Mia Khalifa Karwa Chauth: सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.
Mia Khalifa Karwa Chauth : सोशस मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. अलीकडेच करवाचौथ चा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.उत्तर भारतात करवाचौथ महिलांसाठी खूप महत्त्वाचा सण असतो. पतीच्या दीर्घ व निरोगी आयुष्यासाठी महिला हे व्रत करतात.
तर काही पतीदेखील त्यांच्या पत्नीसाठी हे व्रत करतात. 20 ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशात करवाचौथचा व्रत साजरे करतात. करवाचौथचा सण साजरा करत असतानाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात एक वृद्धाने पूर्वाश्रमीची पॉर्न स्टार मिया खलीफासाठी करवाचौथची पूजा करताना दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. एक्स वर गुरुजी नावाच्या अकाउंटवरुन हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या अकाउंटवरुन अनेकदा असेच मजेशीर व्हिडिओ पोस्ट केले जातात. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, वृद्धाच्या हातात पारंपारिक थाळी आणि चाळणी आहे. तसंच, त्याने सफेद रंगाचे धोतर परिधान केले आहे. सुरुवातीला एका भिंतीवर त्याने मिया खलिफाच्या फोटो लावला आहे. त्यानंतर चाळणीसमोर ठेवून त्याने मिया खलिफाच्या फोटोकडे पाहिले.व्हिडिओवर अनेक कमेंट्स येत आहेत. एका युजरने म्हटलं आहे की, दुखःची गोष्ट म्हणजे इतका सुंदर सण आता फक्त दिखावा आणि लाइक्ससाठीच साजरा करत आहेत. एका अन्य व्यक्तीने म्हटलं आहे की, वृद्ध व्यक्ती त्यांच्या नातवंडामुळं प्रभावित झाले आहेत. तर एकाने म्हटलं आहे की, हे सर्व त्यांच्या नातवंडानी केलेले असून फक्त लाइक्स अँड एंगेजमेंटसाठी आहे. तर, काही युजर्सने हा व्हिडिओ फार मजेशीर अंदाजात घेतला आहे. हे खूप मजेदार आहे तर एक अन्य माणसाने म्हटलं आहे की, या व्हिडिओमुळं मला हसायला भाग पडलं.पहिल्यांदाच नाही जेव्हा मिया खलिफाच्या फोटोमुळं भारतात वाद निर्माण झाला आहे. ऑगस्टमध्ये तामिळनाडूमध्ये कांचीपुरममध्ये होर्डिंगवर मिया खलिफाचा फोटो लावण्यात आला होता. या होर्डिंगवर स्थानिक देवतांच्या फोटोंच्या बाजुलाच मिया खलिफाचा फोटो लावण्यात आला होता. ज्यामुळं मोठा वाद उफाळला आहे. त्यानंतर पोलिसांनी हे हॉर्डिंग हटवले होते.Full Scorecard →बारामतीत जिंकणं लांबच, अजित पवारांविरोधात लढणाऱ्याचं डिपॉझि...
Mia Khalifa Karwa Chauth X Video Social Mediamia Khalifa Karwa Chauth करवाचौथ
United States Latest News, United States Headlines
Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.
जितिया व्रत 2024: जानिए तारीख, महत्व और पूजा विधिजितिया व्रत, जिसे जीवित्पुत्रिका व्रत भी कहा जाता है, इस साल 25 सितंबर को मनाया जाएगा। यह व्रत सुहागिन महिलाओं द्वारा अपने बच्चों की समृद्धि और सुरक्षा के लिए रखा जाता है।
Read more »
ऋषभ पंत खरंच म्हणाला मला RCB चा कॅप्टन करा? सोशल मीडिया पोस्ट होतेय व्हायरलमेगा ऑक्शनपूर्वी अनेक खेळाडूंचं नाव विविध फ्रेंचायझीशी जोडलं जात आहे. असे असताना सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल होत असून ती पाहून ऋषभ पंत भडकलाय.
Read more »
बँकांच्या एका निर्णयामुळं रिकामं होईल खातं; कर्ज घ्यायच्या विचारात असणाऱ्यांसाठी चिंता वाढवणारी बातमीLoan Demand: घर असो वा वाहन, तुम्हीही कर्ज घ्यायच्या विचारात आहात? भारतीय बँकांपुढच्या वाढत्या अडचणी पाहून तुम्हालाही बसेल धक्का.
Read more »
VIDEO : हवेत उडाली बॅट, बाउंड्रीच्या बाहेर गेला बॉल... कुंफू पंड्याचा शॉट पाहून फिल्डरही चकितटीम इंडियाच्या विजयासाठी हार्दिक पंड्याने 39 धावांची धमाकेदार केली. यावेळी त्याने मारलेला शॉट पाहून फिल्डरही चकित आले.
Read more »
Karwa Chauth Video: महिलाओं ने खोला करवाचौथ का व्रत, नोएडा में भी सुहागिनों ने पति की लंबी आयु मांगीKarwa Chauth Video: पूरे भारत में चांद को देखकर महिलाओं ने अपना करवा चौथ का व्रत खोला. जिसके कई Watch video on ZeeNews Hindi
Read more »
Video : भारतातील 'या' समुद्र किनाऱ्यावर उसळल्या अंधारात चमकणाऱ्या रहस्यमयी लाटा; पर्यटक अचंबितभारतातील काही समुद्र किनाऱ्यावर निळ्या रंगाच्या लाटा उसळल्या आहेत. या लाटा पाहून पर्यटक अचंबित झाले आहेत.
Read more »
