लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट

Yavatmal News News

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट
YavatmalYavatmal AccidentYavatmal Update
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 83 sec. here
  • 17 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 85%
  • Publisher: 63%

Yavatmal News: युपीएससीत मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे. या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

लेक अधिकारी झाली हो ss, लाडक्या मुलीच्या यशाचे पेढे वाटतानाच वडिलांचा मृत्यू, संपूर्ण घरावर दुःखाचे सावट Yavatmal News : युपीएससीत मुलीच्या यशाचा आनंद साजरा करताना वडिलांचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ येथे घडली आहे.

या घटनेने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.लाडकी लेक युपीएससी उत्तीर्ण झाली मात्र मुलीच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच कुटुंबावर मात्र दुखाचा डोंगर कोसळला आहे. यवतमाळ च्या महागाव तालुक्यातील वागद येथे ही दुःखद घटना घडली आहे. मुलीच्या यशाचे कौतुक करत असतानाच वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांनी प्राण गमावले. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. प्रल्हाद खंदारे असं निधन झालेल्या वडिलांचे नाव आहे. युपीएससीमध्ये मुलीला चांगली रँक मिळाली म्हणून संपूर्ण कुटुंब आनंदोत्सव साजरा करत होते. त्याचवेळी वडिलांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांची प्राणज्योत मालवली. या घटनेने कुटुंबावर दुःखाचे सावट पसरले आहे. मुलीच्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी जमलेल्या नातेवाईकांनाही या घटनेने मोठा धक्का बसला आहे. प्रल्हाद खंदारे हे पुसद पंचायत समितीचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी असून त्यांची मुलगी मोहिनी खंदारे हिला केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षेत चांगली रँक मिळाली आहे. हा आनंदोत्सव साजरा करताना प्रल्दाह खंदारे हे ग्रामस्थांना पेढ्यांचे वाटप करत होते. ग्रामस्थांना पेढे वाटप करत असतानाच त्यांना अस्वस्थ वाटू लागले आणि काहीच वेळात ते खाली कोसळले. खंदारे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले. त्यामुळं खंदारे परिवारावर आनंदाच्या क्षणी दुःखाचा डोंगर कोसळला आहे.युपीएससीच्या निकालात यंदाही महाराष्ट्राच्या मुलांनी जोरदार मुसंडी मारलीये. पहिल्या शंभरात पहिल्यांदाच 5 मुलं ही महाराष्ट्रातली असून एकूण यादीतला हा मराठी मुलांचा आकडा 80 च्यावर गेला आहे. यूपीएससीतला मराठी टक्का वाढावा म्हणून तेलंगानातले वरिष्ठ पोलीस अधिकारी महेशजी भागवत या मुलांना खास दिल्लीत जाऊन मार्गदर्शन करत असतात. पुण्यातही यूपीएससीचा निकाल लागताच मुलांनी ज्ञानप्रबोधनी शाळेसमोर जल्लोष साजरा केला आहे.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Yavatmal Yavatmal Accident Yavatmal Update IAS Maharashtra Mahagaon Daughter Collector Father Dies Mahagaon Pralhad Khandare Dies Yavatmal IAS Mohini Khandare Mohini Khandare यवतमाळ ताज्या बातम्या यवतमाळ आजच्या बातम्या यवतमाळ न्यूज टुडे यवतमाळ लाइव्ह बातम्या

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील भिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयातील भिकाऱ्यांच्या मृत्यूला जबाबदार कोण?अहिल्यानगरच्या जिल्हा रुग्णालयात चार भिकाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.
Read more »

सोनं खरेदी करावं की मोडावं? ग्राहक बुचकळ्यात! सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळीसोनं खरेदी करावं की मोडावं? ग्राहक बुचकळ्यात! सोने आणि चांदीच्या दरात पुन्हा मोठी उसळीGold Rate: जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात मोठी वाढ झाली आहे
Read more »

सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, एका दिवसातच 1500 रुपयांनी वधारले, आज काय आहेत भाव?सोन्याच्या दरात उच्चांकी वाढ, एका दिवसातच 1500 रुपयांनी वधारले, आज काय आहेत भाव?Gold Rate Today: आज सोन्याच्या दरात किती वाढ झाली आणि आज काय आहेत सोन्याचे दर जाणून घ्या
Read more »

'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?'लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा',आश्वासनांचं भूत आता महायुतीच्या मानगुटीवर?farmer loan waiver: लाडक्या बहिणींनंतर आता लाडक्या दाजींनाही कर्जमुक्त करा असा टोला खासदार अमोल कोल्हेंनी लगावला.. त्यानंतर कर्जमाफीच्या मुद्यावरुन विरोधकांनी पुन्हा महायुती सरकारला घेरलंय.
Read more »

1 लाखांपार पोहोचलेल्या सोन्याचे दर घसरणीला; अक्षय्य तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दर1 लाखांपार पोहोचलेल्या सोन्याचे दर घसरणीला; अक्षय्य तृतीयेआधी सोनं झालं स्वस्त, वाचा आजचे दरGold Price Today: सोन्याच्या दरात उच्चांकी दरवाढ झाली होती मात्र आता सोन्याचे दर घसरले आहेत.
Read more »

'मी मेलो असतो तर बरं...', युवराजला भिडलेल्या इंग्लंडच्या खेळाडूचा भीषण कार अपघात; ओळखणंही झालं होतं कठीण'मी मेलो असतो तर बरं...', युवराजला भिडलेल्या इंग्लंडच्या खेळाडूचा भीषण कार अपघात; ओळखणंही झालं होतं कठीणअपघातानंतर अँड्र्यू फ्लिंटॉफच्या चेहऱ्याला आणि बरगड्यांना गंभीर दुखापत झाली होती.
Read more »



Render Time: 2026-04-02 06:14:44