Maharahstra Breaking News LIVE: राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा ठळक आढावा घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून
Maharahstra Breaking News LIVE: राज्यातील महत्त्वाच्या बातम्यांचा ठळक आढावा घेऊयात या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून Maharahstra Breaking News LIVE: महाराष्ट्रासह देश-विदेशातील बातम्या आणि महत्त्वाचे अपडेट्स या लाइव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेऊयात.
तनिषा भिसे मृत्यू प्रकरणात डॉ घैसास यांच्यावर गुन्हा दाखल. पुणे पोलीस नोटीस पाठवून चौकशीसाठी बोलवणारMaharahstra Breaking News LIVE: मुंबईतील इमारतींचं दर दोन वर्षांनी फायर ऑडिट होणं गरजेचं असल्याचं मत महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. अमित सैनी यांनी व्यक्त केलंय. आंबेडकर भवन समोरील मैदानावर झालेल्या अग्निशमन सेवा सप्ताहाच्या सांगता समारंभात ते बोलत होते.राज्यात उन्हाचा चटका दिवसेंदिवस वाढत चालला असताना मुंबईत सध्या तापमान काही अंशी कमी आहे...मात्र आता दोन दिवस मुंबईकरांची काहिली होणार आहे. मुंबईचं तापमान दोन ते तीन अंशांनी वाढण्याचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांना उकाडा सहन करावा लागणार आहे. तर तिकडे अकोला, नागपूरसाठी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलाय.पुण्यात ओला, उबर आणि रॅपिडो या कॅब्स सरकारमान्य दरानुसारच धावणार आहेत. इंडियन गिग वर्कर्स फ्रंटचे अध्यक्ष केशव क्षीरसागर यांनी जाहीर केलंय. त्यामुळे 1 मे पासून हे नवे दर लागू होणार आहेत.30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल, कोकणातून येणाऱ्या गाड्या ठाण्यापर्यंतच धावणार मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरील फलाटांच्या विस्तारीकरणाचे काम सुरुय. त्यामुळे कोकणातून मुंबईकडे येणा-या रेल्वेगाड्या CSMT ऐवजी ठाण्यापर्यंत धावणार आहेत. त्यामुळे 30 एप्रिलपर्यंत प्रवाशांचे हाल होणार आहेत.शरद पवार आणि अजित पवार तिसऱ्यांदा एकत्र येणारेय. पुण्यात अजित पवार आणि शरद पवार पुन्हा एकत्र दिसणार आहेत .पुण्यातील साखर संकुल इथे होणाऱ्या AI विद्याच्या बैठकीसाठी दोन्ही पवार एकत्र येणारेत... यानिमित्ताने गेल्या 10 दिवसांत दोघांची तिसऱ्यांदा भेट होणार आहे.मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात 28 टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत हा पाणीसाठा जास्त आहे. त्यामुळे सध्या तरी मुंबईकरांवर पाणीटंचाईचं संकट नाही. मात्र तरीही पाणी जपून वापरण्याचं आवाहन महापालिकेकडून करण्यात येतंय.राज्यातील वीज ग्राहकांकडील महावितरणची थकबाकी तब्बल 98 हजार कोटींवर पोहोचली आहे... यामध्ये कृषीपंपांचे 75 हजार कोटी रुपये थकीत असल्याची माहिती समोर आलीय... लोकसभा-विधानसभा निवडणूक प्रचारात सरकारकडून झालेल्या मोफत विजेच्या घोषणामुळे महावितरणने वसुलीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे हा आकडा एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्याचं बोललं जातंयMaharahstra Breaking News LIVE: कोथुर्डे धरणाच्या पाण्याने गाठला तळमहाड, 22 गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार रायगडच्या महाड शहरावर पाणीटंचाईचे संकट घोंगावते आहे. महाड शहराला पाणीपुरठा करणाऱ्या कोथुर्डे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. एप्रिल महिना अर्ध्यावर असतानाच धरणाच्या पाण्यानं तळ गाठलाय. यामुळे महाड शहरासह 22 गावांवर पाणी टंचाईची टांगती तलवार आहे.Maharahstra Breaking News LIVE: जुन्या मुंबई पुणे जुन्या महामार्गावर भीषण अपघात जुन्या मुंबई पुणे महामार्गावर खोपोलीजवळ बोरघाटात भरधाव वेगातील मालवाहतूक ट्रकने एकापाठोपाठ पाच वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बापलेकीचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.डिजिटल रेप म्हणजे काय? इंटरनेटशी अजिबात नाही संबंध; यात गुन्हेगाराला काय होते शिक्षा? जाणून घ्या!भारत सरकारचे 10 मोफत ऑनलाइन कोर्सेस, शिकून भरपूर कमाई करण्याची संधी!'मला तुझ्या सोबत झोपायचंय...' संजय बांगरच्या मुलीसोबत कोणी केलं हे असभ्य वर्तन?IPL करियरची सुरुवात षटकाराने... नंतर 34 धावांवर झाला बाद, 14 वर्षांचा वैभव सूर्यवंशी मैदानात लागला रडू; Video Viral"ते येतात आणि सुट्ट्या साजऱ्या करून निघून जातात..." 'या' परदेशी खेळाडूंच्या फ्लॉप शोनंतर वीरेंद्र सेहवाग संतापला
Latest News In Marathi Maharashtra Mumbai Breaking News Today Breaking News Today's Breaking News Latest News Current Breaking News Latest News Today Live News Current News Today News Breaking News Today Live News Marathi Mumbai Pune Latest News National International Latest News Entertainment Latest News Maharashtra Latest News Today
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
Maharashtra Breaking News LIVE Updates: मुंबईला क्षयरोगाचा विळखा 2024 मध्ये एकूण 60 हजार 633 रुग्ण आढळलेMaharashtra Breaking News LIVE Updates: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचा धावता आढावा एकाच क्लिकवर...
Read more »
Maharashtra Breaking News LIVE Updates: 2611 मुंबईवरील हल्ल्याचा आरोपी भारतात पोहोचणारMaharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...
Read more »
वर्ल्ड अपडेट्स: मैनहट्टन के पास हडसन नदी में हेलीकॉप्टर दुर्घटनाग्रस्त, 6 लोगों की मौतDainik Bhaskar Hindi News,Breaking News Headlines Today, Latest World News Updates, International News Headlines Live, Global News Top Stories, Breaking News Worldwide
Read more »
वर्ल्ड अपडेट्स: अमेरिकी राजदूत स्टीव विटकॉफ ने मॉस्को दौरे पर रूसी राष्ट्रपति से मुलाकात की, यूक्रेन जंग के...Dainik Bhaskar Hindi News,Breaking News Headlines Today, Latest World News Updates, International News Headlines Live, Global News Top Stories, Breaking News Worldwide
Read more »
Breaking News LIVE Updates: देशभरात UPI सेवा ठप्प लोकांना ऑनलाइन पेमेंटMaharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडींचे क्षणोक्षणाचे अपडेट्स एकाच क्लिकवर...
Read more »
बोकडाचा बळी देण्यासाठी चालेली Scorpio कोरड्या नदीपात्रात कोसळली; चौघांचा मृत्यू, बोकड मात्र वाचलाFour Dead Sacrificial Goat Survives: स्कॉर्पिओ कारने जात असताना ही कार कोरड्या नदीच्या पात्रातमध्ये पडली आणि भीषण अपघात झाला.
Read more »
