राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय?

Maharashtra Weather News News

राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय?
Maharashtra WeatherMaharashtra Weather UpdatesWeather Forecast
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 95 sec. here
  • 40 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 170%
  • Publisher: 63%

Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा चांगलाच वाढला असून, विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

राज्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता; ताशी 30 ते 40 किमी वेगानं वारेही वाहणार, भर उन्हाळ्यात हे काय सुरुय? Maharashtra Weather News : महाराष्ट्रात उकाडा चांगलाच वाढला असून, विदर्भामध्ये उष्णतेच्या लाटा आणखी तीव्र होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Maharashtra Weather news, Maharashtra Weather, Maharashtra Weather updates, Weather forecast, Maharashtra, Mumbai Wearther, Mumbai, winter, temprature, Cold wave, winter vibes, Mumbai, Maharashtra, Konkan, Vidarbha, marathwada, Maharashtra Weather updatesहोलिकादहनानंतरही देशभरात तापमानात चढ उतार पाहायला मिळत आहेत. अद्यापही उत्तरेकडे थंडीचा कडाका कायम असून ही संपूर्ण स्थिती पश्चिमी झंझावाताच परिणाम असल्याचं म्हटलं जात आहे. याच कारणास्तव पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमध्ये पावसानं शिडकावा केला असून, इथं महाराष्ट्रातही अशीच काहीशी स्थिती पाहायला मिळत आहे. देशाच्या किनारपट्टी भागांमध्ये घोंगावणारे वारे पाहता राज्यात काही अंशी दमट हवामान पाहायला मिळू शकतं. महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करायचा झाल्यास इथं राज्यभरात उन्हाचा तडाखा कायम राहील. तर, काही भागांमध्ये मात्र ढगाळ वातावरण कायम असेल. राज्यात सध्या उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. ज्यामुळं जळगाव, धुळे, नंदूरबार, छत्रपती संभाजीनगर इथं ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाचा अंदाज आहे. चंद्रपूर, वर्धा, गडचिरोली आणि यवतमाळमध्येही विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह हलक्या पावसाची शक्यता आहे. दरम्यानच्या काळात राज्यात वाऱ्यांचा वेग ताशी 30 ते 40 किमी इतका असेल अशी शक्यताही हवामान विभागानं व्यक्त केली आहे. राज्यावर एकिकडे उन्हाळ्यातच पावसाचं सावट असतानाच दुसरीकडे विदर्भ आणि तिथं सोलापूरात पारा उच्चांकी पातळीवरही पोहोचला आहे. बहुतांश भागांमध्ये तापमान चाळीशीपलिकडे गेल्यानं बाष्पीभवन प्रक्रियेला वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळं उन्हाचा दाह वाढत असतानाच मधूनच येणारं पावसाळी ढगांचं सावटही नागरिकांना राज्यात अनुभवता येणार आहे.पुढील 24 तासांमध्ये मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये वातावरण कोरडं राहणार असून, किमान तापमान 26 ते 27 अंशांदरम्यान राहू शकतं. तर, दुपारी तापमानाचा पारा कमाल 36 अंशांपर्यंत पोहोचू शकतो. इथं दाह मात्र 38 अंशांइतका असल्यानं नागरिकांच्या अडचणींमध्ये भर पडू शकते. ज्यामुळं मुंबईकरांनी उकाड्यापासून इतक्यात सुटका नाही हेच आता स्पष्ट होत आहे.महाराष्ट्र बातम्या

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Maharashtra Weather Maharashtra Weather Updates Weather Forecast Maharashtra Mumbai Wearther Mumbai Winter Temprature Cold Wave Winter Vibes Konkan Vidarbha Marathwada Maharashtra Weather Latest News IMD Weather Predictions Maharashtra Weather Today Unseasonal Rain Weather Updates India Weather Updates Weather News Todays Weather Report Monsoon IMD Mumbai Rains Rain Maharashtra Weather Forecast Mumbai Weather News Mumbai News News महाराष्ट्र हवामान महाराष्ट्रातील आजचे हवामान महाराष्ट्र हवामान विभाग Summer Al Nino La Nina Arabian Sea अरबी समुद्र

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढणार तर इथं पावसाची शक्यता!महाराष्ट्रात ऊन-पावसाचा खेळ! 'या' जिल्ह्यांत उन्हाचा तडाखा वाढणार तर इथं पावसाची शक्यता!Maharashtra Weather Today: महाराष्ट्रात काही भागांत उन्हाचा तडाखा वाढणार आहे तर काही ठिकाणी पावसाचा पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
Read more »

'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधान'धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची भाजपाची मागणी, आम्ही...'; राजीनामा नाट्यानंतर आव्हाडांचं सूचक विधानJitendra Awhad On Dhananjay Munde Resignation : मुंडेंच्या राजीनाम्यानंतर विधानभवनाच्या पायऱ्यांवर आव्हाडांचं सूचक वक्तव्य... पाहा ते काय म्हणाले...
Read more »

छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजी राजे यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा ते काय म्हणाले...छत्रपती संभाजी महाराज आणि शहाजी राजे यांच्या स्मारकाबाबत मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; पाहा ते काय म्हणाले...छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक उभारण्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत मोठी घोषणा केली आहे. तसेच शहाजी राजांच्या स्मारकाबाबतही फडणवीसांनी माहिती दिली आहे. झी २४तास च्या बातमीची सरकारकडून दखल घेण्यात आली आहे.
Read more »

'फोन ठेवल्यावर पप्पा म्हणाले, माझे काही बरे वाईट झाले तर...'; संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाब'फोन ठेवल्यावर पप्पा म्हणाले, माझे काही बरे वाईट झाले तर...'; संतोष देशमुखांच्या मुलीचा जबाबSantosh Deshmukh Murder Case Daughter Statement: संतोष देशमुखांची हत्या झाली त्या दिवशी ते घरातून बाहेर पडण्यापूर्वी काय काय झालं हे त्यांच्या मुलीने पोलिसांकडे नोंदवलेल्या जबाबात सांगितलं आहे.
Read more »

महिला दिनी राज ठाकरेंनी सांगितली पूर्णिमा देवी बर्मनची प्रेरणादायी कहाणी; एकदा वाचाचमहिला दिनी राज ठाकरेंनी सांगितली पूर्णिमा देवी बर्मनची प्रेरणादायी कहाणी; एकदा वाचाचWorld Women Day 2025 Raj Thackeray Facebook Post: राज ठाकरेंनी फेसबुकवर लिहिलेल्या पोस्टमध्ये एका महिलेचं उदाहरण दिलं आहे. ते नेमकं काय म्हणालेत जाणून घ्या...
Read more »

चहलसोबत 'तिचं' नाव जोडलं जात असतानाच धनश्री वर्माच्या आणखी एका निर्णयामुळं नेटकऱ्यांचे डोळे चक्रावलेचहलसोबत 'तिचं' नाव जोडलं जात असतानाच धनश्री वर्माच्या आणखी एका निर्णयामुळं नेटकऱ्यांचे डोळे चक्रावलेYuzvendra Chahal Dhanashree Verma: धनश्रीनं काही केलंय ते पाहून काहींचा विश्वास बसत नाहीय. तर हे सारं नेमकं काय सुरुय हाच प्रश्न काहींना पडत आहे.
Read more »



Render Time: 2026-04-02 18:24:51