दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री...चिठ्ठीत बरंच काही; कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने उचललं टोकाचं पाऊल

Death News

दोन लग्न, एक पत्नी अभिनेत्री...चिठ्ठीत बरंच काही; कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीच्या मालकाच्या सुनेने उचललं टोकाचं पाऊल
Crime NewsDelhiPolice
  • 📰 Zee News
  • ⏱ Reading Time:
  • 140 sec. here
  • 15 min. at publisher
  • 📊 Quality Score:
  • News: 97%
  • Publisher: 63%

Crime News : कमला पसंद, राजश्री पान मसाला कंपनीचे मालक असलेल्या कमल किशोर यांच्या सुनेने आत्महत्या केल्यामुळे एकच खळबळ माजली आहे. मृत्यूपूर्वी लिहिलेल्या दोन लग्न अन् बरंच काही तिने लिहिलंय आहे.

Crime News : प्रसिद्ध कमला पसंद आणि राजश्री पान मसाला कंपनीचे मालक कमल किशोर यांच्या सुनेने टोकाचे पाऊल उचललं. 40 वर्षीय दीप्ती चौरसिया हिने दिल्ली तील वसंत बिहार परिसरात राहत्या घरात आत्महत्या केली. मंगळवारी सायंकाळी दीप्ती यांचा मृतदेह आढळला.

दीप्ती आत्महत्या केलेल्या खोलीत पोलिसांना सुसाईड नोटसह एक डायरीदेखील हाती लागली आहे. या सुसाईट नोट आणि डायरीमध्ये पतीसोबतच्या अनेक वादांचा उल्लेख करण्यात आला आहे. .मिळालेल्या माहितीनुसार, दीप्ती यांचा पती हरप्रीत चौरसिया यांच्यासोबत वाद सुरू होता. त्यांच्या कुटुंबीयांकडून आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात सुसाइड नोटही आढळून आली. मात्र पोलिसांनी अद्याप त्याची माहिती सार्वजनिक केलेली नाही. तर सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुसाईट नोटमध्ये दीप्तीने असं लिहिलंय की, नात्यात प्रेम नाही, विश्वास नाही तर त्या नात्याला काही अर्थ उरत नाही. दीप्ती आणि हरप्रीत यांचं 2010 मध्ये लग्न झालं होतं. त्यांना एक 14 वर्षांचा मुलगा आहे. मिळालेल्या माहितीनुसार हरप्रीत यांनी दोन लग्न केली होती असं समोर आलं आहे. त्यांची दुसरी पत्नी दक्षिण भारतातील असून, ती एक अभिनेत्री असल्याचे म्हटलं जातंय. प्रथम दर्शनी दीप्ती यांनी आत्महत्या केली असल्याचे पोलिसांनी सांगितलं आहे. पण, त्यांनी आत्महत्या कोणत्या कारणांमुळे केली, याचा तपास पोलीस करत आहे.Delhi | Kamla Pasand company owner Kamal Kishores daughter-in-law, Deepti Chaurasia , died allegedly by suicide last evening. Her body was found hanging. Police have recovered a diary in which she mentions a dispute with her husband, Harpreet Chaurasia. Deepti married…— ANI November 26, 2025दरम्यान कमला पसंद कंपनीचे मालक कमल किशोर यांची सून दीप्ती चौरसिया यांचा भाऊ ऋषभ म्हणाला की, तिची सासू आणि नवरा त्यांना मारहाण करायचे. तिचा नवरा हरप्रीतचे अफेअर होते. जेव्हा आम्हाला हे कळले तेव्हा आम्ही आमच्या बहिणीला घरी घेऊन गेलो. त्यानंतर, तिची सासू तिला परत घेऊन गेली. माझी बहीण मला फोन करून म्हणायची की तिच्यावर अत्याचार झाले आहेत आणि तिच्या नवऱ्याचे अफेअर आहेत. माझ्या बहिणीचा मृत्यू झाला की आत्महत्या करून झाला हे मला माहित नाही. मी तिच्याशी 2 - 3 दिवसांपूर्वी बोलतोय... मला फक्त न्याय हवा आहे... माझ्या बहिणीचे लग्न 2010 मध्ये झाले होते. त्याचे तिच्या नवऱ्याशी संबंध चांगले नव्हते. तो तिच्यावर शारीरिक आणि मानसिक अत्याचार करायचा...#WATCH | Delhi: Rishabh, brother of Kamla Pasand company owner Kamal Kishores daughter-in-law, Deepti Chaurasia, says, ... Her mother-in-law and husband used to beat them. Her husband, Harpreet, had affairs. When we got to know about it, we took our daughter home... After that,… https://t.co/LByyepc72Y pic.twitter.com/fzmNVGbT3n— ANI November 26, 2025गुटखा व्यवसाय ते कोट्यवधींचा उद्योगप्रसिद्ध पान मसाला कंपनी कमला पसंद कंपनीचे मालक मूळचे कानपूरचे असून कानपूरमधील फीलखाना परिसरात कमला कांत चौरसिया यांनी गुटखा व्यवसाय सुरू केला होता.40-45 वर्षांपूर्वी ते पान मसाला विकायचे. त्याला त्यांनी हळूहळू मोठ्या व्यवसायात बदलले आणि आज त्यांच्या कंपनीची उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. 1980 - 85 मध्ये त्यांनी पान मसाला घरी बनवायला सुरूवात केली होती. कमला पसंदचा व्यवसाय कानपूर, दिल्ली, कोलकाता आणि मुंबई या शहरांमध्ये पसरलेला आहे.

