'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

Anurag Kashyap News

'अभिनेत्यानं हेल्दी डायटच्या नावावर रोज 2 लाख रुपये...', अनुराग कश्यपचा मोठा खुलासा
Nawazuddin SiddiqueFarah KhanKaran Johar
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 90 sec. here
  • 18 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 91%
  • Publisher: 63%

कलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे.

Anurag Kashyap : अनुराग कश्यपनं नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत कलाकार त्यांचं मानधन आणि त्यासोबत त्यांच्या मागण्या यावर त्याची प्रतिक्रिया दिली आहे.: गेल्या अनेक दिवसांपासून कलाकार हे त्यांच्या मानधनामुळे चर्चेत असतात.

कलाकारांच्या मानधनामुळे चित्रपटाचं बजेट वाढतं. अशात दिग्दर्शकांना इतरांसाठीचे पैसे कमी करावे लागतात. याशिवाय कलाकारांच्या इतर काही मागण्या असतात ज्या चर्चेत असतात. करण जोहर आणि फराह खाननंतर आता अनुराग कश्यपनं अशा प्रकारच्या डिमांडवर खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की एक कलाकारानं त्याच्यासोबत चित्रपट करण्यासाठी अशा शेफची मागणी केली होती जो रोज जेवण बनवण्याचे 2 लाख रुपये फी घ्यायचा. अनुराक कश्यपनं 'जेनिस सिक्वेरा'ला दिलेल्या एका मुलाखतीत कोणत्याही कलाकाराचं नाव न घेता सांगितलं की 'सगळ्यात घाणेरडी मागणी जी मी ऐकली ती ही होती की एका अभिनेत्यानं मला सांगितलं की एक असा शेफ आहे जो रोज जेवण बनवण्यासाठी 2 लाख रुपये घेतो. तर ते जेवण पाहून असं वाटतं की हे जेवण आहे की चिमणीचं खाणं. किती कमी येतं.'पुढे त्या अभिनेत्याची नक्कल करत अनुराग कश्यप म्हणाला, 'मला हेल्थच्या काही समस्या आहेत. मी फक्त हेच खातो.'पुढे याविषयी बोलताना अनुरागनं सांगितलं की,'ही निर्माते आणि त्यांच्या एजंटची चूक आहे. मला कळत नाही की निर्माते सेटवर हे सगळं का होऊ देतात. हे माझ्या सेटवर होत नाही.' पुढे अनुरागनं हे देखील सांगितलं की काही हेअर आणि मेकअप आर्टिस्ट हे रोजचे 75 हजार रुपये घेतात. त्यांचं मानधन हे टेक्नीशियनपेक्षा जास्त असते. त्यांनी सांगितलं की जर तो स्वत: हेअर किंवा मेकअप आर्टिस्ट असता तर जास्त श्रीमंत असता. गेल्या बऱ्याच काळापासून कलाकारांच्या मानधनाची डिमांड चर्चेत आहे. तर नुकत्याच फिल्म असोसिएशननं देखील कलाकारांच्या मानधनावरून चिंता जाहिर करत एक मीटिंग घेतली होती.इतकंच नाही तर नवाजुद्दीन सिद्दीकीनं देखील यावर रिअॅक्शन दिली होती. त्यानं सांगितलं होतं की 'अनेक गरज नसलेल्या गोष्टींची मागनी असते. जे कलाकार करतात. त्यांना सगळं लग्झरी हवं असतं. मी तर हे सुद्धा ऐकलं आहे की काही कलाकारांकडे 5 व्हॅनिटी व्हॅन असतात. एक जिमिंगसाठी, दुसरी कुकिंगसाठी, तिसरा जेवण करण्यासाठी, एक अंघोळीसाठी आणि एक डायलॉग्सची प्रॅक्टिस करण्यासाठी. हा मुर्खपणा आहे. कोणी पागल असेल जो 5 व्हॅनिटी व्हॅन घेऊन फिरतो.'

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Nawazuddin Siddique Farah Khan Karan Johar Actors Fees Actors Fees Demand Entertainment Entertainment News Entertainment News In Marathi Bollywood Bollywood News BOLLYWOOD NEWS IN MARATHI Marathi Batmya Marathi News Latest Marathi News News Marathi

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

'मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..''मी नाही ड्रायव्हर कार चालवत होता', अल्पवयीन मुलाच्या दाव्यावर पोलिसांचा खळबळजनक खुलासा! म्हणाले, 'घरापासून..'Pune Porsche Accident: पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिस आयुक्यांनी मोठा खुलासा करण्यात आला आहे.
Read more »

लग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचलग्न लागताच नवरदेवाने नवरीला सगळ्यांसमोर केले किस, वऱ्हाडी संतापले अन् घडलं भलतंचTrending News: लग्न सुरू असतानाच नवरदेवाने वधुला किस केले आणि लग्नमांडवातच मोठा गदारोळ माजला आहे.
Read more »

'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासा'पैशांसाठी मी घाणेरड्या...'; नीना गुप्ता यांचा मोठा खुलासाचित्रपटसृष्टीत त्यांचं खूप मोठं करिअर सगळ्यांना पाहायला मिळालं. नीना गुप्ता यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टींवर वक्तव्य केलं आहे. त्याशिवाय नीना गुप्ता यांनी त्यांना देण्यात आलेल्या बंडखोर कलाकार आणि बोल्ड अभिनेत्री सारख्या टॅगवर वक्तव केलं आहे.
Read more »

नरेंद्र मोदी से 10 लाख रुपये कम खर्च किए, फिर भी 3 गुना ज्यादा वोट पा गए अजय रायनरेंद्र मोदी से 10 लाख रुपये कम खर्च किए, फिर भी 3 गुना ज्यादा वोट पा गए अजय रायवाराणसी में प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और कांग्रेस उम्मीदवार अजय राय के चुनाव प्रचार खर्च का खुलासा हुआ। मोदी ने 24.03 लाख रुपये खर्च किए, जबकि राय ने 14.
Read more »

Jeep Compass Sport हुई 1.7 लाख रुपये सस्ती, वहीं इन वेरिएंट की कीमतों में आया उछाल; जानिए अपडेटेड प्राइसJeep Compass Sport हुई 1.7 लाख रुपये सस्ती, वहीं इन वेरिएंट की कीमतों में आया उछाल; जानिए अपडेटेड प्राइसJeep Compass Sport की कीमत अब 18.99 लाख रुपये है जो कि 1.70 लाख रुपये की बड़ी कटौती है। जीप कंपास रेंज की कीमत अब 18.99 लाख रुपये से शुरू होकर 32.
Read more »

एक्टर्स की बढ़ती डिमांड पर अनुराग कश्यप का खुलासा: कहा- एक एक्टर ने हेल्दी डाइट के नाम पर रोजाना 2 लाख फीस ...एक्टर्स की बढ़ती डिमांड पर अनुराग कश्यप का खुलासा: कहा- एक एक्टर ने हेल्दी डाइट के नाम पर रोजाना 2 लाख फीस ...बीते कई दिनों से एक्टर्स की बढ़ी हुई फीस चर्चा में हैं। एक्टर्स की फीस के चलते फिल्म का बजट बढ़ जाता है, ऐसे में डायरेक्टर्स को दूसरे आर्टिस्ट के पैसे काटने पड़ते हैं। इसके अलावा एक्टर्स की मनचाही डिमांड्स भी चर्चा में हैं। करण
Read more »



Render Time: 2026-04-02 09:11:07