Pankaja Munde Devendra Fadnavis: तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्या वर इतके प्रेम पाहून सद्गदित होते अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे.
Pankaja Munde Devendra Fadnavis: श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा देण्याची महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानची मागणी केंद्र सरकारने मान्य केली आहे. राज्य सरकारने याबाबत सातत्याने केंद्र सरकारकडे पाठपुरावा केला होता.
अखेर त्यास यश आलं असून, केंद्राने त्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली आहे. यानंतर पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्या वर इतके प्रेम पाहून सद्गदित होते अशा शब्दांत पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं आहे. तसंच तिथे समाज-कल्याण होईल असे प्रकल्प होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. देवेंद्र फडणवीसांची पोस्टश्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती. त्याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज त्याला यश आले. केंद्रीय पर्यावरण, वन आणि वातावरणीय बदल विभागाने त्याची अधिसूचना आज प्रसिद्ध केली. मी मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादवजी यांचे मनापासून आभार मानतो, असं देवेंद्र फडणवीस यांनी पोस्टमध्ये म्हटलं आहे. श्री क्षेत्र भगवानगड ट्रस्ट, खरवंडी येथील वनविभागाची 4 हेक्टर जागा भक्तगणाच्या सेवासुविधांसाठी, रुग्णालय, प्रशिक्षण केंद्र आणि सामाजिक विकासासाठी देण्याची मागणी महंत नामदेवशास्त्री महाराज आणि संस्थानने माझ्याकडे केली होती. त्याचा केंद्र सरकारकडे सातत्याने पाठपुरावा करुन अखेर आज… pic.twitter.com/7yjzOyx7wE— Devendra Fadnavis October 1, 2025श्री संत भगवानबाबांच्या चरणी नतमस्तक होत आणि उद्याच्या विजयादशमीच्या पूर्वसंध्येला ही माहिती देताना मला अतिशय आनंद होतो आहे असंही त्यांनी म्हटलं आहे. पंकजा मुंडेंनी मानले आभारदेवेंद्र फडणवीसांच्या पोस्टवर व्यक्त होताना पंकजा मुंडे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत. भगवानगड ट्रस्टला जमीन देण्याच्या निर्णयाचे पंकजा मुंडेंनी स्वागत केलं आहे. Thank you so much @Dev_Fadnavis जी ..तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्या वर इतके प्रेम पाहून सद्गदित होते ..तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील .. तिथे समाज-कल्याण होईल असे प्रकल्प होतील..कोटी कोटी धन्यवाद ... https://t.co/9XDs0RIVa6— Pankaja Gopinath Munde October 1, 2025पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, धन्यवाद देवेंद्र फडणवीसजी ..तुमचे भगवान बाबांच्यावर आणि मुंडे साहेबांच्या वर इतके प्रेम पाहून सद्गदित होते . तुम्ही केलेले काम सदैव स्मरणात राहील. तिथे समाज-कल्याण होईल असे प्रकल्प होतील. कोटी कोटी धन्यवाद.
CM Devendra Fadnavis Bhagwangad
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
'आदिशक्ति भगवती करती हैं व्यवस्थाओं का संचालन', CM योगी ने महाअष्टमी और महानवमी की दी शुभकामनाएंमुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ने प्रदेशवासियों को महाअष्टमी और महानवमी की बधाई दी। उन्होंने कहा कि आदिशक्ति भगवती सभी व्यवस्थाओं का संचालन करती हैं और नवरात्रि में माँ के नौ रूपों की पूजा की जाती है। कन्या पूजन का महत्व बताते हुए उन्होंने कहा कि यह पर्व नारी शक्ति के सम्मान का प्रतीक है। 30 सितंबर को महाअष्टमी है जिस दिन माँ गौरी की पूजा और व्रत किया...
Read more »
सांगानेर की जनता के प्यार के रूप में हमेशा साथ रखता हूं- CM भजनलालJaipur News: जयपुर जिले के सांगानेर विधानसभा क्षेत्र में आज 500 करोड़ से अधिक के विकास कार्यों की आधारशिला रखी गई. सांगानेर स्टेडियम में आयोजित समारोह में मुख्यमंत्री भजनलाल शर्मा ने कहा कि सांगानेर 40 साल के विकास के रोडमैप के साथ आगे बढ़ेगा.
Read more »
आज अष्टमी पर मां महागौरी की आराधना, ब्यावर के जैतारण दौरे पर रहेंगे CM भजनलालRajasthan News Live: आज का दिन राजस्थान के लिए खास है. मुख्यमंत्री भजनलाल शर्मा आज ब्यावर के जैतारण दौरे पर रहेंगे. आज अष्टमी पर मां महागौरी की आराधना प्रदेश बर के मंदिरों में की जा रही है. यूडीएच मंत्री झाबर सिंह खर्रा आज धोद आएंगे. राजस्थान की तमाम खबरों से पल-पल रूबरू रहने के लिए लाइव अपडेट पढ़ते रहें ZEE Rajasthan का Live Blog.
Read more »
यात्री सीधे PM और CM से कर सकेंगे शिकायत, रेलवे अधिकारियों ने कर दिया ये बंदोबस्तरायबरेली रेलवे स्टेशन पर यात्रियों की सुविधा के लिए नई पहल शुरू की गई है। स्टेशन पर क्यूआर कोड लगाए गए हैं जिन्हें स्कैन करके यात्री सीधे प्रधानमंत्री और मुख्यमंत्री तक अपनी शिकायतें और सुझाव पहुंचा सकते हैं। यात्री स्टेशन की सफाई पानी की व्यवस्था और ट्रेनों की जानकारी जैसी समस्याओं के बारे में बता सकते...
Read more »
पंजाब CM अमित शाह से मिले, बाढ़ और अन्य मुद्दों पर चर्चापंजाब के मुख्यमंत्री भगवंत मान केंद्रीय गृह मंत्री अमित शाह से मिले, बाढ़ की स्थिति और अन्य महत्वपूर्ण मुद्दों पर चर्चा हुई। बरेली हिंसा मामले में पुलिस ने 72 लोगों को गिरफ्तार किया है। बिहार में SIR के बाद वोटर्स की अंतिम सूची जारी कर दी गई है। गाजा में तनाव कम करने के प्रयासों का चीन समर्थन करता है। क्वेटा में हुए धमाके में 10 लोगों की मौत हो गई, 30 घायल हुए। इंडोनेशिया में स्कूल की इमारत गिरने से 65 छात्र मलबे में दब गए। बीजेपी नेता विजय कुमार मल्होत्रा का निधन हो गया। गौतम गंभीर और कुलदीप यादव अहमदाबाद पहुंचे। सूर्यकुमार यादव का भव्य स्वागत हुआ। कतर गाजा में युद्ध खत्म करने के लिए अमेरिका से बातचीत के लिए तैयार है।
Read more »
प्रश्नपत्र लीक की CBI जांच की सिफारिश करेंगे : CM धामीWebDunia is a leading Hindi news and content platform offering the latest updates and in-depth coverage on entertainment, lifestyle, astrology, religion, current affairs, and more. Stay informed with breaking Hindi news, trending web stories, and exclusive features.
Read more »
