स्फोटाचा 'तो' भयंकर फोटो खोटा? दिल्ली स्फोटासंदर्भात सरकारकडून मोठं सत्य उघडकीस!

Delhi Blast News News

स्फोटाचा 'तो' भयंकर फोटो खोटा? दिल्ली स्फोटासंदर्भात सरकारकडून मोठं सत्य उघडकीस!
Delhi BlastLal Qila Car BlastRed Fort Blast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 136 sec. here
  • 27 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 138%
  • Publisher: 63%

Delhi Red Fort Blast: तो फोटो स्टेटसला ठेवताय? कोणाला Forward करण्यापूर्वी वाचा ही महत्त्वाची बातमी...या संवेदनशील प्रसंगी कोणाचीही दिशाभूल नको...

Delhi Red Fort Blast : भारताच्या राजकारण आणि इतिहासाच्या दृष्टीनं अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या दिल्ली तील लाल किल्ला परिसरानजीक असणाऱ्या मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ सोमवारी एका कारमध्ये भीषण स्फोट झाला.

या स्फोटाची तीव्रता इतकी भयंकर होती, की नजीकच्या भागात मोठा आवाज झाला, नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण पाहायला मिळालं आणि लोक सैरावैरा पळू लागले. सदर घटनेचं गांभीर्य पाहता देशातील गुप्तचर यंत्रणेपासून तपास यंत्रणाही सज्ज झाल्या आणि देशातील प्रमुख शहरांसह सर्व तीर्थक्षेत्रांवर हाय अलर्ट जारी करण्यात आला. सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल.. दिल्लीतील स्फोटानंतर सोशल मीडियावर या घटनेच्या अवतीभोवती फिरणारे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. काहींनी हे फोटो आपल्या स्टोरी आणि स्टेटसमध्ये ठेवले. याचदरम्यान काही सोशल मीडिया अकाऊंटवरून चुकीच्या पद्धतीन या घटनेवर भाष्य करण्यात आलं, जिथं समाजाची दिशाभूलही करण्याता प्रयत्न झाला. त्याचसंदर्भात सरकारनं पुढाकार घेत नागरिकांना सतर्कतेचा इशारासुद्धा दिला. तो फोटो चुकीचा... सावध व्हा! सोशल मीडियावर दिल्लीत झालेल्या स्फोटाचा एक विध्वंसक फोटो समोर आला असून या फोटोमध्ये स्फोटाची तीव्रता अतिप्रचंड असून, मोठा हल्ला होऊन धूर अन् आगीचे लोट उसळतात त्याचप्रमाणे धडकी भरवणारं दृश्य दिसेल असा एक फोटो काही अकाऊंटवरून शेअर करण्यात आला. मात्र प्रत्यक्षात हा फोटो दिल्लीतील मूळ घटनेचा नसून, काही Accounts वरून हेतूपुस्सर तो चुकीचा फोटो व्हायरल केला जात आहे. प्रत्यक्षात हा फोटो 2024 मधील लेबनॉन येथे झालेल्या स्फोटांचा असून सदर घटना नेमकी काय होती, याची सविस्तर माहिती देणारी बातमी PIBfactcheck च्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आली आहे. Some propaganda accounts are circulating an old image on social media, falsely claiming it to be linked with blast in Delhi#PIBFactCheck:The image is from a 2024 blast in Lebanon, not from #Delhihttps://t.co/RuGArnfHYMAlways verify such claims through credible… pic.twitter.com/g0IeypSy34— PIB Fact Check November 10, 2025हेसुद्धा वाचा : Delhi Red Fort Blast: CCTV मधून धक्कादायक खुलासा! कारमध्ये कोण होतं? स्फोटाच्या 3 तास आधी... दिल्लीत झालेला स्फोट आणि तत्सम संवेदनशील घटनांचं गांभीर्य, त्याचा समाजमनावर होणारा परिणाम आणि एकंदरच परिस्थिती पाहता अशा कोणत्याही प्रसंगी काहीही पोस्ट करण्यापूर्वी किंवा त्यावर भाष्य करण्यापूर्वी अधिकृत सूत्रांमार्फत या गोष्टींची पुनर्पडताळणी करा असा इशारा सरकारनं नागरिकांना दिला आहे. FAQदिल्लीतील लाल किल्ला परिसरातील स्फोट नेमका काय होता?दिल्लीतील लाल किल्ला मेट्रो स्थानकाच्या गेट क्रमांक 1 जवळ पार्क केलेल्या ह्युंडाई i20 कारमध्ये 10 नोव्हेंबर 2025 रोजी संध्याकाळी सुमारे 7 वाजता एक भयंकर स्फोट झाला. या स्फोटामुळे जवळपासच्या वाहनांना आग लागली आणि परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले. या स्फोटात किती लोकांचा मृत्यू झाला आणि किती जखमी झाले?वेगवेगळ्या अहवालांनुसार, या स्फोटात कमीत कमी 8 ते 13 लोकांचा मृत्यू झाला असून, 20 ते 24 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. स्फोटाचे कारण काय असू शकते?प्राथमिक तपासानुसार, हा स्फोट दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. कारमध्ये स्फोटक पदार्थ असल्याचे संकेत मिळाले असून, पुलवामा जिल्ह्यातील एका व्यक्तीशी जोडले जाणारे वाहन ट्रेस करण्यात आले आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Delhi Blast Lal Qila Car Blast Red Fort Blast Delhi Car Explosion Lal Qila News Red Fort Delhi Attack Delhi Blast 2025 Lal Qila Latest News Delhi Breaking News Red Fort Incident Delhi Police Investigation Lal Qila Security Red Fort Car Bomb India News Delhi Updates Indian News Today Lal Kila Blast लाल किल्ला लाल किला ब्लास्ट दिल्ली ब्रेकिंग न्यूज हेडलाईन्स मराठी न्यूज

