रात्र झाली अन् दर घसरले! चांदी 1.93 लाखांनी स्वस्त, सोनं 43 हजारांनी झालं कमी; पहा नवे दर

Gold Price Today News

रात्र झाली अन् दर घसरले! चांदी 1.93 लाखांनी स्वस्त, सोनं 43 हजारांनी झालं कमी; पहा नवे दर
Gold Price Today Latest News In MarathiGold Price Today News In MarathiNews On Gold Price Today In Marathi
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 89 sec. here
  • 23 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 109%
  • Publisher: 63%

Gold Silver Price Fall On 17 Feb Night: सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी झालेली ही सर्वात मोठी घसरण ठरली असून याचा परिणाम आज शेअर बाजारामधील सोनं-चांदीच्या ईटीएफवर दिसू शकतो असं सांगितलं जात आहे.

Gold Silver Price Fall On 17 Feb Night: सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मंगळवारी रात्री साडेआठ वाजल्यानंतर मोठी पडझड झाल्याचं पाहायला मिळालं आहे. चांदीच्या किंमतीमध्ये घट होऊन चांदी 2.26 लाख रुपये किलोपर्यंत पोहचली असून सोन्या दरांमध्येही विक्रमी घसरण नोंदवण्यात आली आहे.

दरांमध्ये झालेले हे बदल मल्टी कमोडिटी मार्केट म्हणजेट एमसीएक्सवर पाहायला मिळत आहे. कितीने पडले सोन्याचे दर?मंगळवारी रात्री एमसीएक्सवर 5 मार्चच्या वायद्यासाठी चांदीची किंमत 5.58 टक्क्यांनी घसरली. म्हणजेच प्रती किलो 13 हजार 378 रुपयांनी घरसण होऊन चांदी 2 लाख 26 हजार 513 रुपयांवर आली. त्याचप्रमाणे 2 एप्रिलच्या वायद्यासाठी सोन्याच्या किंमतीतही घसरण दिसून येत आहे. 10 ग्राम सोन्याची किंमत बाजारपेठेत 3 हजार 796 रुपयांनी म्हणजेच 2.45 टक्क्यांनी घसरली. सोनं 1 लाख 50 हजार 964 रुपये प्रती तोळ्यावर पोहोचलं आहे. मंगळवारी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली ही सर्वात मोठी पडझड ठरली आहे.चांदीच्या दरांमध्ये 1.93 लाखांची घसरण तर सोन्याच्या दरांमध्ये...29 जानेवारी रोजी सोनं आणि चांदीच्या दरांनी विक्रमी स्तर गाठला होता. चांदीने 4 लाख 20 हजार रुपये प्रती किलोपर्यंत उडी घेतली होती. मात्र आता या दरांमध्ये तब्बल 1.93 लाख रुपयांची घसरण झाली आहे. तर सोन्याचे सर्वोच्च दर 1 लाख 93 हजारांवर पोहचले होते. हे दर आज 43 हजारांहून अधिकने स्वस्त झाल्याचं दिसत आहे. अंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत17 फेब्रुवारी रोजी अंतरराष्ट्रीय स्तरावर सोन्याची स्पॉट प्राइज प्रती औंस 4920 ते 4950 अमेरिकी डॉलर्सदरम्यान होती. तर चांदीचा दर प्रती औंस 74 ते 75 अमेरिकी डॉलर्स इतका होता. मंगळवारी झालेल्या पडझडीमुळे सोनं आणि चांदीचे दर या आठवड्याभरातील सर्वात खालच्या स्तराला पोहोचले आहेत. डॉलर अधिक मजबूत झाल्याने ही पडझड झाल्याचं सांगितलं जात आहे.ईटीएफमध्येही दिसू शकते पडझडशेअर बाजाराच्या तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनं आणि चांदीच्या दरांमध्ये अचानक पडझड झाल्याने बुधवारी शेअर बाजारामध्ये सोनं-चांदी ईटीएफच्या दरांवर परिणाम होऊ शकतो. मंगळवारीही सोनं-चांदीच्या ईटीएफमध्ये घसरण दिसून आली. मंगळवारी सोनं-चांदीच्या ईटीएफचे दर 3 टक्क्यांनी पडले. विक्रमी दरांवरुन पडलेल्या दरांचा विचार केला तर चांदीच्या ईटीएफमध्ये 40 टक्क्यांची पडझड झाली आहे. तर सोन्याच्या ईटीएफमधील घसरण ही 18 टक्क्यांची आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Gold Price Today Latest News In Marathi Gold Price Today News In Marathi News On Gold Price Today In Marathi Trending News On Gold Price Today Breaking News On Gold Price Today In Marathi Gold Price Today Live Updates In Marathi Gold Price Today Marathi News Gold Price Today Marathi Batmya Gold Price Today Latest Marathi News Gold Price Today Latest Updates In Marathi Gold Price Today Photos Gold Price Todayvideos आजचे सोन्याचे दर आजचे सोन्याचे दर मराठी बातम्या आजचे सोन्याचे दर ताज्या मराठी बातम्या आजचे सोन्याचे दर ब्रेकिंग न्यूज आजचे सोन्याचे दर लाइव्ह अपडेट आजचे सोन्याचे दर ट्रेंडिंग न्यूज आजचे सोन्याचे दर फोटो आजचे सोन्याचे दर व्हिडीओ

