्र सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांसाठी पगार, पेन्शन आणि मिळणाऱ्या लाभांमध्ये सुधारणांचा आढावा घेतो आणि शिफारस करतं.
Read more »
शरद पवार कालही दैवत होते आणि आजही दैवत, अजित पवारांच्या विधानाने भुवया उंचावल्या, काका-पुतण्यामध्ये चाललंय काय?राष्ट्रवादीच्या फुटीनंतर शरद पवार आणि अजित पवार या काका-पुतण्यामध्ये मोठं राजकीय वितुष्ट आल्याचं पाहायला मिळालं
Read more »
अल्पवयीन मुलाची हत्या करत मौलवीनं दुकानात पुरला मृतदेह; पाच वर्षांनंतर....; कसा झाला 'दृश्यम' स्टाईल प्रकरणाचा उलगडा?Bhiwandi Crime News : 17 वर्षांचा मुलगा, मौलवी आणि ते दुकान...; हुबेहूब दृश्यम स्टाईल प्रकरणानं भिवंडी हादरली; 5 वर्षे मोकाट होता गुन्हेगार
Read more »