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

Delhi Red Fort Blast: दिल्ली ब्लास्ट का CCTV फुटेज आया सामने, देखिए क्या हुआ था?Delhi Red Fort Blast: दिल्ली ब्लास्ट का CCTV फुटेज आया सामने, देखिए क्या हुआ था?दिल्ली के लाल किले के पास हुए धमाके का सीसीटीवी फुटेज सामने आया है. वीडियो में धमाके के बाद मची अफरातफरी साफ दिख रही है. पुलिस ने इलाके के सभी कैमरों की जांच शुरू कर दी है.
Read more »

Delhi Car Blast: विस्फोटक, फिदायीन हमला या फरीदाबाद टेरर मॉड्यूल... लाल किला ब्लास्ट केस में बड़ी कामयाबी, ...Delhi Car Blast: विस्फोटक, फिदायीन हमला या फरीदाबाद टेरर मॉड्यूल... लाल किला ब्लास्ट केस में बड़ी कामयाबी, ...- delhi car blast update explosive fidayeen attack or faridabad terror module lal quila blast case big break through
Read more »

Delhi Red Fort Blast: ഡൽഹി സ്ഫോടനം: ഊഹാപോഹങ്ങൾ അവഗണിക്കണമെന്ന് ഡൽഹി മുഖ്യമന്ത്രി രേഖ ഗുപ്തDelhi Red Fort Blast: ഡൽഹി സ്ഫോടനം: ഊഹാപോഹങ്ങൾ അവഗണിക്കണമെന്ന് ഡൽഹി മുഖ്യമന്ത്രി രേഖ ഗുപ്തDelhi Red Fort Blast Latest Updates: 23 ലധികം പേർ ആശുപത്രിയിൽ ചികിത്സയിലാണ്ഇ എന്നാണ് റിപ്പോർർട്ട്. അതിൽ പലരുടെയും ആരോഗ്യനില ഗുരുതരമാണ്.
Read more »

Delhi Red Fort Blast: CCTV Reveals i20 Car Laden With Explosives Staked Out Near Sunheri Mosque For 3 HoursDelhi Red Fort Blast: CCTV Reveals i20 Car Laden With Explosives Staked Out Near Sunheri Mosque For 3 HoursA shocking new revelation has emerged in the investigation into the powerful car blast that shook Delhi near the Red Fort Metro Station. Sources in the Delhi Police said the Hyundai i20 car, which became the source of the blast, was parked near the S
Read more »

Delhi Red Fort Blast: लाल किले के बाहर हुए धमाके में फिदायीन हमले की आशंका, जांच में सामने आया- विस्फोटकों से लदी थी i20 कारDelhi Red Fort Blast: लाल किले के बाहर हुए धमाके में फिदायीन हमले की आशंका, जांच में सामने आया- विस्फोटकों से लदी थी i20 कारदिल्ली के लाल किले के बाहर हुए कार धमाके को अब संदिग्ध फिदायीन हमला माना जा रहा है. जांच में पता चला है कि i20 कार विस्फोटकों से भरी थी और इसे लाल किला मेट्रो स्टेशन के पास जानबूझकर उड़ाया गया.
Read more »

Delhi Red Fort Blast Video: कार ब्लास्ट से ठीक पहले और ठीक बाद क्या था मंजर? एक वीडियो में देखिएDelhi Red Fort Blast Video: कार ब्लास्ट से ठीक पहले और ठीक बाद क्या था मंजर? एक वीडियो में देखिएDelhi Lal Qila Blast Before And After Video: लाल किला पर धमाके से पहले और धमाके से पहले और बाद का वीडियो सामने आया. लाल किले को वो रास्ता जहां पर ब्लास्ट हुआ, अमूमन वहां भीड़ रहती है. शाम के समय चांदनी चौक में मार्केटिंग करने वालों से लेकर कॉन्टेट क्रिएटर भी वहां वीडियो बना रहे होते हैं.
Read more »



Render Time: 2026-04-02 13:37:43