We have summarized this news so that you can read it quickly. If you are interested in the news, you can read the full text here. Read more:

Zee News /  🏆 7. in İN

Crime News Delhi Police मृत्यू गुन्हेगारी दिल्ली पोलिस Marathi News पोलीस Kamala Pasand Rajshree Pan Masala

 

United States Latest News, United States Headlines

Similar News:You can also read news stories similar to this one that we have collected from other news sources.

पुण्यात रक्तरंजित थरार! तीन दिवसांत दुसरा खून, 17 वर्षांच्या मयंक खराडेची भरदिवसा निर्घृण हत्यापुण्यात रक्तरंजित थरार! तीन दिवसांत दुसरा खून, 17 वर्षांच्या मयंक खराडेची भरदिवसा निर्घृण हत्याPune Crime News: पुण्यातील बाजीराव रस्त्यावर भरदिवसा मयंक खराडे या तरुणाची कोयत्याने निर्घृण हत्या करण्यात आली.
Read more »

ಗದಗ ಪೊಲೀಸರ ಭರ್ಜರಿ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ: ಅಕ್ರಮ ಗಾಂಜಾ, ಚಿನ್ನಾಭರಣ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದ ಖಾಕಿಗದಗ ಪೊಲೀಸರ ಭರ್ಜರಿ ಕಾರ್ಯಾಚರಣೆ: ಅಕ್ರಮ ಗಾಂಜಾ, ಚಿನ್ನಾಭರಣ ವಶಕ್ಕೆ ಪಡೆದ ಖಾಕಿCrime News: ಕಳ್ಳತನ ಆರೋಪ ಹಾಗೂ ಅಕ್ರಮ ಗಾಂಜಾ ಸಂಗ್ರಹಣೆ ಮಾಡಿದ್ದ ಆರೋಪಿಗಳನ್ನು ಹಿಡಿಯುವಲ್ಲಿ ಗದಗ ಪೊಲೀಸರು ಯಶಸ್ವಿಯಾಗಿದ್ದಾರೆ.
Read more »

Solapur Crime News : वकिलाने 5 पानांची सुसाईड नोट लिहून गळफास लावून केली आत्महत्या, 'मृत्यूला आई जबाबदार...'Solapur Crime News : वकिलाने 5 पानांची सुसाईड नोट लिहून गळफास लावून केली आत्महत्या, 'मृत्यूला आई जबाबदार...'Solapur Crime News : वकिलाने 5 पानांची सुसाईड नोट लिहून गळफास लावून केली आत्महत्या, मृत्यूला आई जबाबदार...
Read more »

मुलाच्या बर्थ-डेची तयारी करतानाच गाठले अन्...; नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्यामुलाच्या बर्थ-डेची तयारी करतानाच गाठले अन्...; नागपुरात भाजपच्या वॉर्ड अध्यक्षाची दिवसाढवळ्या हत्याNagpur Crime News: नागपूरमध्ये दिवसाढवळ्या एका व्यक्तीची हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे.
Read more »

जन्मदात्या वडिलांची हत्या करुन घरातच मृतदेह पुरला; 8 दिवसांनी घरातीच व्यक्तीमुळं बिंग फुटलंजन्मदात्या वडिलांची हत्या करुन घरातच मृतदेह पुरला; 8 दिवसांनी घरातीच व्यक्तीमुळं बिंग फुटलंChhatrapati Sambhajinagar Crime News: किरकोळ कारणावरून मुलाने आपल्या जन्मदात्या बापाला संपवून त्यांचा मृतदेह घरातच पुरला.
Read more »

मुंबई हादरली! वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलवून अंडी, दगड फेकले; नंतर मित्रावरच पेट्रोल टाकून...मुंबई हादरली! वाढदिवसाचा केक कापण्यासाठी बोलवून अंडी, दगड फेकले; नंतर मित्रावरच पेट्रोल टाकून...Mumbai Crime News : 21 वर्षीय कॉलेज तरुणावर वाढदिवसाच्याच निमित्तानं जीवघेणा हल्ला, घटनाक्रम हादरवणारा...
Read more »



Render Time: 2026-04-02 17:54:55