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पताही हवाई अड्डे से उड़ान की उम्मीद तेज, रनवे मरम्मत को AAI ने 43 करोड़ का टेंडर किया जारीपताही हवाई अड्डे से उड़ान की उम्मीद तेज, रनवे मरम्मत को AAI ने 43 करोड़ का टेंडर किया जारीमुजफ्फरपुर के पताही हवाई अड्डे से उड़ानें शुरू होने की उम्मीद बढ़ गई है। भारतीय विमानपत्तन प्राधिकरण AAI ने रनवे मरम्मत और जीर्णोद्धार के लिए 43 करोड़ रुपये का टेंडर जारी किया है। 20 मार्च को निविदा खुलेगी और चयनित एजेंसी को एक साल में काम पूरा करना होगा। इससे उत्तर बिहार को हवाई कनेक्टिविटी मिलेगी, व्यापार, पर्यटन और स्वास्थ्य सेवाओं को बढ़ावा...
Read more »

झारखंड मतदाता सूची पुनरीक्षण: 1.93 करोड़ वोटरों की पैरेंटल मैपिंग पूरी, सुधारी जा रही गलतियांझारखंड मतदाता सूची पुनरीक्षण: 1.93 करोड़ वोटरों की पैरेंटल मैपिंग पूरी, सुधारी जा रही गलतियांझारखंड में मतदाता सूची के विशेष गहन पुनरीक्षण एसआईआर के तहत 2.65 करोड़ मतदाताओं में से 1.93 करोड़ की पैरेंटल मैपिंग पूरी हो चुकी है, जो लगभग 72 है। इस प्रक्रिया में 6.72 लाख त्रुटियां पाई गईं, जिनमें 5.44 लाख फोटो संबंधी और 1.
Read more »

आज से CBSE 10वीं-12वीं बोर्ड परीक्षा: 43 लाख से ज्यादा छात्र शामिल, 15,649 केंद्रों पर परीक्षा, सख्त इंतजामआज से CBSE 10वीं-12वीं बोर्ड परीक्षा: 43 लाख से ज्यादा छात्र शामिल, 15,649 केंद्रों पर परीक्षा, सख्त इंतजामकेन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) की 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षाएं मंगलवार यानी आज से शुरू हो रही हैं। इस साल दोनों कक्षाओं में कुल 43 लाख से अधिक छात्र पंजीकृत हैं। 10वीं की
Read more »

आज से CBSE 10वीं और 12वीं बोर्ड की परीक्षाएं शुरू, 43 लाख से अधिक परीक्षार्थी होंगे शामिलआज से CBSE 10वीं और 12वीं बोर्ड की परीक्षाएं शुरू, 43 लाख से अधिक परीक्षार्थी होंगे शामिलकेंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड सीबीएसई की 10वीं और 12वीं की बोर्ड परीक्षाएं 17 फरवरी 2026 से शुरू होंगी। बोर्ड ने 43 लाख से अधिक परीक्षार्थियों के लिए भ्रामक जानकारियों और प्रश्नपत्र लीक की अफवाहों से बचने के निर्देश जारी किए हैं। छात्रों और अभिभावकों से केवल आधिकारिक सूचनाओं पर भरोसा करने की अपील की गई है। गलत सूचना फैलाने वालों पर सख्त कार्रवाई...
Read more »

सीबीएसई बोर्ड परीक्षाएं आज से शुरू, 43 लाख से अधिक छात्र पंजीकृतसीबीएसई बोर्ड परीक्षाएं आज से शुरू, 43 लाख से अधिक छात्र पंजीकृतकेन्द्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड (सीबीएसई) की 10वीं और 12वीं बोर्ड परीक्षाएं मंगलवार से शुरू हो रही हैं। इस साल 43 लाख से अधिक छात्र पंजीकृत हैं। 10वीं की परीक्षा गणित से शुरू होगी, जबकि 12वीं की परीक्षा बायोटेक्नोलॉजी, उद्यमिता और शॉर्टहैंड विषयों से शुरू होगी। देशभर में 15,649 परीक्षा केंद्र बनाए गए हैं। परीक्षा का समय सुबह 10.30 बजे से दोपहर 1.30 बजे तक रहेगा।
Read more »

CBSE Exams 2026: സിബിഎസ്ഇ 10, 12 ക്‌ളാസുകളിലെ പരീക്ഷകൾക്ക് ഇന്ന് തുടക്കം; എഴുതുന്നത് 43 ലക്ഷത്തിലധികം വിദ്യാർത്ഥികൾCBSE Exams 2026: സിബിഎസ്ഇ 10, 12 ക്‌ളാസുകളിലെ പരീക്ഷകൾക്ക് ഇന്ന് തുടക്കം; എഴുതുന്നത് 43 ലക്ഷത്തിലധികം വിദ്യാർത്ഥികൾസിബിഎസ്ഇ പത്ത് പന്ത്രണ്ട് ക്ലാസുകളിലെ പരീക്ഷകൾക്ക് ഇന്ന് തുടക്കം കുറിക്കും.
Read more »



Render Time: 2026-04-02 12:23:33